मराठ्यांचा गद्दार कायमस्वरूपी भावी पंतप्रधान शरद पवार यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की ते कसे काय मराठ्यांचे गद्दार आहेत.पवारांना तर कायम च सवय आहे गद्दारी पना करून पाठीत खंजीर खुपसायची. पण या वेळी मराठ्यांनी कष्ट करून मिळवलेले आरक्षण रद्द करून जो काही गद्दार पना केला आहे.
पवार साहेब त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार हे आताच सांगतो आहे. खरं तर आम्हाला तुमच्याकडून मराठ्यांना आरक्षण मिळेल याची कोणतीही अपेक्षा नव्हतीच कारण तुम्ही आमदार शालिनीताई पाटील यांना पक्षातून निलंबित केले होते.त्यांनी असे कोणते पक्षविरोधी काम केलं होत म्हणून त्यांना ..
तुम्ही पक्षातून निलंबित केले होते?.शालिनीताई यांचा गुन्हा एकच होता आणि तो म्हणजे त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याची केलेली मागणी.मराठ्यांचे गद्दार पवार यांनी त्यांचा मराठा द्वेष वेळोवेळी दाखवला आहे काही महिन्यांपूर्वी ते बोलले की त्यांना सारथी या मराठ्यांचा विद्यार्थी साठी..
असणाऱ्या संस्थेचे काम पसंत नाही .त्यानंतर तुम्ही सर्वांनी पाहिले आहेच की महा भकास आघाडी सरकार ने ती संस्था बंद पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता,तो प्रयत्न मराठ्यांनी उधळून लावला होता. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मराठा आरक्षण या गद्दार नेत्यांना देता आले नाही..
तेच आरक्षण कोर्टात टिकेल असे देण्याचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असणाऱ्या सरकारने करून दाखवले होते.पण तरीही या गद्दार महा भकास आघाडी सरकार ला ते पण टिकवता आले नाही. मित्रांनो आपण पण कोणाकडून अपेक्षा करतो आहोत?..जे ठाकरे सरकार कोणतेही नवीन ..
काम करण्यापेक्षा स्थगिती देण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यांनी या वेळी मराठा आरक्षण ला स्थगिती मिळवून दाखवली आहे. गद्दार शरद पवारांच्या नादी लागून सोनिया सेना बनलेली शिवसेना उद्यापासून "आम्ही करून दाखवलं मराठा आरक्षण ला स्थगिती मिळवून दाखवली"असे पोस्टर लावत फिरणार आहे काय?..
बाकी आता खूप झाल, आता मात्र डोक्यावरून पाणी गेलं आहे. ज्या महा भकास आघाडी ने मराठ्यांशी गद्दरी केली आहे त्यांना आता सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार शिल्लक राहिलेला नाही.या गद्दार नेत्यांनी स्वतःहून खुर्ची खाली करावी नाहीतर आम्हाला तिथे येऊन खुर्चीला लाथ मारावी लागेल..
शेवटचं एकच सांगतो आहे मराठ्यांच्या भावनांशी खेळायचा कुणीही प्रयत्न केला तर त्यांचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागतील याचे भान या गद्दार नेत्यांनी ठेवावे.तसेही याता यांना सुट्टी नाही, परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा..#एक मराठा लाख मराठा
..रणधीर देशमुख
*रद्द करून नव्हे स्थगिती मिळवून

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with रणधीर देशमुख

रणधीर देशमुख Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @randheerdeshmuk

6 Sep
#गांजा_पे_गांजा_हरामखोर_संज्या

हरामखोर भामट्या चाणक्य चा हरामीपणा शिवसेना संपण्यापूर्वी थांबेल काय?..

राज्यात कोरोना महामारी ने थैमान घातले आहे तसेच राज्याच्या काही भागात पूराची परिस्थिती निर्माण झाली आहे.या सर्व संकटांना सामोरे जाताना सामान्य माणसाचा जीव टांगणीला लागला आहे..
इथे राज्यात आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. राज्यात ही भयानक परिस्थिती असताना पाकीट मार मराठी मिडिया गप्प बसली आहे. पण तरीही राज्यातील सत्ताधारी मंडळींना या परिस्थिती चे थोडेतरी भान असावे इतकीही अपेक्षा राज्यातील जनतेने करू नये का?..
अहो परिस्थिती चे भान तर सोडाच पण या महा भकास आघाडी चा भामटा चाणक्य नको ते उद्योग करतो आहे आणि त्याच्या लाचार पक्षाबरोबर च महाराष्ट्राची पण इज्जत घालवत आहेत.बर या भामट्यांना स्वतःची इज्जत जिथे घालवायची आहे तिथे घालवू द्या पण यांनी आमच्या छत्रपतींच्या नावाचा वापर करू नये..
Read 18 tweets
4 Sep
"मुंबई देशप्रेमी लोकांची आहे, देशद्रोही लोकांनी तिच्यावर अधिकार सांगू नये"...

