आरोप १ - राफेल महागात पडली!
उत्तर - नाही. स्वस्तात मिळाली आहेत.
१/n
आरोप २ - रिलायन्सला कॉन्ट्रॅक्ट दिला!
उत्तर - नाही. रिलायन्सला राफेल तयार करणे वा बांधणीचा अगदी नटबोल्टचासुद्धा
२/n
UPA काळापासून रिलायन्स डिफेन्स आणि दसौच्या भागीदारीची बोलणी सुरु होती. रिलायन्स ग्रुप विभागला गेल्यानंतर हा भाग अनिल अंबानींकडे आला आणि ती बोलणी त्यांनी पुढे नेली. दसौ आणि रिलायन्स डिफेन्स ने फाल्कन जेट्स व इतर मॅन्युफॅक्चरिंगसाठी
३/n
आरोप ३ - HAL चं काम काढून रिलायन्सला दिलं!
उत्तर - रिलायन्सला राफेलचं काम दिलेलं नाही.
HAL चं "काढलं" सुद्धा नाही. HAL ला काम मिळालंच नव्हतं,
४/n
उलट - आताच्या करारात HAL ला ऑफसेटचं काम मिळालं आहे.
५/n
६/n
उत्तर - प्रायसिंग आणि प्रायसिंग डिटेल्स मधील फरक लक्षात घ्या. राफेलच्या किमती २०१७ पासून पब्लिक डोमेनमध्ये उघडउघड उपलब्ध आहेत. प्रायसिंग डिटेल्स सांगता येत नाहीत.
७/n
आरोप ५ - अंबानीला ३०,००० कोटी दिले! त्यांना डील आधीच माहिती होती!
उत्तर - एकूण करार ५९००० कोटींचा. त्यातले ५०% ऑफसेट कामं.
८/n
अंबानींना डील माहित होती हे सिद्ध करणारा जो पुरावा राहुल गांधींनी दाखवला तो किती हास्यास्पद होता हे आता जगजाहीर झालं आहे. एअरबस ह्या दुसऱ्याच कंपनीबरोबर होणाऱ्या संभाषणाचा रेफरन्स देऊन राहुल गांधी
९/n
आरोप ६ - सरकारने "पॅरलल निगोसिएशन्स" केले!
उत्तर - हे "निगोसिएशन्स" नव्हते. ही बोलणी प्रायसिंग वा ऑफसेटबद्दल नव्हती. त्या गोष्टी कधीच्याच फायनल झाल्या होत्या. ही बोलणी करारातील
१०/n
११/n
UPA नेच तयार केलेल्या डिफेन्स प्रोक्युरमेन्ट प्रोसिजर (DPP 2013) नुसार, सरकार ते सरकार करार होतो तेव्हा वेगळं इंटर गव्हर्नमेंट अग्रीमेंट (IGA) तयार करावं. जेव्हा प्रायव्हेट व्हेंडर कडून खरेदी करतं होते तेव्हा मिडलमन वगैरेची
१२/n
आरोप ८ - जर IGA आहे तर मग सरकार थेट दसौ ला पैसे का देतंय? फ्रान्स सरकारला द्यावे ना!
१३/n
१४/n
उत्तर - कोर्टाने फक्त "प्रायसिंग" हा आमचा स्कोप नाही, असं म्हटलंय. बाकी सगळ्याच्या सगळ्या बाबतीत कोर्टाने स्पष्ट क्लीनचिट दिली आहे. संपूर्ण करार DPP २०१३ नुसार झाला
१५/n
आक्षेप १० - पण टीम मधील लोकांच्या आक्षेपांचं काय?
१६/n
१७/n
आता ह्याहून स्पष्ट, ह्याहून सोपं करून सांगता येणं शक्य नाही.
१८/n
"मोदी/भाजप 'वाईट' आहेत नि आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहोत" हे जनतेला कन्व्हिन्स करता येत नाही म्हणून मग विविध लेव्हलवर प्रोपागंडा मशिनरी वापरून
१९/n
निवडणूक होण्याआधी काँग्रेसने फक्त राजकीय सोय म्हणून हा मुद्दा तापवला.
त्याचा काहीही फायदा झाला नाही हा इतिहास आहे आता.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.