१.
अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप सह पूर्ण भारत फक्त तीन वर्षांत(१००० दिवस) ऑप्टिकल फायबर ने जोडण्याची घोषणा #मोदी यांनी या १५ ऑगस्ट ला केली आहे. यामुळे दोन वेगळ्या आघाड्यांवर काम करणाऱ्या एकाच विचारधारेच्या समुदायांची दुखणी
भारतीयांना भेटून, बोलून एक शक्तिमान राष्ट्र बनवण्यासाठी ज्या गोष्टी अपरिहार्य होत्या आणि आजही आहेत त्या आता डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागल्या आहेत
नाहीतर भारतीयांनी एकत्र येऊच नये म्हणून वीज रस्ते पाण्याच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवणाऱ्या सत्ताधीशांचाच आजवर सुकाळ होताच !