@Saamanaonline 1/n.माणुसकीची किंमत कळुन उपयोग काय?
नशाबाज माणसांना नशाच जास्त महत्वाची वाटणार
आणि नशा देणारे कोण?
सुसरीचे अश्रू गाळत आपलिच पोळी भाजतरहाणार
सचिनला देव मानणाऱ्यां(अशे अगणित सचिन आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात)ना
देवांपुढे कुणाला आहे किंमत? @rautsanjay61 @LoksattaLive @bbcnewsmarathi
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 2/n.विषयच आलाआहे म्हणून पुन्हा प्रयत्न करतो समझावयाचा
मनुष्य हे एकशरीरOrganismआहे
फक्त भारतीय संस्कृतीत ते मातीचे समझले जाते.मातीचे?होमातीचे१*
म्हणूनते म्रुत,म्रुत्यु झालाकी जाळुन टाकण्यात येते.म्रुत हाशब्द म्रुत्तिका म्हणजेमाती ह्या शब्दापासून आला आहे
अद्ययावत जीवशास्त्राप्रमाणे
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 3/n.CarbonChemistryला OrganicChemistryकांम्हणतात हे सुशिक्षितांना माहिती असलेच पाहिजे
पण माणसे शिकतात ते कां?फक्त डिग्री मिळवून चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आणि मिळणाऱ्या पैशानी
सुखसोयी, ऐशोआराम आणि वेगवेगळ्या
नशा करतरहायचे(फक्त मीआणिमाझे)
जनावरे नशाबाजअसतात२*आणि Comfortशोधतात
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 4/n.तर माकडापासुन ६०मिलियन वर्षापूर्वी Evolve झालेले हे मनुष्य शरीर
सुपेरियर जनावराचे आहे. आणि नशा व
Comfort हा जनावरांचा गुण माणसाने
Inherit केला आहे
जनावरांनाPhysical Limits (disabilities)आहेत.मनुष्य जनावरांच्या सीमाPhysicalAbility मुळे फार फार रुदावल्या आहेत.
मनुष्य ढोंगी आहे
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 5/n.आणि सदर बातमीतल्या व्यक्तीचे
Statement हा एक अनभिज्ञ पणे ढोंगीपणाचा भाग आहे
जगामध्ये जे जे काही चुकीचे चालले आहे
ते सर्व अनभिज्ञपणेच चाललेले आहे
पण त्यामुळेच आपण आपल्याला लाभलेली ParticularGenome असलेली HumanSpeciesEarly Extinctionकडे न्हेतो आहे
जन्म,म्रुत्यु शरीराला असतो
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 6/n.पुनर्जन्म शरीराला कधीच नसतो आणि आपण?३*
सर्व सुशिक्षितानी Evolution,Genes, Genomes,(Uniqueness) Species,Races हे सर्व ऐकले आहे. पुक्षळाना माहिती ही आहे.
पण "मी"च्या ४*भ्रमात फसल्या मुळे विचार ही करायचा नाही आहे.
आता आपण आपल्याला मिळालेल्या
मनुष्य शरीराबद्दल विचार करु
हे एकमेव
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 7/n.शरीर अंगमेहनत करु शकतं.बुद्धी. काय ईतर प्राण्यांना ही आहे.
असे म्हणतात की डाँल्फिन ची बुद्धी मनुष्या पेक्षा ही जास्त आहे. पण अडचण
शारिरीक disability मुळे व्यर्थ आहे.
आजपर्यंत जगाची Development
झाली ती बुद्धी पेक्षा जास्त शारीरिक श्रमांचा वापर केल्या मुळे
६०मिलियन वर्षांत अन्न
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 8/n.धान्यापासून धर high-rise buildings बंगले त्यात electricity, नळाला पाणी,TV, Satellite,WiFi, Networking, Computers, Smarphones.सारे काही देवाने वरुन
टाकले?
शेतीत कामकरणारे मजूर,खाणीतून मिनरल्स काढणारे मजूर, घरासाठी नदीच्या तळाशी फक्त एकालंगोटीवर जाउन रेतीकाढणारे मजूर.अश्या अनेक
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 9/n.अश्या अनेक क्षेत्राततील श्रम करणाऱ्या मजुरांना काय दिले जाते?