मित्रांनो आपण सर्वजण कालपासून पाहतो आहे की आपल्या देशातील एका तथाकथित मुंबई प्रेमी वर्गाचे मुंबई वरील प्रेम उतू चालले आहे. त्या लोकांचे मुंबई वरील प्रेम पाहून मला आश्चर्य वाटले..
#आमची_मुंबई
मला या लोकांच्या मुंबई वरील प्रेमाचे आश्चर्य वाटले कारण जी लोक आजपर्यंत नीट देशप्रेमी होऊ शकली नाहीत ती अचानक आमची मुंबई, मुंबई ही हिंदुस्थान आहे वगेरे कशी काय बोलू लागली?.जरा शोध घेतल्यावर समजून आले की नक्की काय भानगड आहे ती?.काही भुरट्या, गुलाम, लाचार लोकांचे मुंबई वरील .
ढोंगी प्रेम कालपासून उतू चालले आहे. याला कारण आहे ते कंगना राणावत या अभिनेत्री ने केलेले एक ट्विट. शिवसेना चे राष्ट्रीय वाचाळवीर भामटे चाणक्य संजय राऊत यांनी कंगना राणावत बद्दल एक वक्तव्य केले होते त्यामध्ये राऊत बोलले होते की "कंगना ला मुंबई पोलिसांची भिती वाटत असेल तर...
Read 14 tweets
30 Aug
अरे मित्रांनो काही महिन्यापूर्वी मराठ्यांच्या मुलांसाठी असणाऱ्या संस्थेला देण्यासाठी यांच्याकडे पैसे नव्हते ना?. मराठ्यांच्या मुलांसाठी असणारी संस्था बंद झाली पाहिजे याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला होता. त्याला कारण एकच होत ते म्हणजे मराठा द्रोही पवारांना त्या संस्थेचे काम ..
पसंत नव्हते. पवारांना कसे पसंत पडेल म्हणा?. मराठ्यांचा फायदा होईल अशी कोणतीही गोष्ट पवारांना कशी पसंत पडणार?. मराठ्यांना देण्यासाठी यांच्याकडे पैसे नव्हते पण आता करोडो रुपये कुठून आले खर्च करण्यासाठी?.सरकारने त्या समाजासाठी पैसे जरूर खर्च करावेत त्याला आम्ही विरोध करणार नाही..
पण मुद्दा हा आहे की जेंव्हा मराठ्यांचा प्रश्न होता तेंव्हाच कसे काय सर्व पैसे संपले होते सरकारचे?.महाभकास आघाडी कडून तशीही आम्हाला काही अपेक्षा नाही.पण एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते आहे ती म्हणजे हे सरकार मराठा विरोधी आहे.ठीक आहे आता फक्त निवडणूक लागू द्या तेंव्हा ..
Read 5 tweets
29 Jul
जय श्री राम ⛳⛳ मित्रांनो..
मित्रांनो भगवान श्री राम यांच्या जन्मस्थानी भव्य राम मंदिर निर्मिती ची सुरुवात होण्याची तारीख जवळ येत आहे.आपण सर्व राम भक्त आनंदी आहोत पण आपल्या या आनंदामध्ये विरजण टाकायचे काम पद्धशीरपणे सुरू झाले आहे त्याविषयी आपण वेळीच सावध झाले पाहिजे..१/
माझी फक्त इतकीच इच्छा आहे की पुन्हा एकदा हिंदूंनी बेसावध राहून विरोधकांच्या जाळ्यात फसू नये आणि स्वतःचा आणि धर्माचा नाश करू नये. तुम्हाला वाटेल की आपला तर विजय झालेला आहे तेंव्हा आता काय घाबरायचे कारण आहे?. मित्रांनो एक षडयंत्र चालू आहे त्याविषयी सावध राहणे गरजेचे आहे..२/
राम मंदिर निर्मिती ची तारीख जवळ येत आहे तसे काही तथाकथित मुस्लिम रामभक्त अचानक जागे झाले आहेत किंवा त्यांना जाणूनबुजून पुढे केलं आहे. फैज खान हे त्यातीलच एक नाव आहे.
सनातन हिंदू धर्मियांनो तुम्ही या तथाकथित मुस्लिम रामभक्त फैज खान च्या जाळ्यात फसू नका...३/
Read 22 tweets
23 Jul
सगळ्यात पहिल्यांदा त्या देशद्रोही, सनातन हिंदू धर्म विरोधी काँग्रेस वाल्यांचा निषेध करतो आहे.ज्या भंगार काँग्रेस वाल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पसंद पडत नाहीत त्या काँग्रेस वाल्यांनी "जय भवानी जय शिवराय" या घोषणेवर आक्षेप घेतला. खासदार उदयनराजे भोसले यांचा ..
शपथ विधी पार पडल्यानंतर त्यांनी जय भवानी जय शिवराय अशी घोषणा दिली त्यावर काँग्रेस ने आक्षेप घेतला, पण याच काँग्रेस वाल्यांनी आठवले जय भीम बोलले तेंव्हा कोणताही आक्षेप घेतला नाही. सनातन हिंदू धर्माच्या देवतांचा आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करणे हीच काँग्रेस ची..
खरी मानसिकता आहे.काँग्रेस ने आक्षेप घेतल्यावर उपराष्ट्रपती नायडू यांनी सभागृहाचे काही नियम सांगितले ते मान्य आहेत. पण तरीही मला त्यांचे एक वाक्य पसंद पडले नाही म्हणून मी त्यांचा निषेध व्यक्त केला पण माझा उद्देश त्यांचा अपमान करणे हा मुळीच नाही.मला माहिती आहे ते छत्रपती..
Read 5 tweets
23 Jul
खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ ग्रहण पूर्ण केल्यानंतर घोषणा दिल्या होत्या आणि ते योग्यच आहे.यावर कोणीही आक्षेप घेण्याचा काही संबंध नाही."जय भवानी जय शिवराय ⛳⛳"या घोषणा देयच्या नाहीतर मग कोणत्या घोषणा आम्ही देऊ?.. आक्षेप कुणी ही घेऊ द्या पण शपथ विधी पार पडल्यानंतर..
घोषणा देता येणार नाहीत असा कोणताही नियम नाही. उदयन राजे यांनी नियमानुसारच शपथ घेतली होती.त्यांनी घोषणा शपथ विधी पार पडल्यानंतर दिल्या आहेत. उपराष्ट्रपती नायडू जे काही बोलले ते चुकीचे आहे आणि त्याचा निषेध हा केला जाणार आणि आम्ही तो करणार. ज्यांना असे वाटते आहे की शपथ ग्रहण..
पूर्ण केल्यानंतर घोषणा देण नियम बाह्य आहे त्यांनी २०१९ मध्ये खासदार उदयन राजे भोसले यांनी कशी शपथ घेतली होती ते जरा जाऊन चेक करा.त्यावेळी पण "जय भवानी जय शिवराय" अशीच घोषणा दिली होती.मग तेंव्हा कोणतीही समस्या नसेल तर मग या वेळी का?.इतकेच नव्हे तर संसदेत शपथ घेतल्या नंतर..
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!