@TV9Marathi 1/n.मंदिर उघडण्याचा निर्णय हणजे उशीरा सुचलेले शहाणपण.होय?नाही?
त्या आधी माझ्या सारख्या सामान्य, यत्किंचित माणसाला समझुन घ्यायचे आहे.
माझं मंदिर बंद करा असं कुठल्या मंदिरातील देवाने, कुणाला, केव्हा, कां सांगितले?
आजपर्यंत मला कुठे देव काय माणुसही
दिसला नाही?
हा!२९००वर्षे झाली एक
@TV9Marathi 2/n.राजपुत्र राजाचे ऐश्वर्य भोगायचे सोडून;मानवी?समाजातील असमानता, majorityची गरीबी, मनाला न पटल्याने
खाली उतरला.त्यावेळी आज जीतके सायंन्सचे ज्ञान आले आहे त्याचा negligible percent ही नव्हते.
पण फक्त माणुसच सर्वांचा विचार करु शकतो. बाकी स्वार्थ काय सर्वच जनावरांचा स्थाई भाव आहे.
@TV9Marathi 3/n.हा!सर्व सुशिक्षित?की शिक्षित अशिक्षित? जाणतात ? एका व्यक्तीची
पाच इंद्रिये पाच देशाच्या पाच धर्माच्या, अती श्रीमंत,अती गरीब,स्त्री अथवा पुरुष. ह्यांना देण्यात आली तर त्याची एक मेकाशी आणी Donator व्यक्ती च्या नातेवाईक।नशी नाते संबंध काय?
कुणी मला सांगेल?
हा!सायंन्सच्या ज्ञाना
@TV9Marathi 4/n.प्रमाणे मनुष्य जनावर माकडापासुन ६०मिलियनवर्षे झाली उत्क्रांत झाले
Mammals मद्धे Classify केलेले
जनावरे नशाबाज असतात,Comfort शोधत असतात,कलाकार ही असतात आणि कामचुकार असतात.
जनावरांच्या नशाबाज स्वभावा मुळे भारत-पाकिस्तान आणि केरळ, कर्नाटक, तामीळनाडू सीमेवरील जंगलातील अफूची शेती
@TV9Marathi 5/n.आणि गांजाचीफँक्टरी योगा योगाने सापडली.
तुम्ही पाळत असलेला कुत्रा थंड लादीवर नबसता कोचावर उडी मारून बसेल. थंडीचे दिवस असतील तर बेडवर रग ओढून.झोपलेल्या नवरा बायकोच्या मधे येउन बसेल.TVonकरा तासनतास पहात राहील.आणि कलाकारी सर्कस तर
तुम्ही बघताच.आणि कामचुकार;घोडा लगामघालु देणारनाही
@TV9Marathi 6/n.बैल वेसण घालु देणारनाही
काय झाले आहे;इतर जनावरांना शारीरिकDisabilitiesआहेत
आणि माणूस एकमेव जनावर.बुद्धी तर सर्वच जनावरांना आहे. डाँल्फिन म्हणे माणसांपेक्षा बुद्धीवान पण असक्षम शरीरामुळे मार खाल्ला
आणि माणूस जनावराने चांगल्या बुद्धी च्या माणसांच्या बुद्धीचा दुरुपयोग;
माकडाच्या
@TV9Marathi 7/n.हातात कोलित प्रमाणे चालवलेला आहे
भटजींचा,मंदिराबाहेर नारळ,फुले विकणारा ह्याच्या पोटाचा जर विचार. करायचा असेल तर; भिंतीला तुमड्या लावायची कामे करून मनुष्य शक्तीचा
अपव्यय करत महागाईला आमंत्रण देताय
श्रमांची कामे भरपूर आहेत पण कामचोर
मनुष्यजनावरांना तीकरायची नाहीआहेत
हे सिनेमा,
@TV9Marathi 8/n.क्रिकेट आपले टँलंन्ट विकत पैसे कमावण्याच्या मागे. नाही तर शुन्य बुद्धी च्या राजकारणी आणि economistनी परंपरागत कामे चालू ठेवली आहेत त्यांच्या मागे
सर्व भिंतीला तुमड्या लावण्याची कामे करणाऱ्यांना(फार मोठ्ठी लिस्ट काढून दाखवीन)
गेली ७० वर्षे फक्त गाणे ऐकतोय "सुजलांम सुफलांम"
@TV9Marathi 9/n.गंगा, ब्रम्हपुत्रा वर्षातून दोनदा पुराने
नुकसान करताहेत जीव आणि संपत्ती ची हानी
मनात वाटते आजच्या काळात सिद्धार्थ गौतम बुद्ध जन्माला असता तर?
