रामजन्मभूमीचा मुद्दा बघत बघत आमची पिढी लहानाची मोठी झाली आहे.
"हिंदुत्व" हा विषय भारतात कसा - आणि त्याहून महत्वाचं - का - रुजत गेला हे समजून घ्यायचं असेल तर फक्त
२/n
रामजन्मभूमीवर मंदिर व्हावं की होऊ नये - हा प्रश्न श्रीराम "खरे" होते की नव्हते - यावरून ठरवणाऱ्यांना
३/n
हिंदू मन मुळातच सेक्युलर असतं. म्हणूनच हिंदुत्व, हिंदू धर्मियांचे भावनिक-सामाजिक-राजकीय प्रश्न असं काही बोलायला सुरुवात झाली की स्वाभाविकपणे त्यातील धार्मिक झालर प्रत्येकालाच नकोशी होते. थेट नाकारली जाते.
४/n
परंतु जसजशी सामाजिक जाणीव सशक्त होऊ लागते, तसतसे तथाकथित सेक्युलर धागे किती बेगडी, दुटप्पी आहेत हे जाणवायला लागतं.
युनिफॉर्म सिव्हिल कोड समजतो. शाह बानो केस वाचली जाते.
५/n
मग इथे गुंडांचे आधी धर्म बघितले जातात हे कळतं. एखाद्या भगव्या गुंडाने फक्त शाब्दिक धमक्या दिल्या तर
६/n
७/n
हे सगळं जोपासणारे, टिकवणारे, वाढवणारे चेहरे स्पष्टपणे समोर यायला लागतात.
८/n
९/n
चित्रपटांमध्ये गरीब असहाय माणूस टोपीवालाच का? नाईका कठीण परिस्थितीत असल्यावर मदतीस येणारे लोक बरोब्बर मिशनरीच का? गरिबांच्या झोपड्या उध्वस्त करण्यासाठी पाठवलेले गुंड "भगवे"च का?
१०/n
७०% हुन अधिक लोकसंख्या असलेल्या धर्माचं एक साधं मंदिर बांधून हवं आहे म्हणून न्यायालयीन लढाई लढली जाते - ही इथल्या मातीची लोकशाहीची बांधिलकी आहे.
कल्पना करा - हिंदुत्ववादी संघटना ४ दशकं ज्या मुद्द्यावर सतत
११/n
पण काय घडलं ९ नोव्हेम्बर ला?!
अक्षरशः काहीच नाही!
"हा भारताचा विजय आहे!" असंच सगळे म्हणत राहिले. कसल्याही प्रकारचं
१२/n
हा इथल्या "कट्टर" "खुनशी" "हिंसक" "फॅसिस्ट" हिंदुत्ववादी लोकांचा स्वभाव आहे.
या उलट "एक विशिष्ट समुदाय" कसा वागतो हे आम्ही वेळोवेळी बघत आलो आहोत.
राम जन्मभूमीवरील मंदिर - या सगळ्या दुटप्पी, स्युडो लोकांना दिलं गेलेलं उत्तर आहे.
१३/n
पुरात्वखात्यातर्फे सर्व शहनिशा झाली.
संवैधानिक मार्गाद्वारे राम मंदिर निर्माण होत आहे - तरीसुद्धा तुम्हाला ते मंजूर नाही.
"राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का?" असा प्रश्न विचारता.
पण आपण मात्र "आषाढी एकादशीच्या दिवशी मुद्दाम
१४/n
"तारीख नहीं बताएंगे" म्हणत खिजवत राहिलेल्यांना उद्याची तारीख नकोशी असते.
१५/n
आता कुठलाही गझनीचा महमूद वा कोणताही मुघल बादशाह इथल्या मातीशी पंगा घेऊ शकणार नाहीये.
रामाचं अधिष्ठान नेहेमीच होतंच इथे.
आता ते तुमच्या समोर उभं राहिलेलं आहे.
कायम उभं असणार आहे.
१६/n
या क्षणाचे आपणही साक्षीदार आहोत...ही भावना म्हणूनच विलक्षण असणार आहे.
जय श्री राम!
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.