*श्रेष्ठतम गुरू भगवान बुद्ध* The Greatest Guru Lord Buddha
भगवान बुद्धांच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमो युगाचा काळ होता. प्रज्ञेच्या दृष्टिने ते एक मागासलेले युग होते. श्रद्धाळू लोक धर्मग्रंथावर विश्वास ठेवून आचार विधींचे आचरण करत होते. नैतिक विचारांना 1)
स्थान नव्हते. भगवान बुद्धांनी हे सर्व बदलले. त्यांच्या शिकवणुकीमुळे समाज जीवनावर अदभुत बदल घडून आला. सत्यमार्गाचे आणि विज्ञानमार्गाचे आकलन लोकांना झाले. सदाचार प्रवृत्ती होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्व लोकांना उमगले. आजही त्यांच्या शिकवणुकीचे अपूर्व स्वरूप भारतीय 2)
धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होत आहे. त्यांचा अनित्यतेचा सिद्धांत आज खरा ठरला आहे. आजचे आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्ध धम्मातील अनित्य आणि अनात्मवाद यांचा प्रतिध्वनी होय.यामुळे समस्त प्रगल्भ मानवजातीला आपले गुरू म्हणून, मार्गदाता म्हणुन भगवान बुद्ध स्वीकारेवेसे का 3)
वाटणार नाही ?. व तसे करणे स्वाभाविकच आहे, हितकारी आहे, निश्चितच लाभदायी सुद्धा आहे. "अंगुत्तर निकाय" या पाली ग्रंथातील 'कारणपाली सुत्तात' भगवान बुद्धांविषयी सुंदर भाष्य नुकतेच वाचनात आले. ते खालील प्रमाणे आहे.
वैशालीच्या महावनात कुटागार विहारात भगवान बुद्ध यांचा एकदा 4)
विहार होता. त्या समयी तेथे 'कारणपाली' नावाचा एक श्रेष्टी लिच्छवींचे कामकाज पहात असे. त्याने पाहीले की पिंगियानी श्रेष्टी दुरून चालत येत आहे. तो जवळ येतात त्याला विचारले "पिंगियानी तुम्ही मध्यान्हीच्या समयी कुठून येत आहात?"
"मी श्रमण गौतम बुद्ध यांच्याकडून येत आहे"
5)
"पिंगियानी ! तुम्ही श्रमण गौतमाच्या प्रज्ञा-सामर्थ्य विषयी काय जाणता? काय तुम्ही त्याला विद्वान मानता?"
"कोठे मी आणि कोठे श्रमण गौतम बुद्ध. मी कोण आहे त्यांच्या प्रज्ञा-सामर्थ्याला जाणणारा ? श्रमण गौतम बुद्धांच्या प्रज्ञा-सामर्थ्याला जाणारा सुद्धा तसाच प्रज्ञा-
6)
सामर्थ्यवान असला पाहिजे"
"पिंगियानी ! तुम्ही श्रमण गौतमाची फारच मुक्त प्रशंसा करीत आहात !"
"श्रमण गौतम बुद्ध हे आधीपासूनच अत्यंत प्रशंसनीय आहेत. ते देवांच्यापेक्षा तसेच मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहेत.
"पिंगियानी ! कोणत्या गोष्टींच्यामुळे तुम्ही श्रमण गौतमाप्रति इतके
7)
श्रद्धावान आहात ?"
१) "हे पुरुष ! ज्याप्रमाणे श्रेष्ठ रसांनी तृप्त झालेला मनुष्य दुसऱ्या हीनप्रतीच्या रसांची इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे सर्व सूत्त, व्याकरण, अदभुत धम्म याविषयी श्रमण गौतमांची धम्मदेसना ऐकायला मिळते. त्यानंतर त्या विषयासंबंधी इतर श्रमण ब्राह्मणांची मते
8)
ऐकण्याची इच्छा होत नाही.
२) ज्याप्रमाणे भुकेने व्याकूळ झालेल्या एखाद्या मनुष्याला गोड भोजन प्राप्त व्हावे, तो ते आनंदाने ग्रहण करील. त्याप्रमाणे श्रमण गौतम बुद्धांची धम्मदेसना ऐकायला मिळते व ती परम संतोष प्राप्त करून देते.
३) ज्याप्रमाणे एखाद्याला चंदनाचे लाकूड
9)
मिळावे मग ते हिरवे चंदनाचे असो किंवा लाल चंदनाचे असो. त्याला कुठूनही घासले तरी संतोषात्मक सुगंध दरवळतो. त्याचप्रमाणे श्रमण गौतम बुद्धांची धम्मदेसना असते व ती परम संतोष प्राप्त करून देते.
