पर्वा कॅलेंडर बघताना लक्षात आलं, ह्या वर्षीअधिक मास आहे. त्या अनुषंगाने जावयाला दिलं जाणारं वाण आठवलं, आणि आजीची लगबग आठवली. 33 अनारसे, वाण, शाही पंगत, असा सगळा थाट. जसं जसं वय वाढत गेलं, ह्या
म्हणजे असं बघा, तुमची सून तुमच्या घरासाठी, तिथल्या लोकांसाठी, आपलं घर,
कधी सुनेची आणि मुलाची वादावादी झाली तर कायम मुलाचीच बाजू घेतली जाते, तिनेच भांडण उकरून काढलं असेल, माझा मुलगा नाही हो त्यातला, असं म्हणून घरात
मुलाला लक्षात राहत नाही इतक्या तिला सासू सासर्यांच्या डॉक्टर कडे अँपॉइंटमेंट लक्षात राहतात. त्यांना डॉक्टरांकडे ने-आण करणे,
अश्विन पौर्णिमेला जेष्ठ मुलासोबत जेष्ठ सुनेचं
म्हणजे मुद्दा फक्त मान सन्मानाचा नाही, तुमच्या घरासाठी केलेल्या कष्टाचं, तिने घेतलेल्या मेहनतीचा आदर करण्याचा आहे..