चांगला परिचयाचा!
वाड्याचा लालभडक लाकडी दरवाजातून आत शिरले की सहा फूट रुंद 25 मीटर लांब दगडी वाटेने सरळ चालत गेले की उजव्या हाताला पहिल्या मजल्यावर काकाचे राहते घर.ही वाट दिवसाही थोडी कमी प्रकाशाचीच असते
दारातून आत शिरल्यावर उजव्या हाताला लग्न कार्यालय आणि डाव्या हाताला
मीटर रूम आणि पहिल्या मजल्यावरील गाजमहालात म्हणजे एका सभागृहात पोचण्यासाठी अगदी अरुंद आणि उंच पायऱ्यांचा अंधारा जिना.त्या जिन्याच्या सुरुवातीलाच मीटर रूमला लागून दोघा तिघांना बसायला छोटासा कट्टा होता.
मिरा आत्या नाशिकची, ती सर्वच भावा-बहिणींना हौसेने भेटायला जायची
हा वाडा...
खरंतर त्याच्या भुताखेतांच्या खऱ्याखोट्या सगळ्याच कथांमुळे बदनाम,तरी आम्हाला कोणाला कधी काही न जाणवल्याने भीती वाटायची नाही,
आजही उजेड असताना वाटत नाहीच...
तर
अशीच एकदा कामे संपवून उशीर झाला तरी आत्या,काका-काकू ला भेटायला नाशिकहून पुण्याला आली होती... @RakyaDadoos_ @Ok_Bharatiya
यावेळी विशेषतः काकूची(आमच्यात काकी नाही काकू म्हणतात)भेट घेण्यासाठी म्हणून आत्या आली होती.कारण तिचा याच वाड्यात अनेक वर्षे राहणारा भाऊ काही असाध्य व्याधीमुळे नुकताच मरण पावला होता तो एका पायाने अधू होता त्यामुळे काठीच्या आधाराने चालायचा,चालताना काठी त्याला दोन्ही हातांनी धरावी...
लागायची त्यामुळे चालताना काठीचा आवाज व्हायचाच.तो नेहमी त्या वाटेवर असलेल्या कट्ट्यावर बसायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांशी आपुलकीने बोलायचा.वाड्यावर त्याचा मालकीहक्कासाठी शेवटपर्यंत दावाही होता.
रात्री अकराच्या सुमारास त्या लाल दरवाजापाशी आत्या पोचली.वाड्याचे दार क्वचितच बंद असायचे
कारण आत राहणाऱ्या बिऱ्हाडांना ज्या खोल्या दिल्या होत्या त्यांना दरवाजे होतेच
आत्या नेहमीप्रमाणे दरवाज्यातून आत शिरली, तिने मागे वळून दरवाजा लावायचा क्षणभर विचार केला पण कोणाला यायचे असेल तर राहूदे असे मनात ठरवून ती परत त्या दगडी वाटेवरून चालायला लागली,ही वाट रात्री पूर्ण
काळोखी असते,पौर्णिमेला चंद्र डोक्यावर असेल तरच चांदण्याचा प्रकाश पडून वाटेवरचे भक्कम पण चालून गुळगुळीत झालेले दगड चमकतात.
आत्या दोन पावले पुढे गेली तेवढ्यात तिला मागून हाक ऐकू आली,"वैनी!"
आत्याने चमकून मागे पाहिलं,तिला अंधारात अंधुक काहीतरी दिसलं,तिने विश्वासानेच,"हं?" म्हंटलं
तर ती व्यक्ती म्हणाली,"लावा साखळी,लावा... आणि मी येतो तुम्हाला पायऱ्यांपर्यंत सोडायला"
आत्याने आवाजातील मार्दव समजून निर्धोक होऊन दरवाजाकडे जाऊन साखळी लावली.वळून परत काकाकडे निघाली,तिला मागून 'त्याचा' परत आश्वासक आवाज आला,"हं चला चला" आणि 'तो' तिच्यामागून चालू लागला... काठीच्या
आधाराने चालल्याचा आत्याला आवाज येत होता पण वाड्यात इतर अनेकजण राहत असल्याने तिला काही संशय नाही आला. पायऱ्यांच्या बल्बचा प्रकाश सुरू होण्याआधीच परत आवाज आला,"मी जातो आता" आत्या,"अच्छा" म्हणाली आणि पायऱ्या चढून वर आली
काका-काकू TV पाहत होते,इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर झोपताना
दोघांना आत्याने विचारले"खाली दाराजवळच्या कट्ट्यावर कोण असतं रात्री?अंधारात पायऱ्यांपर्यंत सोबत केली आणि दाराची साखळीपण लावायला सांगितली मला"
काकूने विचारले,"तू पाहिलंस का त्याला?"