४) ज्याप्रमाणे एखादा मनुष्य अत्यंत आजारी असावा, दुःखी असावा, पीडित असावा व
10)
एखाद्या कुशल चिकित्सकाने त्याला पूर्ण बरा करावे. त्याप्रमाणे श्रमण गौतमाची धम्मदेसना ऐकायला मिळते. त्यामुळे शोक, रडणे-आक्रोश करणे, दुःख, दौर्मनस्य, पश्चाताप समूळ नाहीसे होतात.
५) ज्याप्रमाणे एखादी स्वच्छ पाण्याची, शितल असलेली, रमणीय असलेली, सुप्रसिद्ध असलेली पुष्करिणी
11)
असावी व एखादा मनुष्य उष्णतेने तापलेला, होरपळणारा, थकलेला, व्याकूळ झालेला, तहानलेला तेथे यावा व पुष्करिणीत उतरून, स्नान करून, पाणी पिऊन वेदना-क्लेश, होरपळ शांत करावी. या प्रकारे सर्व सू्त्त, गेय्य व अदभूत धम्मासंबंधी श्रमण गौतम बुद्ध यांची धम्मदेसना ऐकायला मिळते.
12)
त्यामुळे शोक, रडणे-आक्रोश, होरफळ, पश्चाताप शांत होऊन जातात".
असे ऐकल्यावर कारणपाली श्रेष्ठी आसनावरून उठला व उत्तरीय उजव्या खांद्यावर ठेवून भगवंतांच्या दिशेने गुडघे टेकून जमिनीवर बसला. व हात जोडून "नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स" असे तीन वेळा उदगारला.
13)
व म्हणाला "पिंगियानी ! हे फारच सुंदर आहे. उलटयाला सरळ करावे, झाकलेल्याला उघडे करावे, डोळस माणसाला अंधारात पाहण्यासाठी दीप दाखवावा, तसे तुम्ही अनेक प्रकारांनी धम्माला प्रकाशित केले आहे. हे पिंगियानी ! मी त्या गौतम बुद्धांना शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो. व
14)
आजपासून प्राण असेपर्यंत मी त्यांचा उपासक बनून राहीन".
भगवान बुद्ध आणि त्यांच्या उपदेशांविषयी अशाप्रकारे पालि ग्रंथात सुंदर उदाहरणे दिली आहेत. सर्व सामान्यांना आकलन होईल अशी संभाषण शैली अनेक ठिकाणी दिसते. दुःखमुक्तीचा मार्ग आढळतो. म्हणून आजही अडीज हजार वर्षे झाली तरीही
15)
त्रिपिटकाचा दीपस्तंभ अखिल मानवजातीस प्रकाश देत आहे व पुढेही देत राहील.
16).
( संदर्भ:- 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर / अंगुत्तर निकाय-भाग दोन, अनुवादक :- मा श मोरे, कौशल्य प्रकाशन, औरंगाबाद )
डॉ . अल्बर्ट एलिस .
अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध 1)
खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले .
2)
आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .
१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो
3)
नुकतीच नाणेघाटला जाऊन आले होते.त्यासंदर्भात #मर्यादित वाचन केलं होतं.त्यातून हे कळालं की, हा नाणेघाट म्हणजे घाटांचा राजा.हा इसवीसनपूर्व काळात बांधला गेलाय.हे वाचूनच रोमांच उभे राहिले. काय ते कसब? अभियांत्रिकीमधला चमत्कारच.
सातवाहन सम्राज्ञी गौतमीपुत्र 1)
सातकर्णीची पत्नी नागणिका हिचा नाणेघाटातल्या लेणीतला तो प्रख्यात शिलालेख. पहिल्यांदा गेले तेव्हा वेड्यासारखी धावत गेले होते त्या भित्तीकडे. त्या पाषाणातल्या अक्षराईत हरवून गेले होते.मला न समजणाऱ्या ब्राम्ही भाषेतली ती अक्षरं पण विलक्षण प्रेमानं,कदाचित इतिहासाच्या फारसं न 2)
जपता आलेल्या वेडामूळे माझे हात त्या अक्षरांवरनं फिरत होते.नागणिका इथेच असेल का? माझ्या आसपास?माझी ही ओढ बघत असेल का?तिला छान वाटत असेल का आपला शिलालेख असा चिरंजीवी झालेला पाहून? तिचा चुडाभरला अमानवी हात माझ्यासोबतच तीही त्या अक्षरांवरनं फिरवत असेल का? धुक्यासारख्या तरल
3)
इथल्याच (पनवेल स्टॅंडजवळ) एका छोटेखानी हाॅटेलवाल्याने बाबासाहेबांना पाणी नाकारले त्यावेळी अस्वस्थ झालेले, गरीब मजूर असलेले सोनबा येलवे बाबासाहेबांसाठी पाणी आणायला गेले.
