#भयकथा दुसरी
सन 2008 माझी नोकरी आता सरकारी आहे
(आणि मी इथे राजकीय व्यक्तीना ही ट्रोल करतो म्हणून मी खाते कोणते हे सांगत नाही
कृपया समजून घ्या)
माझ्या कामाच्या ठिकाणापासून 40 km अंतरावर एक गाव आहे.
त्याठिकाणी आमची 1 गाडी जाऊन फसली होती.
यांत्रिक प्रॉब्लेम होताच
आणि पावसाळी दिवस असल्याने गाडी रुतत जाऊन क्रेन ला पर्याय उरला नव्हता.
म्हणून अगोदर क्रेन नेऊन ती गाडी तिथून बाहेर ओढून काढून नंतर यांत्रिक काम करून गाडी कार्यशाळेत आणण्याचा आदेश मिळाला होता.
त्यानुसार क्रेन बरोबर क्रेन वर काम करणारी नेहमीची माणसे व आम्ही असे तिथे गेलो
गाडीची
स्थिती बघितल्यावर
"हा काय!हातचा मळ, सहज काढू ओढून" अश्या वलग्ना आमच्या कडून झाल्याही
आता ओढून योग्य जागेवर घेतल्यावर काम करायचे होते.
सहजपणे काढू शकू ह्या आत्मविश्वासाने मग OC चे रूप केव्हा घेतले हेच समजले नाही.
क्रेन लावून पूर्ण ताकदीने गाडी ओढूनही ती गाडी 1 mm ही सरकत नव्हती.
2 तास गेले.
अश्याच एका प्रयत्नात क्रेन चा रोप तुटला व आडवा मागे येऊन क्रेन चे दोन्हीही हेडलाइट आतील बल्ब सकट चेंदामेंदा करून गेला.
नशिबाने दुसरा रोप होता.
तो रोप लावत असतानाच त्या गावात जाणारी शेवटची वस्तीची ST बस आली व आमच्या इथे थोडावेळ थांबली.प्रवासी गाडीतूनच बोलले
"निघताना कठीण" आणि माझ्या मनात शंकासुराने प्रवेश केला.
काहीतरी वेगळेच जाणवू लागले.
मी म्हटले की उद्या येऊ वगैरे वगैरे
पण बाकीचे जोडीदार ठाम होते
आणि रोप तुटल्यामुळे वैतागले होते आणि सहजपणे येऊ शकणार गाडी न आल्याने आजवर जितक्या गाड्या क्रेन ने ओढून काढलेल्या होत्या त्या मानाने
हे काम सहजी असूनही प्रॉब्लेम झाला होता म्हणून चिडले ही होते.
मी मनातल्या शंकेला शांत केले.
वेळ निघत चालली होती आणि तो ही रोप तुटला आणि धीर सुटला माझा तरीही शांतपणे बघत होतो.
गावातली ST गावात गेली आणि ह्या दरम्यान 1 ही गावकरी अथवा एखादी दुचाकी किंवा कसलेही वाहन तिथून गेलेले नव्हते
पोटात कावळे कोकलू लागले होते.
शेवटी जोडीदार बोलले शेवटचा प्रयत्न करू
नाही झालं तर उद्या करू
मला हायसे वाटले
मी प्रार्थना करू लागलो की परत रोप तुटून जाऊदे
दोन्ही रोप ना गाठी मारल्या गेल्या आणि आता जरी गाडी वरती आली तरी क्रेन हेडलाइट फुटल्याने परत जाऊ शकत नव्हती
गाडी ओढून झाल्यावर त्या गाडीतील बल्ब क्रेन ला लावून एक बाजू चालू करून जायचे ठरले होते.
आणि 1 दुचाकी आली
त्या दुचाकी वाल्याला एका जोडीदाराने विचारलं की गावात काय "मिळते काय?
तो हो बोलल्यावर हा त्याच्या मागे बसला ही
पण तो दुचाकी वाला बोलला तुम्हाला सोडायला मी येणार नाही
तरीही तलफ आल्याने हे बेणं स्वतःकडची बॅटरी घेऊन बसले पण
आणि आमची पण सोय करतो हे वचन दिल्याने सगळे गप्प
तो गेला
आणि गाडी एका झटक्यात रस्त्यावर आली आणि जीव भांड्यात पडला
कुणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता
वाटेत निघताना संध्याकाळी खाल्लेले 2 वडापाव केव्हाच जिरून गेले होते
पाणी तर केव्हाच संपून गेले होते.
आमच्या यांत्रिक कामाला माझ्या अंदाजे जास्तीत जास्त 1 तास लागणार होता.
गाडी वर आल्यावर पहिला 1 बल्ब काढून क्रेन ला लावला
कामाचा अंदाज घेतला हत्यारे घेतली आणि कामाला जाणार तेवढ्यात खालून हाक आली आणि दूरवर बॅटरी दिसली
मी लगेच गाडीचा हेडलाइट चालू केला
रस्ता साफ दिसू लागला
आम्ही यांत्रिक दोघे व हे दोघेअसे मिळून 4 जण होतो.(मला आजपर्यंत कसलेही व्यसन नाही पण मी कोणालाही आडकाठी करत नाही)आणि दारू हे एक अमृत आहे आणि ते अमृतासारखे प्यायले तरच लाभ होतो अन्यथा नुकसानच होते
माझे तिन्ही जोडीदार काम संपल्यावर पिणारे होते
आणि आज तर बेक्कार
काम झाले होते. श्रमपरिहार तो बनता है
मग तो आला
त्याने दारू तसेच खायला चखना ही भरपूर आणला होता
महफील तिथेच रस्त्यावर बसली. मी खाण्यात जोर मारला आणि का कोण जाणे सगळे म्हणजे तिघेही फुल्ल टाइट झाले.
इतके टाइट झाले की बोलू लागले की ही दारू जबरदस्त आहे 1 क्वार्टर मारतो आम्ही पण
आज त्याहूनही कमी पिऊन चांगलीच लागलीय वगैरे वगैरे
ह्यात बराच वेळ गेला होता
खाणे पोटात गेल्याने कावळे ही शांत झाले होते.
आम्ही दोघांनी कामाला सुरुवात केली हे दोघेजण तिथेच रस्त्यावर आडवे झाले
माझ्या जोडीदाराला तोल सावरणे ही अशक्य होऊन बसले
तो बोलू लागला अरे मिलिंद जास्त नाही पिलोय
ह्यापेक्षा जास्त पितो मी पण आज विचित्र होतंय
मी बोललो माझ्या बाजूला बस काम झाल्यावर गाडी तुलाच चालवत घेऊन जायचंय
मी काय ते काम करतो
त्यानुसार मी काम करत होतो
तेवढ्यात त्याच्या पोटात ढवळू लागले आणि सगळं उलटून बाहेर पडलं
मी म्हटलं बर झालं आता ok होशील
त्याला गाडीत नेऊन बसवले
क्रेन वाल्याना हाक मारली तर ते दोघेही ठार (झोप)झालेले होते आणि हा माझा आता ठार होऊ लागला होता.
मला घड्याळात बघायची पण शुद्ध उरली नव्हती
त्या निर्जन निर्मनुष्य ठिकाणी मी आता 1 टाच उरलो होतो
ह्याला मग गाडीत झोपवले आणि दार बंद न करताच खाली उतरून गाडी खाली गेलो
आणि काम करू लागलो
थोड्या वेळाने जोडीदार खाली उतरला आणि गप्पा मारू लागला
आता त्याची पूर्ण उतरली होती उलटी केल्याने
गप्पा मारत काम लवकर संपले मी दुसऱ्या बाजूला गेलेला spanner घ्यायला गाडी खालूनच सरपटत जाऊन घेतला व ह्याला बोललो वर बस आणि गाडी चालू कर
मी पाने गाडीत ठेवतो आणि क्रेन वाल्यांना उठवतो
आणि मी गाडीच्या खालून बाहेर आलो सर्व हत्यारे गोळा पेटीत ठेवली आणि दरवाजा उघडाच होता पण वाऱ्याने कलला होता तो पूर्ण उघडला आणि आत गेलो
तर माझा यांत्रिक जोडीदार ठार झोपलेला होता आणि तोंडातून लाळ गळून खाली घेतलेल्या पुठ्ठयावर पडत होती

