My Authors
Read all threads
या आठवड्यात कधी तरी मी माझ्या दुसऱ्या जॉब च्या कंपनीत ९ वर्ष पूर्ण केली, कंपनी मॅनेजमेंटने माझा अभिनंदनाचा मेल केला. मग काय दिवसभर नुसते फोन, मेल आणि मेसेज चालू होते. लोकांना काय कारण हवं असत तरी त्यांना धन्यवाद देणे माझी जवाबदारी आहे. पण खरंच ९ वर्ष एका कंपनी/संस्थे मध्ये राहणे
आजच्या काळात जरुरीचे आहे का? माझे काही मित्र वर्षला कंपनी बदलतात आणि काही माझ्या सारखे वर्षानु वर्ष एकाच कंपनी मध्ये राहतात. कोणती गोष्ट जरुरीची आहे? नवीन संधी सगळ्यांचं हवी असते पण ती शोधण्यासाठी किती जण प्रयत्न करत असतात. नवीन संधी सोबत जास्तीच्या पगाराची अपेक्षा असते,
बहुतांशी तर जास्तीचा पगार मिळतो म्हणून जॉब बदलतात. हे सर्वमान्य आहे, सर्व सामान्य आहे त्याबद्दल जास्त अडचण असल्याचे काही कारण नाही. हे स्वाभाविक आहे, कोणाला नको असतो जास्तीचा पैसे (आता मी काही मानसिक समाधान वगैरे विषयी लेक्चर देणार नाही).
मराठीत एक म्हण आहे, "वासरात लंगडी गाय शहाणी", या म्हणी मध्ये आपण स्वतःला कुठे ठेऊ वासराच्या जागी कि लंगड्या गायीच्या जागी. कुठेही ठेवलं तर आपली एक बाजू कमकुवतच दिसते. आपल्याला आपल्या जॉब च्या ठिकाणी शहाणंपण दाखवायचं असत कि मूर्खपणाच्या सुखात राहायचं असत यावर आपली जॉबची
गरज ठरते. आणि मग अचानक कोणाला तरी भेटल्यावर समोरचा म्हणतो "अजून तू त्याच कंपनीत का?" प्रश्नाचा रोख आश्चर्यचा सुद्धा असतो आणि हिणवण्याचा सुद्धा असतो. कंपनीची स्थिती कशीही असु द्या एकाच कंपनीत सलग काही वर्ष एखादा काम करत असेल तर त्याच्या बद्दल बघण्याचा दृष्टीकोण
समोरच्याचा बदलतो. एखादा शोषित, कामचुकार, निरुपयोगी, आळशी, निरुत्साही व्यक्तिमत्व असल्या सारखे लोक त्याच्या कडे बघत असतात आणि हा असा विविध अलंकार भूषित व्यक्ती या एकाच जॉब मध्ये निवृत्ती घेणार असे वाटायला लागते.( दर वर्षी जॉब बदलणारे काही फार शहाणे असतात असे नाही)
"बदलाची तयारी आणि बदलाची गरज" हे दोन घटक असतात ज्यामुळे लोक मोठा बदल स्वीकारायची तयारी दाखवतात, सामान्य माणसाच्या आयुष्यात नोकरीत बदल हा नक्कीच मोठा असतो, नोकरीत बदलाची तयारी हे इच्छेवर अवलंबून असते आणि त्याची गरज वेगवेगळ्या प्रकारची असते.
म्हणूनच "या वर्षी मी जॉब बदलणारच" हे नवं वर्षाचा संकल्प असतो. जॉब ही गरज असेल तर तो बदलावा लागेलच.....

#JOB #New_Job @threadreaderapp
Plz unroll it @threadreaderapp
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with VIRAJ V DEVDIKAR 🇮🇳

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!