नाही कळत नां?डोक्यावरुन जातय नां?
हजारो वर्षांच्या System ने तुम्ही सुशिक्षित असलात तरी तुमच्या डोक्याचं
खोकं केलय.भानावर या.नाही तर
@TV9Marathi 10/n.माफ करा मी तुम्हाला दोष देतो आहे अशी समजूत तुम्हाला मिळालेल्या organismच्या मेंदूच्या१/३भाग जो organismsचं मन ह्या भागाचा दोष
१.DNA,२.संस्कार,३,परिस्थिती मुळे आहे तुम्ही ज्याला तुम्ही समझता तो त्या मनाने निर्माणकेलेला भ्रमआहे
खरं म्हणजे तो मी सर्वत्र आहे चा भाग आहे.Organisms
@TV9Marathi 11/n.मातीची बनलीआहेत.गुण,दोष
मातीचेआहेत(ही Philosophyनव्हे)
मातीम्हणजे विश्व ज्या११९Elements
आणि त्यांची अगणितCompound आहेत;त्यातील.Carbon,Hydrogen,
Nitrogenच्याCompoundच्या Moleculesमध्ये ७००मिलियन वर्षे झाली.आपण निर्माण झालो
आणि "मी"च्या भ्रमातुन निर्माण केलेले
Problems आपणच ए
@TV9Marathi 12/n.माणसाच्या भुमिकेतून एकत्र येवून Solve किंवा निपटुन काढायचे आहेत
सायंन्सचे ज्ञान येवून तुम्ही जुन्या परंपरेत गुतलेले असाल तर तुमच्या बुद्धीची कींव
करावी लागेल आणि उच्च शिक्षित असाल
तर कहरच आहे
पुढे. पुक्षकळशे काही

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Kishor Kochrekar

Kishor Kochrekar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Human_oneness

15 Nov
@TV9Marathi @supriya_sule @NCPspeaks 1/n.सुप्रियाताई तुमचीचनव्हे अश्याSo-CalledCelebritiesच्याविनंत्या झाल्या;तरीपण माणसे एकाकानानी ऐकून दुसऱ्याकानाने सोडूनदेतात
दिल्ली प्रदूषण।चाअतिरेक असुनही
आजचीबातमीआहे फटाक्यांचाअतिरेक झाला
असे कांहोते?
तुम्ही सायंन्सचेपदवीधर
६०मिलियनवर्षापूर्वी माकडापासुन उत्क्रांतझालेले मनुष्य
@TV9Marathi @supriya_sule @NCPspeaks 2/n.जनावर,Mammalsमद्धे गणले
गेलेले;आतापर्यंत मनुष्य होण्याऐवजी,
अधिकाधिक वाईटजनावर बनतय
त्याचेपरिणाम म्हणजे आपल्याला६४०
मिलियनवर्षांनी लाभलेलीParticular
Genomeअसलेली आजपर्यंतचीBest
EverPossibleHumanSpecies
चंEarlyExtinction
मी जेसांगतोय तेसमझणे तुम्हाला मिळालेल्याOrganismच्या
@TV9Marathi @supriya_sule @NCPspeaks 3/n.१.DNA,२.आजपर्यंतचे संस्कार,
३.आणि परिस्थिती (ती तर फार उत्तम आहे)ह्यांच्यावर अवलंबून आहे.
