जे आपले नवीन संकल्प पत्र बनवेल.
कारण पूर्वी दिलेली सर्व आश्वासनं जवळ जवळ पूर्ण झाली आहेत.
भाजपाने पूर्ण केलेली आश्वासने खालीलप्रमाणे
१) देशाच्या सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्याचे वचन पूर्ण केले.
(1/6)
३) किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना एक लाखाचे कर्ज आणि ५ वर्ष व्याज मुक्त केले.
४) संविधानाच्या कायद्याचे पालन करून भव्य दिव्य राम मंदिराचे निर्माण, भूमिपूजन संपन्न
५) नागरिकता संशोधन बिल पास केला गेला.
(2/6)
७) दहशतवादावर आळा बसवून शून्य सहिष्णुता रणनिती राबवली.
८) सर्व राष्ट्रीय संग्रहालय डिजिटल केले गेले.
९) वयाच्या ६० वर्षांनंतर शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यापरांना पेन्शन देण्याचे वचन पूर्ण केले.
(3/6)
११) प्रत्येक माध्यमिक शाळांना ऑपरेशन डिजिटल बोर्ड अंतर्गत आणण्याचे कार्य पूर्ण केले.
१२) जास्तीत जास्त गरीब ग्रामीण कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले.
(4/6)
१४) सरकारी प्रक्रियांना पूर्णपणे डिजिटल बनवले गेले.
१५) स्थिर कर प्रणाली सुनिश्चित करण्याच्या दिशेने कार्य केले.
१६) पोषण अभियान अंतर्गत कुपोषणाचे स्तर कमी करण्याचे लक्ष्य पूर्ण केले
(5/6)
१८) देशभरात स्मार्ट रेल्वे स्थानकांचे निर्माण केले.
१९) राष्ट्रीय राजमार्गांची लांबी दुप्पट केली गेली.
२०) महिला कार्यबळ वाढवण्यात आले. महिला सशक्तीकरणाला प्राधान्य दिले.
(6/6)
@Dev_Fadnavis @ChDadaPatil