त्यांच्या जगण्याच्या परिस्थितीची कोणी सिरियसली दखल घेतं?हा त्यावर राजकारण करत काही पैसेवाले होतात.
कलाकार आणि क्रिडापटु ह्यांना तर ऋषींनी गावाच्या सीमेबाहेर हाकलून दिले
होते.समाज खराब होईल, बिघडेल म्हणून
कला,क्रीडा
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 10/n.गुण ईतर जनावरांनमद्धे सुद्धा असतात.म्हणूनतर तुम्ही."CIRCUS"
पाहूशकता.प्राण्यांना काय पोटालादिले तरीपुरे.पणमाणसांतले कलाकार, क्रिडापटु.ह्यांना पांढऱ्या हत्तींनपेक्षा
फार अधिक पैशाने पोसावे लागते. Manpowerफुकट जाते ते वेगळे म्हणूनच सतत महागाई होते.माणसे नुसती तक्रार करत रहातात
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 11/n.आपण महागाईस कसे जबाबदार
आहोत हे निर्बुद्धाच्या डोक्यात शिरत नाही
राजकारणींना तर काहीच देणे घेणे नाही.
उलट समाजातील ह्या निरूपयोगींन वर
रत्न awards,निरनिराळे benefits
दिले जातात
कला,Talent निसर्गाची/देवाची देणगी सर्वांनाच आहे. म्हणून तुम्हाला बाथरूम
सिंगर्स,लग्न वगैरे कार्यात
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 12/n.नाचणारे आढळतात
जे त्यावर जास्त मेहनत करतात ते excellent करु शकतात पण ह्याना. पोसण्यासाठी शेतकरी, कष्टकरी लुटला
जातो, त्याचे काय?
कला,क्रीडा ह्यांचा अविश्कार कलाकार
आणि क्रिडापटु ह्यांना ही होतो मग त्यात
पैशाची involvement कशाला?
आणि कला, क्रिडा,talent
निसर्गाची/देवाची देणगी
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 13/n.देणगी विकून निसर्गाचा/देवाचा
अपमान. केला जातो त्याचे काय?
पुर्वी कला विकणाऱ्यांना काय म्हणायचे
माहिती आहे?मी जीभ विटाळणार नाही.
तुम्हीच शोधा.
मी अनेक लेखात,Tweetsमद्धे समझावण्याचा प्रयत्न अद्ययावत जीवशास्त्राच्याचे प्रामाण्य देउन केला आहे
तुमच्या चुकीच्या वागणूकीमुळे,आजच्या
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 14/n.आजच्याघडीला असलेला,ह्या प्रुथ्विवर आपला हाशेवटचा अवतार,जर
आपण लवकर संपवला तर ती
Inhabitableअसे पर्यंत अंदाजे
+५कोटीवर्षे प्रुथ्विवरीलनर्कातजगावे लागेल
६५मिलियनवर्षापूर्वी डायनोसोअर्स
Extinctझाले,त्यानंतर५मिलियनवर्षांनी
मनुष्यEvolveझाला.आजफक्तमनुष्य
Populationवाढते आहे ह्याल
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi 15/n.काही नैसर्गिककारणे आहेत
OrgansTransplatकरताना कुठला
धर्म,जात,राष्ट्रीयत्व,गरीब,श्रीमंतअसे फरक आडवेयेतात?