1 आणि 1च क्षणात मला सगळा प्रकार समजून आला
हातातील पेटी हातात ,बाहेरचा श्वास बाहेर आणि आतला आत
ही स्थिती त्यावेळेस झाली.
तरीही मनावर पूर्ण काबू मिळवत जाऊन स्टेअरिंग वर बसलो
मोठंमोठयाने सगळ्यांना हाका मारू लागलो
तेव्हा हा उठला
घडला प्रकार सांगितला त्यावेळी ह्याला लघवी लागली होती आता बाहेर जायचे ही धाडस उरले नव्हते
तरीही मनाचा हिय्या करत पूर्ण काबू मिळवत दोघेही खाली उतरलो व जाऊन त्यांना उठवले
माझ्या जोडीदाराने गाडी उठवली आणि गावात जाऊन रिव्हर्स मारून आम्ही परत निघालो

इति

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Milind Gaikwad (मोदीजी का परिवार)

Milind Gaikwad (मोदीजी का परिवार) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MilindG11975687

Apr 10, 2024
1962 साली बोटचेप्या राजकीय भूमिकेमुळे आर्मीच्या मदतीला IAF न उतरवल्याने भारताचा चीन कडून दारुण पराभव झाला.नाकातोंडात पाणी जाऊ लागल्यावर स्वतःच्या एअरफोर्स वर भरोसा न ठेवता USA च्या अध्यक्षाकडे हवाई मदत मागितली गेली.युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आणि त्याच दरम्यान rezang la
येथे मेजर शैतान सिंग ह्यांच्या 150च्या तुकडीने काही हजार चीनी सैनिकांना यमसदनी पाठवले होते.
मेजर शैतान सिंग ह्यांना व त्या तुकडी तील 2 सैनिक वगळता सर्वांना वीरमरण आले.चिनी सैन्य ह्या दोन्ही जखमी सैनिकांना अटक करून घेऊन गेले.काही दिवसांतच ते तिथून पळून आल्यावर त्यांनी वरिष्ठांना
सांगितल्यावर कोणाचाच विश्वास बसला नव्हता की 150 सैनिकांनी अडीच हजार चीनी सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले होते.जेंव्हा सगळी चौकशी करण्यात आली तेंव्हा 3 महिन्यांनी आपल्या भारतीय जवानांची मृत शरीरे तिथेच पडलेली होती.
नंतर संपूर्ण लष्करी इतमामात त्या सर्वांचा अंतिम संस्कार तिथेच
Read 15 tweets
Feb 6, 2024
ये बोलते है की अल्लाह के सिवा किसीसे नही डरते।
सच तो यह है की ये अल्लाह के अलावा सबसे डरते है।
अल्लाह से डरते होते तो कबका काशी ,मथुरा ,अयोध्या विवाद खतम हो जाता और
सेक्युलर हिंदू बहुतायात मे इनका पक्ष लेते दिख जाते और चुपके से अपनी संख्या बढाकर लोकतंत्र से ही
भारत पे कब्जा किया जाता और गजवा ए हिंद मुकम्मल हो जाता।
इनको 1947 मे भी चान्स मिला था ,अगर जिन्ना अपनी महत्त्वाकांक्षा को लगाम डालकर भारत का विभाजन ना करके नेरू की छत्रछाया मे ही रहते तो
80 के दशक मे भारत का प्रधानमंत्री शांतिप्रिय समुदाय का होता।
डिसेंबर 89 मे मुफ्ती सईद ने
भारत के पहले मुस्लिम HM की शपथ ली और महज 1 महिने मे काश्मीर हिंदूविहीन हो गया था।
1947 के बाद जब 80 के दशक मे अयोध्या आंदोलन ने तुल पकडा और मांग उठी के सिर्फ 3 मन्दिर का दावा छोडते हो तो हम 30000 का दावा छोड देंगे ,लेकिन उस वक्त भी ये नही माने सारा मसला कोर्ट मे लेकर गये।
Read 5 tweets
Aug 2, 2023
इतके खुळे समजू नका
शिया म्हणतात की सुन्नी काफिर ,सुन्नी म्हणतात शिया काफिर
प्रत्येक फिरका दुसऱ्याला काफिर म्हणतो पण
हल्ली भारतातील 2 प्रमुख फिरके म्हणू लागलेत की
अहमदिया मुस्लिम हे मुस्लिम नाहीयेत.
त्यांची गणती मुस्लिम जनसंख्येत धरू नये असा आग्रह अल्पसंख्याक मंत्र्यांकडे केला
गेला.
भारत सरकारने आपली भूमिका लगेचच स्पष्ट केली की अहमदीया मुस्लिमाना सरकार मुस्लिम हाच निकष लावेल.

मेख मारायला बघत होते पण मोदी सरकार बधले नाही.

