अनन्याची बातमी कळली आणि सारे जण हळहळले. मृत्यू अटळ असला तरी निराश होऊन मधेच निघून जाणं जिव्हारी लागल.
Twitterपरिवारात पुन्हा असं घडू नये म्हणून हा प्रपंच.
स्वतःच्या भावना स्वतःच्या काबूत असणं खूप गरजेचं असतं त्यासाठी जाणीपूर्वक emotional intelligence वाढवण्याची गरज आहे.
IQतसा शालेय जीवनात महत्त्वाचा ठरतो तसा emotional intelligence जीवनात उपयोगी ठरतो.
EQ (emotional quotient)म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणे ,समजण,मॅनेज करणं तसंच इतरांच्या भावना ओळखणं आणि त्यावर प्रभाव टाकण.
Emotional intelligence वाढवण्याच्या 5 स्टेप आहेत.
१. Self awareness:- स्वतःच्या भावना ओळखा त्या evaluate करा व manage करा.
भावनांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याआधी तुम्ही एकटे stepपाठीमागे या म्हणजे तुम्हाला कळेल काय घडतय.
२.Self regulation:-. भावना खूप वेगाने आणि force ने येतात.कधी कधी त्यांचा आवेग इतका असतो की तुम्ही त्या कंट्रोल करू शकत नाही. तेव्हा सुरुवातीस नकारात्मक विचार असतात तेव्हाच वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून भावना नियंत्रित ठेवा.
• श्वास रोखून धरणे-- खूप वेळ श्वास रोखून धरला (प्राण गुदमरेपर्यंत)की असं लक्षात येतात की आपले विचार थांबले.
•Take a walk
•छंद जोपासा --वाचन
बागकाम
वादन
गायन
ज्यात creativityअसेल असे छंद जोपासा.
Motivation:-
सतत नकारात्मक attitudeअसेल तर motivate होणं खूप अवघड आहे.
त्यामुळे तुमचे विचार reframe करा आणि पॉझिटिव्ह विचार सुरु करा
Empathy:-इतरांच्या feelingsओळखायला शिका. तुमचे संबंधित असतील तर त्यांच्या भावनांची जबाबदारी घ्या.
In close relation,we behave as if we did not have responsibility to the feelings, thoughts of other
We insist them,they find their happiness in the material we provided.
We justify our self by saying,'I worked hard,I pay the bill, I give them all that they wanted.what is can I do?
म्हणजे केवळ गरजा पूर्ण करणे इतकेच नाही तर भावनिक गरजाही पूर्ण करायला हव्यात.
तीच गोष्टआपल्या मित्र परीवारासाठी आणि समाजासाठी ही लागू होते.
Social skill:- interpersonal skill development डेव्हलपर करण्याची वाढवण्याचीगरज आहे.पूर्वी खूप knowledgeअसलं की यशस्वी होत. पण आता इंटरनेटच्या युगात ज्ञान मिळवणं सोपं झालं आहे. तुम्ही यशस्वी होण्यासाठी तुमचे personal skillsआणि social skillचांगली असणे गरजेचे आहे.
ह्या ५ पर्याय वापरून EQ वाढवायला हवा.ज्यांचा EQ जास्त असतो ते इतरांशी जमवून घेतात त्यामुळे त्यांचे इतरांशी भावनिक संबंध हे चांगले असतात.तेच लोक जास्त यशस्वी होताना दिसतात.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh