My Authors
Read all threads
आमिर खान तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला भेटला. तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या जहाल इस्लामी धोरणांसाठी आणि भारत विरोधी भूमिकेसाठी उघडपणे ओळखले जातात. तरीही आमिर खान सारखा प्रभावशाली माणूस त्यांच्या पत्नीला भेटतो, या बैठकी मागचे कारण काय असू शकते?
एर्दोगान, तुर्कीचे अध्यक्ष, कलम ३७० रद्दबातल करणे, म्हणजे मानवी हक्कांची पायमल्ली असे म्हणून भारताविरुद्ध उघडपणे उभे आहेत पण ते स्वतः कुर्दांवर सतत हल्ले करून मानवी हक्कांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे त्यांचे ढोंग स्पष्टपणे दिसून येते...
हागिया सोपिया चर्चचे मशिदीत रूपांतर केले त्यांच्या अलीकडच्या स्टंट मुळे भारतातील मुझलीम्स मध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे. आणि आता त्यांना आपली मशीद परत मिळेल अशी ओली स्वप्ने पडत आहेत, जे असे कधीच होणार नाही.
सत्यमेव जयते नावाचा कार्यक्रम चालविणारे आमिर खान येथे येऊन त्यांनी मानवी हक्कांची बाजू मांडली. आमिर खान एकदा म्हणाले होते की, त्यांना ह्या देशात असुरक्षित वाटते, ते आता भारत विरोधी ठाम मत असलेल्या अध्यक्षांच्या पत्नीला आनंदाने भेटत आहेत.
आपल्या देशातील मुझलिमांना खुश करण्याचा हा एक स्पष्ट स्टंट आहे आणि भाईचारा या नावाने या कारवाईसाठी पुष्कळ लोक त्याचे समर्थन करतील. हेच लोक राम मंदिर भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदीजींच्या विरोधात होते.
हे स्टंट्स ह्यापूर्वीही घडले आहेत. आणि भविष्यात जर प्रेक्षकांनी त्यांना धडा शिकवला नाही तर, भविष्यातही असेच स्टंट्स होतील.

आम्ही त्याला मोठे व्हायला मदत केली आहे आणि त्याच्या कृत्यांमुळे पुन्हा त्याला खाली खेचू शकतो.
आपण काय करू शकतो?
त्याचा नवा चित्रपट लाल-सिंग चड्ढा काही महिन्यांत प्रदर्शित होणार आहे आणि आपण काय करावं हे तुम्हाला माहित आहे.

जो कोणी भारताच्या विरोधात बोलतो त्याच्या सावलीलाही उभे राहणाऱ्या व्यक्तीला, मग तो कोणीही असो, चांगलीच अद्दल घडवली पाहिजे.
हा स्टंट त्याला कायम महागात पडेल, हे आमिर खानला दाखवून देण्याची वेळ आली आहे. ..!!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Ramesh Raktade

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!