अफझलवधाची खबर ऐकून सारा विजापुरी दरबार शोक करत होता.
त्यात शिवरायांना रोखायचे कसे ही योजना तयार करून सिद्धी जोहरला खूप फौजफाटा देऊन रवाना केलं.
२/१७
३/१७
शिरला तर तो वाराच!
५/१७
प्रयत्न झाला ही पण यश हाती न लागल्याने माघार घ्यावी लागली आणि हे ऐकून महाराज हताश झाले.
६/१७
गाव: नेबापूर ( गडाच्या पायथ्या जवळ )
७/१७
उत्तम नकला करायचे.
दिसायला हुबेहूब शिवरयांसारखेच.
दाढी, मिशी ही महाराजांना होती अगदी तशीच कोरली होती. पेहराव घालून आला तर समोरचा महाराज म्हणून मुजराच करतील इतके साम्य!
८/१७
गंगाधरपंत सिद्धशी वाटाघाटी, चर्चा करून तहाची बोलणी करत होते.
सिद्धीला घाई झाली होती महाराजांना विजापूरी दरबारात पेश करण्याची आणि ठरले की उद्या महाराज भेटीला येतील.
९/१७
१०/१७
फिरंगी तारीख १२ जुलै १६६०
रात्री सुमारे ९.३० नंतर गडावरून २ पालखी निघाल्या.
१. खुद्द शिवाजी महाराज
२. शिवा काशीद काका
११/१७
शिवा काशीद काकांची पालखी सिद्दीच्या डेऱ्यासमोर आली. पालखीतून शिवाकशीद बाहेर पडले. जसे महाराज चलतात तसेच चालत डेऱ्यात हसतमुख गेले.
१२/१७
बोलणं चालू असताना एक शिपाई आत येऊन सिद्दीच्या कानात कुजबुजला.
एकाकी सिद्धीचे हावभाव बदलले, त्याने विचारले कौन है आप?
काका उतरले, " मै शिवाजी महाराज "
१३/१७
काका म्हणाले, " हा वो तो भाग गये "
तो तुम कौन हो?
" मेरा नाम भी शिवा ही है, पण मी काशीद आणि ते शिवाजी राजे भोसले "
१४/१७
१५/१७
शिवा काशीद काकांचं बलिदान महाराजांच्या मनाला अनेक प्रश्न विचारून गेले.
१६/१७
म्हणजे असं काय पेरलं असेल काकांच्या मनात ज्यामुळे माहीत असूनही मरणाला मिठी मारण्यासाठी होकार दिला असावा?
अपल्यासाठी शिवाकशीद काका हे एक National Hero आहेत.
१७/१७