My Authors
Read all threads
#वेब_सीरिज

लॉकडाउनच्या काळात चित्रपट व्यवसाय ठप्प असल्यामुळे व टीव्ही चॅनल वर चालणाऱ्या अनेक मालिकांचे चित्रीकरण बंद असल्यामुळे लोकांनी ॲमेझॉन प्राईम नेटफ्लेक्स युट्युब टेलिग्राम अशा अनेक माध्यमातून अनेक वेब सिरीज बघितल्या परंतु आज गुगलवर टॉप-10 वेब सिरीज सर्च
केल्यानंतर येणाऱ्या उत्तरही अतिशय भयावह आहे. कारण ब्रेथ, असुर, ब्रेथ- इन टू द शाडोज, मिर्झापूर, रंगबाज, अपहरण या कथा गुन्हेगारी पार्श्वभूमीवर निर्माण केल्या आहेत. हे सर्वकाही पाहिल्यानंतर एखादा सर्वसामान्य माणूस एखाद्या गुन्ह्याला अगदी सहजपणे परावृत्त होऊ शकतो. मग हे सर्व का
दाखवले जाते ? लोकांच्या मुळात किशोरावस्थेतील तरुणांच्या मनाला या सर्वांकडे का खेचले जातय. आपल्या देशात यशाची शिखरे गाठणारे असंख्य उदाहरणे असताना त्यांच्या आयुष्यावर या अश्या सिरीज का बनवली जात नाही ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आणि स्वातंत्र्य काळात
सुई देखील परराष्ट्रातून आयात करणाऱ्या देशातुन आज क्षेपणास्त्रे सुध्दा निर्यात केली जातात ह्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहणाऱ्या आणि मृत्यूनंतरही अशीच एक उमदा पिढी घडवण्याचं सामर्थ ठेवणाऱ्या नायकांचे कथानक या पिढीपुढे का दाखवली जात नाहीत ? गुन्हेगार, चोर, दरोडेखोर त्यांच्या
आयुष्याच्या कथा रंगीत करून मांडण्यात नक्की स्वार्थ तरी काय ? हेच मला समजत नाही माणूस जे बघतो जे वाचतो जे ऐकतो ज्या वातावरणात राहतो त्याचा त्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. त्यातूनच तो घडतो आणि बिघडतो मग जाणीवपूर्वक हे सर्व केले जात असेल का ? सिगरेट, दारू, नशा, अतिशय गलिच्छ
कपडे आणि अनावश्यक गोष्टींकडे आकर्षण निर्माण करून सध्य तरी काय होत असेल परंतु आपण एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून आपल्या मुलांचं आपल्या देशाचं उज्वल भविष्य घडवू इच्छित असाल तर मुलांना बालपणापासून माझ्या शिवशंभुचे , गौतम बुद्धांचे, स्वामी विवेकानंदांचे, महात्मा गांधींचे आणि
अब्दुल कलामांचे धडे त्यांच्या रक्तात भिनवा नक्कीच येणारी पिढी या देशाच्या शिरपेचात मानाचे अनेक तुरे खोवणारी असेल परंतु अश्लीलतेच्या सागरात बुडालेल्या या पाश्चात्य संस्कृतीचे धडे द्याल तर नक्कीच एक दिवस आपली संस्कृती
आपली भाषा आपला अभिमान आपला स्वाभिमान गमावून बसाल.
- मोईन मुजावर
@Manoj2212Khare @Girish_javeer @ankita_SCI @SahilVastad @d_d_dhuri @lankesh009696 @MrBeardBaba31 @VirShayu @verified @Omkara_Mali @AtulAmrutJ @santosh_shindey @Nilesh_P_Z @nileshs03 @ShingneGayatri @SVW790
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Moin Ali Mujawar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!