"सबकुछ तो आपने दे ही दिया है.. बचा है मथुरा और काशी.. वो भी पूरा कर दीजिये.. यही मेरी आज की दक्षिणा है!"
धनधान्य न मागता राष्ट्राच्या गौरवासाठी दक्षिणा मागितली आणि पुन्हा एकदा सिद्ध केले
"राष्ट्राय स्वाहा ,इदं न मम"
ब्राह्यणांना दक्षिणेसाठी लाचार म्हणणा-यांना ही चपराक आहे.
अश्या श्रेष्ठ ब्राह्मण देवतेला त्रिवार वंदन...🚩🛕🙏