सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातवरण वेग वेगळ्या घटनांनी ढवळून निघालय..मग ते सुशांत-रिया चे प्रकरण आसुदे नहितर कंगना रानावत चे प्रकरण आसुदे. पण तस बघता महाराष्ट्रातील राजकारण आणि हिंदी-मराठी सिने सृष्टी हे फार आधीपासून एक मेकंशी निगडित आहेत. १/६
ह्याची पहिली सुरवात ही ८०-९० च्या दशकात मराठी चित्रपट सोंगाट्या च्या प्रदर्शनावरून झाली. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी कोहिनूर थिएटर कं. वर अंदोलन करुन सोंगड्या चित्रपट प्रदर्शित करवून घेतला. या घटनेनंतर सिने कलाकार आणि राजकीय नेते यांच्यामधे एक वेगळ्याच नात्याची सुरवात झाली. २/६
मग त्यामधे बोफोर्स घोटाळा आणि अमिताभ बच्चन यांचे प्रकरण आणि मग त्या प्रकरणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी बाळासहेबांनी केलेली मदत असुदे, किंवा १९९३ चे संजय दत्त चे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण असुदे. आणि फार फार तर आत्ताचे काही नवीन मराठी चित्रपट असुदे. ३/६
या सर्वांवार शिवसेनेची कृपा ही कायम रहिली आहे.यातून सांगण्याचा मुद्दा हाच आहे कि या सगळ्यामुळे सिनेसृष्टी हि एक प्रकारे राजकारण्यांच्या हातातील खेळणे बनलेली आहे आणि ह्याच ताज उदा. म्हणजे कंगना राणावत चे 'मुंबई ची अस्मिता' हे प्रकरण आणि त्या वर मराठी सिने तारकांची प्रतिक्रिया..४/६
मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये या आधी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच घटना घडत असतात, पण तरी सुद्धा ह्या लोकांनी अशा प्रकारे निवडक निषेध आणि प्रतिक्रिया नोंदवणे हे किती हास्यास्पद आहे. यावरून कळून येते कि मराठी चित्रपट सृष्टीवर सुद्धा राजकारण्यांचा किती प्रभाव आहे..५/६
आणि ह्यांना स्वतःचे मत नसून आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय भांडे कसे वाजवावे लागते याची सरळ सरळ स्पष्टता होते.६/६
संदर्भ :- google.com/amp/s/www.dail…
कोणते कुठले औरंगाबाद ?
आता फक्त छत्रपती संभाजीनगर !
समस्त औरंग्याप्रेमी जनतेच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत
औरंगझेब सुफी संत होता, धर्मनिरपेक्ष होता,
या गोष्टींवर श्रद्धा असणाऱ्या लोकांसाठी खास ही पोस्ट
👇👇
ज्यांना औरंगझेब, त्याचे धर्मवेड, त्याची क्रूरता समजून घ्यायची आहे त्यांनी हा फोटो निरखून पहावा ।
हे कापडावर काढलेले पेंटिंग मुघल दरबाराचे आहे । यामध्ये औरंगझेब आपल्याला बसलेला दिसत आहे आणि ठीक त्याच्यासमोर, त्याचा सक्खा भाऊ दारा शुकोह पडलेला दिसत आहे..
👇👇
आपल्या तख्ताच्या दावेदारी ला, दारा शुकोह चा अडसर आहे, म्हणून त्याने आपल्या सकख्या भावाची हत्या केली । औरंगझेब इतका संशयी होता, की आपल्या भावाचीच हत्या आपल्या सैनिकांनी केली आहे ना, हे पाहण्यासाठी दारा शुकोह चे कलम केलेले शीर आपल्या हातात घेऊन निरखून पाहिले ।
👇👇
राजमुद्रा :
श्री धर्मप्रद्योतितायं शेषवर्ण दशरथेऽरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते।🚩🙏
राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ या तिथीला किल्ले राजगडावर झाला.