आत्या,"नाही पण लंगडा होता वाटतं...काठीचा चालताना आवाज येत होता"
काका आणि काकू ने
एकमेकांकडे क्षणभर पाहिलं,त्यांना काय ते समजलं,"जाऊदे,झोप तू आता दमली आहेस आणि उशीरही झाला आहे"
आत्यापण कमी पावसाळे पाहिलेली नव्हती.तिला कळून चुकले की तो 'तो'च होता.
त्या रात्री आत्या काकूसोबतच होती,झोपच नाही आली.उजाडल्यावर तिने चहासुद्धा न घेता वाड्यातून काढता पाय घेतला
समाप्त
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Thread 🧵
काल मी पामर काहीतरी बघून खूप वैतागलो
तुम्हाला सांगावंसं वाटत आहे.
नक्की वाचा!
रविवार
म्हणून कुटुंबासोबत बाहेर पडून नवीन बागेत जायचा सगळ्यांचा निर्णय झाला. बागेचे नाव "नमो ग्रँड सेंट्रल पार्क". तिकीट काढून बागेत जावे लागणे हे खरेतर न रूचणारे,पण सगळ्यांच्या आनंदात सहभागी
होताना असल्या धारणा बाजूला ठेवतो त्याप्रमाणे या बागेत शिरलो. आणि अनेक वर्षांनी एखाद्या पर्यटन स्थळी गेल्यावर जशी गर्दी अनुभवायला मिळते तशी गर्दी तिथे होती. पण या आणि माझ्या मागच्या वेळच्या गर्दीच्या अनुभवात मोठा फरक दिसला. सगळ्यांना व्हिडिओ आणि फोटो काढायचे होते. सगळ्यांना
विविध पोझ देऊन किंवा हावभाव करत रील्स बनवायचे होते. हल्ली लग्न व्हायच्या आधी आणि नंतर जे फोटो काढायचे असतात तेही या तुंबळ गर्दीत त्यांचा 'setup' लावून कर्तव्य बजावत होते. लोकांना तेही इतके सामान्य वाटत होते की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सगळे आपापले मोबाईल नाचवत प्रत्येक
राजकीय अपरिहार्यता काहीही असू दे...
अजूनही 1) गोहत्या बंदी कायदा देशभरात लागू नाही 2) धर्मांतर बंदी कायदा देशभर लागू नाही 3) अल्पसंख्यांक आयोग बरखास्ती झालेली नाही
👇🏻
अजूनही
4) मदरसा अनुदान चालूच 5) मंदिरांकडून राज्यांकडून क्रूरतेने कर वसुली चालूच 6) अहिंदू प्रजननावर नियंत्रण नाही
👇🏻
आता तर 7) सत्ताधारी पक्षात विरोधी ( विरोधी विचारधारेतील) प्रतिनिधींची घाऊक भरती सुरू केली आहे 8) तथाकथित सेक्युलर देशात 'हलाल सर्टिफिकेट' हा प्रकार अधिकृतपणे चालू
अजूनही 9) धार्मिक, पूजनीय, शक्ती,व्यक्तींवर चिखलफेक करणारे मोकाट किंवा जामिनावर आहेत
श्री भीमराव आंबेडकर हे श्री मोहनदास गांधी हत्येनंतर काय नमूद करतात ते आज गांधींच्या आणि आंबेडकरांच्या अनुसारक/समर्थकांना समजायला हवे म्हणून मराठीत उद्धृत करत आहे
ते म्हणतात..."माझ्या दृष्टिकोनातून एखादी व्यक्ती, महान राष्ट्रकार्य केल्यामुळे महान ठरतात,पण काहीवेळा हेच 👇🏻
'महान', राष्ट्राच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा ठरतात. श्री गांधी हे देशासाठी असाच दारुण धोका बनलेले होते. त्यांनी सर्वच विचारांची गळचेपी करून टाकली होती.
