डोंबिवलीतील विलास सुतावणे यांची "विविसू डेहरा" ही संस्था गेली अनेक वर्षे पर्यटकांना देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या गाठी भेटी घडवून आणते. याबरोबरच सैनिकांच्या शौर्यावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करणे, निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची व्याख्याने आयोजित करणे, Image
दिवाळीमध्ये देशाच्या सीमेवर असलेल्या जवानांना फराळ, सदिच्छा भेट म्हणून पोहोचवणे हे उपक्रम सातत्याने राबवत आहे.या वर्षी पण दिवाळी फराळ पोहोचता करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.यासाठी देशप्रेमी नागरिकांकडून सहभाग अपेक्षित आहे. कमीत कमी रक्कम रुपये पाचशे अपेक्षित आहे.
@smitprabhu
आपणास विनंती आहे की आपण या उपक्रमास हातभार लावावा.
Following are the bank details for transferring the donation for दीवाळी फराळ - सैनिकांसाठी.
ICICI Bank
Branch - Dombivli East
Name - VIVISU DEHRA
A/c no. - 095005500038
Current Account
IFSC code - ICIC0000950

@LimbuMirchi
Donors are requested to please communicate me on following whatsapp nos. 9833410365 / 9819504020 -
1. Name of the donor
2. mobile no.
3. Transaction ID.
4. Date of Transaction
5. Amount
6. cheque no.
Last date 10th October, 2020.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा

Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rajrajsi

6 Oct
"राहुल तेवतीया आणि २०२०"
दोन दिवसापूर्वी एक भन्नाट समीकरण वाचनात आले
ते आपल्यापुढे ठेवत आहे २७ सप्टेंबरला शारजा येथे झालेल्या IPL २०-२० खेळात रात्रीचे साडे अकरा वाजेपर्यंत राहुल तेवतीया हा खेळाडू साऱ्या क्रिकेट रसिकांच्या चेष्टेचा आणि रंगाचा धनी बनला होता
@gajanan137 Image
मला हि आठवतंय कि डॉ आनंद रंगनाथन या नामवंत सन्मान्य व्यक्तीला हि ह्या राहुल बद्दल ट्विट करावंसं वाटलं होत कि हा नक्की करतोय काय १७ वि ओव्हर संपली २० बॉल खेळून सुद्धा त्याला एक हि चौकार व षटकार मारता आला नव्हता समालोचक म्हणत होते हा रिटायर्ड आऊट का होत नाही
@Amruta39117837 Image
१७व्या ओव्हर नंतर त्याच्या टीम ची जिंकण्याची शक्यता होती
२% फक्त
अठरावी ओव्हर वेस्ट इंडिजचा सॅल्युट स्पेशल कॉट्रेल टाकायला आला चाचपडणारा राहुल तेवतिया स्ट्राईकवर त्याच्याकडून शून्य आशा आणि मित्रानो चमत्कार घडला Image
Read 14 tweets
5 Oct
माणसं मनातली.....
मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं....

काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच... Image
चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं....

शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं....
शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते....
Read 5 tweets
3 Oct
मित्रानो आजचा धागा एक वेगळीच माहिती घेऊन येतो आहे काही जणांना माहित असेल पण बऱ्याच जणांना नक्कीच माहित नसेल,मित्रानो पुण्यातील दिवंगत आमदार रमेशभाऊ वांजळे माहित नाहीत असा कोणीच नसेल जो माणूस सोन्याने मढलेला असे ते रमेशभाऊ
त्यानंतर हि पुण्यातच त्यांच्या बऱ्याच कॉप्या निघाल्या
नाही नाही हा धागा त्यांच्या बद्दल नाही तर अशा एका अवलिया व्यक्तित्वाबद्दल आहे जो घरावरच सोन्याची कौले चढवणार होता खऱ्या सोन्याची बरे का
हि गोष्ट घडलीये मुंबईत तीही आजपासून जवळजवळ 170 वर्षांपूर्वीची पण एवढ्या मागे जाण्यापूर्वी आपण जाऊया १९१० सालात
@gajanan137 @Amruta39117837
१९१०ते १९१५ या काळात एडवर्डस हे मुंबईचे कमिशनर होते. या काळात त्यांनी मुंबई जवळून पाहिली, तिचा अभ्यास केला. या विद्वान अधिकाऱ्याने इंग्लंडला परत गेल्यावर आपल्या लाडक्या मुंबई वर चार पुस्तके लिहिली. या पुस्तकापैकी एक होते “by ways of bombay”
Read 14 tweets
28 Sep
भारतरत्न,गान कोकिळा लता मंगेशकर यांचा आज 91 वा वाढदिवस
(मृदुला ताई दाढे यांनी लिहिलेल्या सुंदर लेखाचा निवडक अंश आपल्यासाठी)
लता मंगेशकर विश्वाच्या निर्मात्याने हे विश्व निर्माण केल्याबद्दल स्वतः ला दिलेले बक्षीस, लता मंगेशकर या सात शब्दांमध्ये 12ही अलंकार आहेत,
@gajanan137 Image
या गळ्यातील स्वरवेल जेव्हा थरथरली तेव्हा अनामिक दैवी सुगंध फुले ओठांवर उमलली,गायन विषयातील सर्व सौन्दर्य कल्पना एकत्र येऊन घडवलेले प्रमाणबद्ध शिल्प लता मंगेशकर, संगीत हे परमेश्वरापर्यंत पोचण्याचे साधन असेल तर त्या प्रवासाला स्वतःचा मखमली रस्ता दिला या आवाजाने
@Amruta39117837 Image
या आवाजाला आपण दैवी विशेषण लावतो,देवाचा आवाज आपण ऐकलंय का?मग लताबाईंचा आवाज दैवी कसा?तर देवाला ही आपला आवाज असा असावा असं वाटायला लावणारा हा आवाज,प्रणय, मिलन,रुसवा फुगवा विरह वंचना,वात्सल्य, फसवणूक या सगळ्यांना अंतर्गत अनंत छटा आहेत हे या आवाजातून व्यक्त झाल्यामुळे समजलं Image
Read 5 tweets
27 Sep
मित्रानो मागच्या आठवड्यात मी१५व्या शतकातील लव्ह जिहाद च्या संदर्भात धागा पोस्ट केला होता,आजचा धागा हि लव्ह जिहाद संदर्भात आहे पण हा अगदी अलीकडच्या काळातील लव्ह जिहाद आहे आणि अर्थातच हा केरळ शी संबंधितआहे
कालच मी डॉ रखमा राऊत या काळाच्या प्रवाहाविरुद्ध पोहून स्वतः चे नाव अमर केले
त्याबद्दल धागा पोस्ट केला होता

हि अशा एका स्त्रीची गोष्ट आहे जी समाजाच्या उच्चभरू वर्गातील असूनही क्षणिक सुखाच्या मागे जाऊन लव्ह जिहाद ला बळी पडलीच पण जिने केरळ मध्ये लव्ह जिहाद करू पहाणार्यांचा मार्ग प्रशस्त केला
चला पाहू या "कमला ते सुरैया" धागा
@gajanan137 @Amruta39117837
कमला म्हणजे साक्षात लक्ष्मी हि मुलगी ३१ मार्च १९३४ साली केरळच्या राजघराण्याशी संबंधित परिवारात जन्माला आली
आई व वडलांकडून साहित्याचा वारसा तिला जन्मजातच मिळाला होता ती बालपणापासूनच कविता लिहायला लागली
तेव्हाचे तिचे नाव हि किती गोड होते पहा माधवीकुट्टी
@Vishakh50862352
Read 22 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!