राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे का निघाले?
ह्या थ्रेड मध्ये माजी वैद्य कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेट्ये ह्यांनी पुराव्यासकट मांडलेले मुद्दे लिहीत आहे.
साभार: abp माझा
२. माजी मुख्यमंत्र्यांनी २५ हजाराची मदत ३ लाख केली आणि power deligate वैद्य कक्ष प्रमुखांना केलेले.
३. आत्ता निधी उपलब्ध असताना सुद्धा utilize होत नाही.
४. महाराष्ट्रातील जनतेचे तात्काळ विमा उतरावला पाहिजे होता. पाचशे रुपये माणशी हा विमा उतरवता आला असता.
माहिती अधिकार अंतर्गत २४ ऑगस्टला आकडा क्लिअर झाला कि ७ लाख पैकी केवळ फक्त ९ हजार ११८ लोकांना शासकीय उपचार घेता आले.
आत्ता अशी कोणतीही committee का तयार केली गेलेली नाही, कोणतेही अधिकार का दिले नाहीत?
११. शासन खोटी आकडेवारी देत असून मी practically पुराव्यानिशी ते सिद्ध करू शकतो, चुकीच्या धोरणामुळे लोकं मरत आहेत, आरोग्यमंत्र्यांचा प्रशासनावर अजिबात वचक नाही असंही ओमप्रकाश शेट्ये म्हणाले.