त्यांनी काँग्रेस मधील फक्त अशा लोकांना धरून ठेवले होते जे 👇🏻
वाईट वृत्तीचे, स्वकेंद्री होते; ज्यांना समाजमुल्यांची अजिबात तमा नव्हती व जे गांधींना स्वार्थासाठी खोटे खोटे महत्त्व देत होते. असे संघटन देशाचा गाडा हाकण्यासाठी पूर्णपणे असमर्थ असते.
बायबल मध्ये म्हंटल्याप्रमाणे कधीकधी वाईटातून चांगल्याचा जन्म होतो त्याप्रमाणे 👇🏻
त्या संधी रोखून सतत कर्मचारी ते निम्न स्तरीय नोकऱ्यांमध्ये उच्चबुद्धीच्या,पात्रतेच्या हिंदूंना अमिष/बल/योजनांचा उपयोग करून अडकवून ठेवणारे सगळेच हिंदूंच्या दमनाला कारणीभूत आहेत
हे सगळे व्यापक पातळीवर घडवले कारण हिंदू मुळात सद्गुणी आणि बुद्धिमान असल्याने
त्यांच्याशी सारखे वैर ठेवणे परवडणारे नव्हतेच.
म्हणून त्यांनाच मोठ्या प्रमाणावर नोकरीवर ठेवले, किंबहुना हिंदूंच्या मनावर शालेय ते महाविद्यालयीन वयापासून नोकरीतून मिळणाऱ्या रोजगाराबद्दल इतकी मोहिनी घातली गेली आहे की स्वयंरोजगार निर्माण करणारी पिढीच नष्ट होईल
मी आज विनापरवानगी माझ्या अनेक मित्रांना आणि सुहृदांना कदाचित दुखावत आहे
Thread
एक उदात्त,धैर्यवान,समाजाभिमुख,लोकप्रिय आणि निस्वार्थ सेवकांचे शिस्तबद्ध असे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ !
पण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुनिष्ठेला अंतर दिल्याने बहुसंख्येने भारतीय व
भारताबाहेरील हिंदू संघाकडे आकर्षित होत नाही
1) या देशात खरेतर कधीही लोकशाही नव्हती,संघाचा कांगावा आहे की इथे पूर्वापार लोकशाही होती.भारतात(भरतखंड,जंबुद्वीप)लाखो वर्ष धर्माधिष्ठित राजेशाही होती.ज्यात राजा हा जनतेचा सर्वयोग्य शासक असेल यावर धर्मपीठाचा कटाक्ष असायचा
2) संघाने RBI ला स्वीकारून वसाहतवादी राज्यकर्त्यांच्या आर्थिक व्यवस्थेच्या जाळ्यात स्वतःच्या बँका(सहकारी)उघडल्या हे हिंदू अर्थकारणाला फाटा देणारे आहे
कर्जाने चाहुबाजूने वेढलेले जगणे,सर्वसामान्य भारतीयांच्या स्थावर जंगम मालमत्तेवर सतत टाच आणू पाहणारे RBI चे धोरण
काबूलच्या एका अंधारकोठडीत तो नरसिंह,ज्याने शत्रूच्या प्रत्येक आगळीकीवेळी पूर्ण पराभूत करून चारी मुंड्या चीत केले होते,त्याला साखळदंडात करकचून बांधून ठेवले होते
मनाने हार खाल्ली नव्हती,बुद्धी शाबूत होती,दौडत होती, तो हिंदुशिरोमणी👇🏼
म्हणजे पृथ्वीराज चौहान होता.
पळत्या घोड्यावर मांड ठोकणाऱ्या चपळ भक्कम पायांत आज अवजड बेड्या होत्या इस्लाम नाही स्वीकारला म्हणून तेजस्वी डोळे क्रूरतेने काढून टाकले होते,सुकलेल्या रक्ताच्या खोबणी झाल्या होत्या.
अजयमेरू(अजमेर)च्या या आजवर अपराजित राहिलेल्या राजपूत विराने सोळा👇🏼
वेळा हरवून,पळवून लावून,कधी उदारतेने जीवदान दिलेल्या राक्षसी 'मोहम्मद घोरी'कडून पशुसमान वागणूक मिळाल्याने प्रतिशोधाने रक्त उकळत होते
कधी प्राणांची भीक नाही मागितली
म्हणून आसूड ओढत जखमी केले
अन्नपाणी न देऊन हाल केले