प्रज्ञापारमिता ही खरं तर विद्येची देवता.
तथागत गौतम बुद्ध यांनी मिळविलेल्या प्रज्ञेला / ज्ञानाला मानवी स्वरूप महायान पंथाने दिले.तीला पुजण्याची प्रथा देखील महायान पंथाने विकसित केली.
अनेक लेण्यांच्या मध्ये ती आपल्याला बुद्धांच्या पाया जवळ अथवा
1)
प्रज्ञापारमिता ही कमळाच्या फुलावर बसलेली असून तिने ग्रंथ आणि कमळाचे फूल हातात धरलेले आहे असे आपल्याला पाहायला मिळते.
आशियाई देशांमध्ये कधी कधी तीला दहा हात असलेले दाखवले जाते. त्या हातात एक पात्र, दोरी, दोरीचा पाश, शंख, ग्रंथ, कमळाचे फूल, ध्वज,
2)
मुळ संकल्पना जंबुद्विपातून घेऊन इतर देशांमध्ये ती चित्रात अथवा मुर्तीच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते.
3)
#सूरज_रतन_जगताप
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली नवी मुंबई