दुसरी खुद्द छ्त्रपती श्री शिवरायांची.
शिवाकशीद काकांची आणि जौहरची भेट झाली आणि शिवा काशीद काकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. सोबत मावळे असल्याने चकमक झालीच असणार.
ठरलेला बेत फसला!
२/१०
३/१०
महाराज निघाले आणि खिंड लढवण्यापेक्षा खिंड रोखून धरणे हे यशस्वी ठरले.
४/१०
६/१०
त्या ठिकाणी एक युद्ध झाले वेढा फोडण्यात यश आले आणि अंदाजे चौथ्या प्रहरास युद्ध संपवून, गडावर जाऊन तोफेला बत्ती देण्यात आली.
८/१०
ही अशी माणसं अखंड पृथ्वीवर एकदाच जन्माला येतात.
९/१०
शिवाकशीद काकांचे
बाजीप्रभू काकांचे
फुलाजी काकांचे
बांदल सेनेचे आणि जागेवर उभं राहून तीन हात सारून मुजरा करून अभिवादन करूया!
#जय_शिवराय
१०/१०