@iidlpgp #Thread (15)
विषय : लैंगिक समानता
एक स्त्री असल्यामुळे हा विषय जास्त जवळचा वाटला, विज्ञानानुसार वेगळ्या शारीरिक रचनेमुळे स्त्री व पुरुष विभागले जातात परंतु इतिहास उलगडला तेव्हा कळते की...
(1/n)
#Tweet4Bharat
(2/n)
#Tweet4Bharat
(3/n)
स्त्री व पुरुष या नाण्याच्या दोन महत्त्वाच्या बाजू आहेत एक सशक्त समाज उभा करण्यासाठी दोघांचाही प्रमुख सहभाग लागतो तेव्हाच समाजाचे प्रबोधन होऊ शकते.
#Tweet4Bharat
(4/n)
#Tweet4Bharat
(5/n)
अनेक शतकांपासून आपल्या भारतामध्ये अनेक समाजसुधारक थोर विचारवंत...
#Tweet4Bharat
(6/n)
#Tweet4Bharat
(7/n)
#Tweet4Bharat
(8/n)
#Tweet4Bharat
(9/n)
#Tweet4Bharat
(10/n)
#Tweet4Bharat
(11/n)
सैन्यातील नैदल, वायुदल, भूदल यात स्त्रियांचा सहभाग अभिमान जगवतो.
महिलांनी IAS, lFS IPS अशा महत्त्वाच्या प्रशासकीय विभागात ही उल्लेखनीय काम केले.
#Tweet4Bharat
(12/n)
म्हणून भगवान श्रीकृष्णांनी ही भगवतगीतेत म्हटले आहे की,
#Tweet4Bharat
(13/n)
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला किया।अर्थात ज्या कुळात स्त्रियांची पूजा केली जाते तिचा सत्कार केला जातो तिथे दिव्यभोग, उत्तम संतती प्राप्त होते ज्या कुळात स्त्रियांना सन्मान नाही त्याचे कार्य निष्फळ आहे.
#Tweet4Bharat
(14/n)
जय हिंद।जय भारत।
#Tweet4Bharat
(15/n)
त्रिशला हंचाटे