राजाराम महाराज हे मुळात शांत स्वभावाचे होते. त्यांनी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. व्यक्तिगतरीत्या ते गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्या एका पत्रात त्यांनी दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली.
काळ पाहीला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता, राजाराम महाराजांकडे तेव्हा पैसे नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू या असे त्याच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला? बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही.
#रलीव - इस्लाम स्विकार करा #सलीव - काश्मीर सोडून पळा #गलीव - नाही तर जिवानिशी मरा
धर्मस्थळांमधून रलीव सलीव गलीवच्या लाउडस्पीकर वरून घोषणा देत, काश्मीर पाकिस्तान का हिस्सा बनेगा, हिंदू पुरुषांशिवाय आणि हिंदू महिलां सकट..
👇👇👇
असे नारे देऊन हिंसाचार घडतो आणि तेंव्हाचं तेथलं राज्य सरकार आणि केंद्रातलं सरकार फक्त बघ्याची भूमिका घेतं.
चिड येते फक्त. डोक्याचा पारा चढतो.
तळपायाची आग मस्तकात जाते.
काही ठिकाणी अचानक ठरलेले शो रद्द झाले.
काही शहरात, काही राज्यात थेटर मिळत नाहीये, कुठेही न्यूज नाहीये.
👇👇
त्याच सिनेमात एक संवाद आहे, 'मीडिया टेररिझम की रखेल थी' हे आजच्या घढीला वर्तमानात लागू पडतयं का...? 😥
थेटर उपलब्ध न होणं हा अभिव्यक्ती वर घाला असून त्या विशिष्ट राज्य सरकार पुरस्कृत दहशतवादाचा नवीन प्रकार आहे का?
👇👇
अमेरिका स्वतः माघारी फिरले.. मग नागरिकांमध्ये लपून बसलेले तालिबानी बाहेर पडले आणि अफगाणिस्तान वर कब्जा केला.. जर हा तालिबानचा विजय आणि अमेरिकेचा पराभव
तर..
१७६१ साली भारतावर आक्रमण केलेल्या अब्दालीला मराठ्यांनी थेट भिडून वापस पाठवून दिले.. मग हा मराठ्यांचा पराभव कसा ??
पानिपत हा मराठ्यांचा पराभव नाही.. तर मराठ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास आहे
पानिपतच्या तिसऱ्या लढाईत निश्चितच मराठ्यांच मोठ नुकसान झालं.. खूप सैनिक गमावले.. अपेक्षित यश मिळाले नाही.. पण मराठ्यांनी देश वाचविला.. अहमदशहा अब्दाली आल्या हाती परत गेला..
नाही म्हणता थोडे फार मराठा सैनिक युद्धबंदी बनवून घेऊन गेला.. पण अब्दालीच्या सैन्याचे अतोनात नुकसान झाले..
आताच्या पाकिस्तान मधील काही भाग मराठ्यांनी गमवला.. पण ज्या उद्देशासाठी अब्दाली भारतात आला होता तो मुघलांना परत सत्ता मिळवून देण्याचा अब्दालीचा उद्देश साध्य झाला नाही..
खंडित भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🇮🇳
.
.
.
खरच.. पण आपण स्वतंत्र आहोत का?
१)ज्या भागावर आपल्या पूर्वजांनी भगवा ध्वज फडकावला तो भाग शत्रु राष्ट्राने कधीच गिळंकृत केला आहे..
२) परम पावित्र अशी आपली सिंधु नदी जी आजून पण स्वतंत्र हिंदुस्थानाच्या अधिपत्याखाली येत नाही तो पर्यंत आपण स्वतःला स्वतंत्र कस म्हणणार.
३) गिलगित बल्टिस्तानसह संपूर्ण काश्मीर हिंदुस्थानामधे जो पर्यंत समाविष्ट होत नाही, तो पर्यंत कसल आलय स्वातंत्र्य..
४) १९४७ पासून ते आतापर्यंत आपण कधी विचार केला आहे की आपल्या भारत भू च्या रक्षणासाठी, संपूर्ण काश्मीर साठी आपले किती भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत..