‘आरक्षणामुळे जात घट्ट होते’, असं म्हणणारे काही सवर्ण स्त्री-पुरूष आजही आहेत, पण त्यांना हे समजत नाही की, *आरक्षणामुळे जात नाही आलेली. ‘जात’ होती, म्हणून आरक्षण आलंय.* आरक्षणाच्या राजकारणाला माझाही विरोध आहे, पण सामाजिक न्यायाचं तत्त्व म्हणून
1)
‘पण किती दिवस राहाणार आरक्षण मग?’ असा शहाजोग प्रश्न विचारणाऱ्यांना माझं उत्तर आहे की... जोवर गोखले थोर आणि कांबळे सामान्य हे तुमच्या मनातल्या नेणिवेत आहे, तोवर...
जोवर, ‘जय भीम’ म्हणजे आपल्याशी संबंध नाही असे तुम्हाला वाटते, तोवर...
2)
जोवर पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना तुम्ही 'हे माजले आहेत साsssले' या मानसिकतेने बघाल, तोवर...
जोवर तुम्ही कोणत्याही जातीतल्या माणसाला माणसासारखे माणुसकीने
3)
जोवर 'आम्ही श्रेष्ठ आणि तुम्ही कनिष्ठ' अशी जातियता तुमच्या नेणिवेतून जात नाही, तोवर...
जोवर तुम्ही सामाजिक समतेचा संस्कार मनामनात रुजवत नाही तोवर...
हे आरक्षण राहील, ही काळया दगडावरची रेघ आहे.
आरक्षण संपवायचे असेल तर आपली विचारसरणी बदलायला हवी.
4)
आहे तयारी?
5).
#Akshay_Ubale