पाणी आणले, तोपर्यंत बाबासाहेब पुढील प्रवासाला निघूनही गेले होते. 1)
बाबासाहेब परत याच मार्गाने येतील तेव्हा त्यांना पाणी मिळायला हवे आणि ते मी देईन या इच्छाशक्तीने ते दरदिवशी पाणी घेऊन येत. परंतु बाबासाहेब परत त्या मार्गाने आले नाहीत.
...आणि वाट पाहून अखेर, इथेच सोनबा येलवेंचा मृत्यू झाला.
2)
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने ही पाणपोई बांधली आहे. येणार्या-जाणार्यांना पाणी मिळावे या उदात्त हेतूने.
उशीरा का होईना, बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्याग करणारी व्यक्तिमत्त्वं उजेडात येत आहेत.
3)
मनुस्मृती दहन केल्यानंतर तत्कालीन काही ब्राह्मण्यग्रस्त वृत्तपत्रांनी टीकात्मक लेखन केले. त्यावर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पत्रातून त्यांचा समाचार घेतला. वाचा !
- आनंद गायकवाड
आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे की मनुस्मृती ही जुन्या काळी अंमलांत असलेल्या 1)
नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसे म्हणता येत नाही. आणि आमची
2)
खात्री आहे की, भावी स्वराज्याचा चंद्रोदय केव्हा होतो हे पाहण्याकरिता, आमच्या मित्रांचे डोळे आकाशाकडे लागले नसते तर आपल्या पायाखाली काय जळते आहे हे त्यांना निरखून पाहताच आले असते. मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, ते राहिले तरी काही हरकत नाही असा युक्तिवाद करण्याऱ्या गृहस्थांना
3)
जमालगढी सध्याच्या पाकिस्तानातील खबैर पक्ख्तुन्ख्वामधील मरदानच्या कटलांग मरदान मिर्गापासून १३ किमी अंतरावर हे शहर आहे. जमालगढी येथे प्राचीन स्तूप व विहारांचे अवशेष सापडले आहेत.
जमालगढी येथील स्तूप व विहार १/५ शतकातील भरभराटीचे बौद्ध ठिकाण होते. 1)
जमालगढीचे स्थानीय नाव "जमालगढी कंदारत" किंवा "काफिरो कोटे" असे आहे. जमालगढीच्या भग्नावशेषांचा प्रथम शोध ब्रिटीश पुरात्ववेत्ता व गाढे अभ्यासक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन १८४८ मध्ये लावला.
कर्नल ल्युम्स्डेन यांनी जमालगढी येथे उत्खनन केले होते पण तेव्हा तेथे विशेष 2)
काही सापडले नाही. नंतर इसवी सन १८७१ मध्ये लेफ्टनंट क्राॅमटन यांनी पुन्हा येथे उत्खनन केले व अनेक बौद्धशिल्पे सापडली आहेत.
चित्र क्रमांक एक जमालगढी, मरदान, पाकिस्तान बौद्ध नगरीचे भग्नावशेष.
चित्र क्रमांक दोन १/३ शतकातील राणी महामायेचे स्वप्न शिल्प जमालगढी, मरदान,
3)
आम के पेड़ के नीचे ब्राह्मण तुलसीदास रामचरित्रमानस लिख रहे थे. अचानक पेड़ से आम तुलसीदास के सर पर गिरा. तुलसीदास बहुत खुश हुआ, उसने आम को ईश्वर का दिया हुआ उपहार समझकर खा लिया !
मुग़ल राज में गाय कट रही थी, मुग़ल समोसे में गाय का मांस भर भर कर खा रहे थे. 1)
लेकिन तुलसीदास को कोई आपत्ति नही थी, वह मग्न होकर आनंदित होकर, लगा लिखने "ढोल गंवार पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी" !
किसान का बेटा इसाक न्यूटन सेब के पेड़ के नीचे विज्ञान की पढ़ाई कर रहा था. अचानक से एक सेब न्यूटन के सर पर गिर गया. न्यूटन ने सेब उठाया उसे ध्यान से
2)
देखने लगे मानो कभी सेब देखा ही नही. लेकिन न्यूटन सेब नही देख रहे थे वह सोच रहे आखिर सेब नीचे क्यों गिरा ?
सेब ऊपर क्यों नही गया... नीचे ही क्यों आया ?. ऊपर चांद है वह क्यों नही गिरता. धरती में जरूर कोई फ़ोर्स है. ताक़त है जो चीजों को अपनी ओर आकर्षित करती है !
3)