"मी"च्याभ्रमाने,अज्ञानाने निर्माण केलेले
चुकीचेज्ञान पुसूनटाका
माझा "OneGenomeOnnessConcept"
For Humanity अर्थात HumanOneness समझुन घेण्याचा
प्रयत्न करा.तुमच्याच भयासाठी
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi@threadreaderapp 16/n. १*सुशिक्षिताना माहिती आहे हे विश्व,प्रुथ्वी ज्याचा भाग आहे, ते ११९
Elements आणि त्यांची Innumerable Compound's चे बनलेले आहे. त्यापैकी.Carbon, Hydrogen, Nitrogen च्या Compound's च्या.Molecules मद्धे आपण ७००मिलियन वर्षे झाली, निर्माण झालो
त्यातून आपण नाहीसे झालो की रहाते ती
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi@threadreaderapp 17/n. १*माती म्हणजे Carbon, Hydrogen, Nitrogen चे Compound
ह्याचे Molecules ज्याच्यात आपण निर्माण झालो ते Lifeचे Particles
एका Explosion मुळे.Instict of survival मुळे हे life particles envelopes (Molecules) एकत्र आले. त्यातून १.Single Cell Protozoa पुढे Multicultural Organisms
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi@threadreaderapp 18/n.UniqueGenomeआणि UniqueDNAमुळे.Evolv होत६४० मिलियनवर्षांनी ६० मिलियन वर्षापूर्वी आपल्याला मनुष्यOrganismsलाभली
सुपेरियर असून चांगला उपयोग करण्याऐवजीMajorityवाईट नीच जनावरांनसारखी करत आहेत.
२.Algaeपासून वनस्पती ज्यावर आपण जगतो
३.Bacteriaजरी मायक्रोलेव्हलवर असला तरी Evolve होत
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi@threadreaderapp 19/n.आपल्याला खातो, Bacterial infections,
४.Virus पूर्ण organisms नाहीत पण आपल्या शरीरात शिरूर खायचा प्रयत्न करतात. Viral Infections
3/n.२*भारत-पाकिस्तान आणि केरळ, तामिळनाडू, कर्नाटक सीमेंवरील जंगलात
जनावरांच्या नशा करण्याच्या सवयींमुळे
अफूची शेती आणि गांज्या ची Factory
सापडली
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi@threadreaderapp 20/n.घरातील पाळीव कुत्रे थंडगार जमीनीवर न बसता उडी मारुन सोफ्यावर
नाहीतर तुमच्या पलंगावर येवून बसतात.
TV on करा तासनतास बघत बसतात
6/n.शरीराला पुनर्जन्म नसतो कारण ते मातीत.disintigrate होते
Western Culture इजिप्त पासून नोव्हाच्या काल्पनिक कथा रचून अल्लाह, AlmightyGodने सर्व प्राणी
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi@threadreaderapp 21/n.सर्व प्राणी बनवून प्रुथ्विवरील सोडले म्हणून सर्व प्राण्यांना extinct होउनये म्हणून वाचवण्यासाठी मनुष्य मेला तरी चालेल अशी भावना आहे
ते Evolution मानीत नाहीत
कयामत, Doomsday ला अल्लाह,
Almighty God च्या दरबारात हाजीर
व्हायचे आहे म्हणून मेलेल्या माणसांची
शरीरे Pyramids किंवा
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi@threadreaderapp 22/n. Coffins.( ख्रिश्चन)वा Wrap करून(मुस्लिम) 6feetunder गाडल
जातात. पण आजपर्यंत सर्व disintegrate झालेली शरीरे आढळली
तरी परंपरा मूर्ख पणे पाळल्या जातात
"मी" चा भ्रम जेव्हा एकाचीOrgans ईतर पाच,सहा जणांना वापरता येतात
ह्याचा अर्थ काय?
मन हा मेंदूचा हिस्सा आहे त्याचे
काम आहे सर्व
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi@threadreaderapp २३/n.शरीरातील सर्व इंद्रिये वगैरेंची Care करणे तो भाग आपला6/n.४* "मी" चाभ्रम निर्माण करतो. त्याची गरज सर्वOrganisms Individual Exist
होत असल्याने आहे आणि ती जो पर्यंत
आपण Oneness समझत नाही, आणत
नाही,तोपर्यंत राहील
आणि लवकरच अशी परिस्थिती येईल की
माणसे माणसांना मारून HumanSpecies
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi@threadreaderapp 24/n.नष्ट करतील.
हे मन म्हणजेच पूर्वी लोकांना वाटले प्राण किंवा आत्मा
ह्या मनाकडे ऐच्छिक स्नायुंचा ताबा असतो.म्हणून ते कोमात गेले की माणसाला काही समझत नाही. कुणी
शिव्या द्या, कुणी गुणगान गा त्याला काहीच कळत नाही
एक उदाहरण देतो.वर्षापूर्वी अमेरिकेत
घडलेलीघटना
एक२४वर्ष वयाची स्त्री
@Saamanaonline@rautsanjay61@LoksattaLive@bbcnewsmarathi@threadreaderapp 25/n कोमात गेली. तिला हाँस्पिटल मद्धे
Admitt करण्यात आले. घरची माणसे
बीझी असतात.तीला Private Ward मद्धे ठेवण्यात आले. घरचे. कुणिच नाही.
