My Authors
Read all threads
#जीडीपी_म्हणजे_काय_थोडक्यात

समजा तुमच्या घरात शंभर माणसं आहेत आणि तुमच्या घराचं वार्षिक उत्पन्न पण शंभर रुपयेच आहे. तर तुमच्या घराचा GDP त्याला इंग्रजीतून (Gross Domestic Product) म्हणतात तो शंभर रुपये असतो. आता गोष्ट ईथंच थांबत नाही तर इथून चालु होते. घराचं वार्षिक उत्पन्न जर
शंभर रुपये असेल, तर सरासरी दरडोई उत्पन्न (Per Capita Income) एक रुपया होते. म्हणजे घरातल्या प्रत्येक माणसाला दरवर्षी एक रुपया खर्चायला मिळतो. म्हणजे समसमान वाटणी केली तर मिळायला हवा. पण तसं असतं का? तर नसतं.
घराचा कारभारी शंभर रुपयातलं 70 रुपये स्वतःवर आणि स्वतःच्या मुलाबाळावर
खर्च करतो. आणि राहीलेल्या 30 रुपयात बाकी 70 लोकांना भागवावं लागतं. ईथुन सुरुवात होते गरीबीला आणि श्रीमंतीला.

आता भारताचा GDP 23 टक्यांनी कमी झाला म्हणजे काय तर, दरवर्षी सगळे मिळून 100 रुपये कमवतात ते यावर्षी 77 रुपयेच मिळनार. म्हणजे घराचं उत्पन्न वाढन्या ऐवजी तेवीस रुपयांनी
कमी झालं कारण कारभारी ढ निघाला आणि खर्च तर वाढतोच आहे.

पण कारभारी फक्त ढ आहे का? तर नाही तो लबाड पण आहे. सगळ्या घराचं उत्पन्न कमी झालं असताना कारभाऱ्याच्या मर्जीतल्या माणसाचं उत्पन्न एकदम वाढलेलं आहे, उदाहरणार्थ अंबानीचं ह्या वर्षातील उत्पन्न 7 हजार करोडनी वाढलं, म्हणजे देश
मंदित असताना, सगळ्यांचं उत्पन्न कमी होत असताना कारभाऱ्याच्या मर्जीतील माणसाचं उत्पन्न वाढतं म्हणजे कारभारी बाकी लोकांच्या तोंडातील घास काढुन त्याच्या स्वतःच्या मर्जीतील माणसाच्या खिशात भरतो.
म्हणजे घरात सगळ्यांनी मिळून कमावलेल्या 77 (ते पण गेल्या वर्षी पेक्षा कमी आहेत)
रुपयांपैकी 50 रुपये फक्त कारभारी आणि त्याच्या मर्जीतल्या एकदोघांनी घेतले आणि बाकी 90 लोकांना, "आता तुम्ही सत्तावीस रुपयात भागवा म्हणुन सांगितलं, त्यात पुन्हा कारभारी लै अडाणी आहे म्हणुन या बाकीच्या लोकांकडुनंच पैसे गोळा करतो आणि कुठं खर्च करतो कुणालाचा सांगत नाही.
म्हणजे GDP
कमी होने म्हणजे कारभाऱ्याच्या अडाणी आणि लबाडीची शिक्षा देशातील सगळ्या सामान्य लोकांना भोगावी लागनं. "
लाचार आणि अंधभक्ती मध्ये तल्लीन झालेला चाटुकार मिडिया तुम्हाला हे आणि असं सांगनार नाही, ते तुम्हाला कंगणा, सुशांत, पाकिस्तान, अतिरेकी यात गुंतवुन ठेवतील आणि पुन्हा फुट पाडतील.
तुम्हाला विकासाची स्वप्नं दाखवुन देशाच विकायला काढलंय हे जर आजुन समजत नसेल तर तुमचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं भविष्य अंधकारमय आहे हे मात्र निश्चित आहे. आज अनेकांच्या घरात खायला अन्न नाही हाताला काम नाही व्यसनाधीन होतोय देशातील तरुण पिढीचा भविष्य पुर्णतः उद्धवस्त होत. तरी
लोकांना जाग येत नसेल तर खरंच पुन्हा एक वेळ स्वातंत्र्य चळवळ उभी करावी लागेल हे मात्र नक्की आहे.
( GDP विषयींची माहिती व्हाट्सएप पोस्ट वरून घेतली आहे. )
- मोईन मुजावर
@Manoj2212Khare @AnkkitaMate @Pnayan3 @SwapnilSpeaks93 @1527Ganesh @ankita__SA @Nilesh_P_Z @AshwiniTatte
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Moin Ali Mujawar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!