जर सरकारने ह्यांची मागणी मान्य करून त्यांना मुस्लिम मानले नाही तर CAA इम्प्लिमेंट होताना हे लगेच कोर्टात जाऊन पाकिस्तान, बांगलादेश
आणि अफगाणिस्तान मधील अहमदीया मुसलमान लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी PIL दाखल केली असती आणि आपलं कोर्ट एका पायावर तयार होऊन सरकारला आदेश देऊन मोकळं झालं असतं की तिन्ही देशातील अहमदी मुसलमान लोकांना सुद्धा नागरिकत्व द्या कारण भले तिन्ही देश त्यांना मुसलमान मानत नाहीत आणि आता
Read 19 tweets
Mar 8, 2023
डीडॉलरायझेशन झाल्याने अमेरिका निश्चितच कमजोर होईल त्यामुळे होणारी स्थिती ओळखून अमेरिका प्रयत्न करणारच जसा सद्दाम ने तेलाच्या बदल्यात डॉलर ऐवजी युरो स्वीकारण्याचे ओपेक ला आवाहन करून स्वतः तयारी ही केली पण सद्दाम ला एकटे पाडण्यात अमेरिका आपल्या कुटनीतीने यशस्वी ठरली व सद्दाम ला
पायउतार करून फासावर लटकावले व इराक चा बट्याबोळ करून ठेवला पण आता परिस्थिती फार बदललीय.
आस्ते आस्ते मोदींच्या पुढाकारात दुनिया रशिया युक्रेन युद्धाच्या आडोश्याने डीडॉलरायझेशन कडे
पावले उचलू लागलीय पण अनाहूतपणे जग तिसऱ्या
सर्वंकष महायुद्धाकडे धावत निघालेय.
युक्रेन युद्धात इराण ने
रशिया ला ड्रोन तसेच इतर साहित्य पुरवून फार मदत केलेली आहे आणि करतोच आहे कारण तुर्की नाटो देश असल्याने नाटो च्याच सहकार्याने किंवा पुढाकाराने स्वतःची व नाटोची युद्धसामुग्री युक्रेन ला पुरवून
नाटो च्या नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करून घेतोय हे ही लपून राहिलेले नाही.
इराण हा शिया
Read 15 tweets
Feb 5, 2023
ऐसी हालत भारत की हो सकती थी अगर 2014 मे bjp सरकार की ताजपोशी हम नही करते।
पाकिस्तान आज भी स्टेबल रह के हमे आँख दिखा रहा होता अगर सरकार नोटबंदी नही करती।
कोरोना के चलते हम वॅक्सीन नही बना पाते ,कर्जे लेकर वॅक्सीन पर डिपेंड रहते अगर bjp सरकार की ताजपोशी हम 2019 मे नही करते।
चीन के कर्जे तले दबकर आज अरुणाचल प्रदेश हम चीन को दे चुके होते अगर काँग्रेस सरकार का राज होता।
काँग्रेस ने 2008 के किया MOU आज पुरा हो चुका होता अगर काँग्रेस सरकार होती।
न जाने कितने 26/11 ,न जाने कितने दंगे और ब्लास्ट हो चुके होते अगर काँग्रेस सरकार होती।
राफेल , S400 ,BRO नही
होकर आर्मी कमजोर होती अगर हम bjp की ताजपोशी नही करते।
CPEC शुरू होकर चीन अरब सागर मे जमीन से आ चुका होता और तुम्हारा लाडला पाकिस्तान आज पुरी तरह से चीन ना प्रांत बन चुका होता।
वैसे तो आज भी चीन का ही गुलाम है लेकिन बीच मे POK और भारत मे मोदी सरकार की नितीसे 370 हटकर JKL अब UT
Read 5 tweets
Feb 3, 2023
308 साल बाद इस्लामपुर "जगदीशपुर" में बदल गया
बात सन् 1715 की है।
जगदीशपुर के राजा देवरा चौहान का नाम पूरे भोपाल मे होने लगा था।धीरे-धीरे दोस्त खान तक बात पहुँची और उसने दोस्ती का षड्यंत्र रचा।इसके बाद जगदीशपुर के राजा के आगे मित्रता का हाथ बढ़ाया गया,फिर उन्हें बेस नदी के किनारे
भोज पर निमंत्रण दिया गया।
जब राजा ने ये निमंत्रण स्वीकारा तो दोनों तरफ के 16-16 लोग बेस नदी के किनारे भोज पर मिले। खाना आरंभ हुआ तभी दोस्त मोहम्मद खान पान खाने के बहाने वहाँ से निकला और टेंट काटकर उन सभी लोगों का गला रेत डाला जो वहाँ बैठकर भोज कर रहे थे।इस तरह दोस्त मोहम्मद खान
ने जगदीशपुर पर कब्जा किया और उसका नाम इस्लामनगर कर दिया गया।
कुछ लोग ऐसे क्रूर दोस्त मोहम्मद खान को भोपाल का निर्माता बताते हैं। वहाँ के ऐतिहासिक धरोहरों का श्रेय उसको देते हैं, मगर हकीकत क्या है ये मात्र हलाली नदी और इस्लाम नगर जैसे नामों के इतिहास से पता किया जा सकता है।
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(