तीने कोमा मद्धे असताना वयाच्या ४०व्या
वर्षी मुलाला जन्म दिला
आता प्रश्न असा.ती कोमात असल्याने तिने Consentदिला नाही. म्हणजे तीच्या वर Rapeझाला
@Saamanaonline 1/n.अशा तर्हेने जर.कुणाला पैसे कमावता येत असतील. अर्थात अश्यालोकांना कुणी पैसे मिळु देत असतील तर
६०मिलियनवर्षापूर्वी६४०वर्षानंतर
माकडापासुनEvolveझालेले हे
ParticularGenomeअसलेले सर्वात
Superior Human Species Organismचे EarlyExtinction Certain.
मूर्ख शेपुट आणि शिंग नसलेली जनावरे
@Saamanaonline 1/n.ताडोबाच्या परिसरात मजबुरीने
जगणाऱ्या आदिवासी, गरीबांचे काय?
वाघ,सिंह, वगैरे वन्य त्यात हिस्त्र प्राण्यांना
निसर्गावर सोडा
WesternCultureमध्ये कपोलकल्पित नोहाचीकथा बिनडोकलोकांना influenceकरते ते आजहीEvolution
Theoryमानितनाहीत
भारतीयऋषींनीEvolutionTheory
फारपूर्वी कल्पना केली
@Saamanaonline 2/n.पहिला मत्स्यावतार,दुसरा कुर्मिवतार(त्यावेळची अडाणीमाणसे ते अवतार देवाचेसमझले आणि दशावतारांच्या कपोलकल्पितकहाण्या लिहिण्यात आल्या)
अद्ययावत जीवशास्त्राच्या आधारे मी हे
पहिलेदोनअवतार कल्पना कां?ह्याचे
Explanationदेईन
६५मिलियनवर्षापूर्वीडायनोसोअर्स Extinctझालेनंतर५मिलियनवर्षांनी
@Saamanaonline 3/n.Particular,Genomeअसलेली
HumanSpeciesआपल्यालालाभली
आपण ह्याप्रुथ्विवर७००मिलियन वर्षापूर्वी निर्माण झाल्यापासून६४०मिलियन वर्षांनी,६०मिलियन वर्षापूर्वी.
आजपर्यंत निर्माण झालेल्या सर्व प्राण्यांत
सर्वात सुपेरियर.पण तिचा सदुपयोग करण्यापेक्षाMajorityजनावरांनसारखा
दुरुपयोगच करते आहे
@LoksattaLive@its_Prajaktaa 1/n.देवावरविश्वास?
जेपिडीत आहेत ते देवावर विश्वास,श्रद्धा दाखवून आपल्यावर देवाचीक्रुपा द्रुष्टीवळावी म्हणून प्रयत्नकरतात.
ज्यांना लायकी पेक्षा सहज पैसामिळतो
त्यांना वाटते की ही देवाची क्रुपा.
Majorityगरीब हालअपेस्टा सहनकरत
पुर्वजन्मिचे पाप,प्रारभ्द, ग्रहदशाअश्या
कल्पना पैश्यासाठी
@LoksattaLive@its_Prajaktaa 2/n.काही लबाड लोकांनी जनमानसात रुजवल्याने.गरीब जे जीवन जगावे लागते ते तळमळत जगतात
मला किव वाटते ती राजकारणी, धर्मकारणी, कलाकार, क्रिडापटु ह्यांची.
खरोखरीच हे देव मानतात?आणि मानत असलेतर देव आंधळा आहे असे. समझतात?
गरीबी,दारिद्रय ह्याला ही सर्व मंडळी जबाबदार आहेत
स्वामी विवेकानंद।नी
@LoksattaLive@its_Prajaktaa 3/n.शेवटी शेवटी उपरती झाली आणि सांगितले"दारिद्रय निर्मुलनासाठी धर्मपोथ्या वळचणीला टाकून पुढे या"
सर्व धर्मकारणी बहिरे झाले
राजकारण्यांना सोडून द्या, त्यांना. फक्त पैसा संपत्ती गोळा करून अनेक पीढ्यांची
सोय करायची आहे
पण कलाकार आणि क्रिडापटु आणी त्यांना धंद्याला लावून पैसे बनवणारे
m.facebook.com/groups/2534767…
1/n.Respectabe पंतप्रधान नरेंद्र मोदी जी @narendramodi और माननीय
President @rashtrapatibhvn
उत्तरप्रदेशमे योगी?सरकारके regime
के under जो कुछ चलरहा है, वो आप
दोनोंको मंजूर है?
आप दोनोंका
जो हो रहा है,उसके खिलाफVeryVery StrongAction
लेना,कुछ फर्ज नही बनता?
2/n.योगी का मतलब जानते हो?
मराठीमे एक "म्हण""phrase"आहे
"नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा"
योगी तो भोगी है.भगवी वस्त्र पेहने कोई योगी या आस्तिक नही बनता.
भगवान माननेवाले भगवान क्या अंधा समझते है?
योगीकी संपत्तीदेखो.आसानीसेकोई इतनीसंपत्ती बना नही पायेगा
संपत्ती बनानेकेलिये किसका
3/n.साथ लेना पडता है.और साथ लिया
तो साथ देनाभी पडला है.
आप ग्यानी है.समझगये होंगे.किसका साथ लिया होगा?और किनको साथ देनी
पडती होगी?
मराठी मे और एक कहावत है
"आल अंगावर की घेतलं शिंगावर"
शिंगावर लेनेके लिये, Encounter के
स्पेशालिस्टभी सर्विस देनेकेलिये हाजीर है
जबBJPका राजआया सोचाथा
Those Who Tortured The Victim In Hathras Should Be Punished More Severely Says Ajit Pawar | हाथरस येथील पिडीत तरुणीवर अत्याचार करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा व्हावी : उपमुख्यमंत्री अजित पवार marathi.abplive.com/news/maharasht…
1/n.हाथरस ची घटना शेवटची ठरावी असे अजित दादांना
2/n. खरोखरीच मनोमन वाटत असेल तर फार चांगले आहे.
त्यानी आपली सारी राजकीय शक्ती पणाला लाउन प्रथम Rapistsच्या शिक्षेच्या संदर्भात प्रचलित कायद्यात जितके लवकर होईल तितके लवकर लोकसभेतील मेंम्बर्सना तयार करुन
नवा कायदा पासकरुन घ्यावा तो असा:
फाशी पेक्षा जास्त परिणाम कारक जरी
Inhumane
3/n.वाटलातरी तो पास व्हायलाचहवा
तोकायदा म्हणजेRapistsचे फक्त
लिंगकापून त्याला सख्तमजुरीची जन्मठेप द्यावी
ExecutionProcessAdvance Publicityकरून एकाच वेळी सर्व
Channelsवर दाखवावा.त्यामुळे इतर पुरुषआणिनवतरुणांना ह्यापुढे बलात्कार करण्याचेच काय पण स्त्रियांशी लगट करण्यचेही धैर्य
Infosys Co-Founder Says Work From Home Will End Soon; Suggests Salary Cap For CEOs trak.in/?p=112550 via
1/n.NarayanMurti
धन्यवाद,ThankYou.You have taken BestDecision.If followed by other's too,This will helpCURB INFLATION
Somewhere in70sGovernment too had taken
2/n.Similar Decision to curb inflation.Maximum salary was sealed at Rs.5000/-per month I suppose
You are well educated person. You know human species is evolved from monkey.Classified
As Mammal
(But why you?
ThoughManyAre Educated, almost100%are ignorant that The Human Species of
3/n.Particular Genome Is at our disposal)
Because Humans are animals too,And evolved last They inherit many good or bad qualities of various animals
Seeking Comfort And Addictive Natures are inherited from animals
CultivationOfOpiumAnd FactoryManufacturing"Dried Hemp"i.e.गांज्या