माझा ३५ वर्षाचा प्रयत्न समझुन घ्यायचा असेल तर तुम्ही जरूर मला शोधाल
OrgansTransplantच्या वेळी कुठला
धर्म,जात,राष्ट्रीयत्व,गरीब,श्रीमंत,स्त्री,पुरष
असेभेदभावआडवेयेतात
अद्ययावतजीवशास्त्रा
Read 6 tweets
3 Nov
@ABPNews @shoaibJamei @RubikaLiyaquat 1/n.नमाज की शुरुवात ही होती है वज्रासन से
दुनिया मे जो सब इंसानोंको जीने के लिये अच्छा है वो कबूल करलो
जभीभी इन्सान के Organs Transplant किये जाते है। कोयी Religion,Nationality,Cast's, Creed's,Rich,Poor,Male,Female
ऐसेDifferencesबीचमे आते है?
इसका मतलबही है के इन्सान के दिमागने
@ABPNews @shoaibJamei @RubikaLiyaquat 2/n.मै और तू अलग है,ऐसा भ्रम Illusion पैदा किया है।
६० मिलायन साल हुये; बंदरसे इंन्सान पैदा हुआ।तभी कोई भगवान,अल्लाह, AlmightyGod नही थे।
इंसान नामके जानवरका एकही मकसद था;के जंगलमे जंगली जानवरोको face करते;कुदरतकीFuriesकोindividual
faceकरना।बहोत difficult था।
यहा दुनियाका First
@ABPNews @shoaibJamei @RubikaLiyaquat 3/n.Religion निर्माण हो गया।वो था
Ancient Religion. कुदरतकी हर ताकद को representकरने वाला एक एक Deity
तुर्कस्तान मे Archaeologists Excavation करते समय एक मिठ्ठिके
Slate पर;याने कोईभी मेटल पानेके पहेले,पानीकेGod"वरुण"और thunderstorms और King of God's"इंद्र"का,जिक्र किया हुआ मिला
Read 20 tweets
26 Oct
@manuvichar @waglenikhil 1/n.Human is corrupt animal
And system is leading everyone
to earn money thewhatever possible way
After and aslong,one's stomach is full everyone is nurtured NOT to think about Who Toiles, Sweat's In agriculture for their
food? Doesn't matter they commit suicide
These हरामखोर
@manuvichar @waglenikhil 2/n.Need more and more money to enjoy
Spend on Useless Sachin, Shahrukh,Shan,Saibaba(getting what does this mean?)
There are millions, millions of
Above referred Suckingup the
Blood of Labour Class.
Corrupt, Blockheads People take undue advantage of their
PositionToTakeOutMoney
@manuvichar @waglenikhil 3/n. Their IgnoranceIsPaving
WayForThemselvesTowards HELL TheyAreCreatingOnThis
Planet
IfAnyoneFeeds,Carnivorous
Animals.ThoseAnimalsToo
UnderstandAndRemain Thankful
ButTheseUnscrupulousHuman
AlikeAnimalsAreWorst
NoReligionCouldConvertThese Animals Into Humans
@MySarkarnama
Read 4 tweets
26 Oct
1/n. @SaamanaOnline 23102020 #ZakirNaik
ZakirJi,
You are one of the literate.That
Too,LifeScence.A MBBS degree
Holder from Mumbai University
You ought to know REALITY
Of Life&Living
I don't blame you for your FOLLIES
I observed MostPeople early age wrong nurturing dominates
2/n.Their True Knowledge in the future
You are Doctor.So you know
Why Carbon Chemistry is called
Organic Chemistry
Almost all people (in science language human organisms)
Learn,Get Degree just for acquiring better position to earn best possible livelihoods
Your
3/n.Initial intention too was to practice as a doctor and earn better livelihood
This is messed up world.All individuals have to decide their
way for future living and proceed
In science you leared Molecules of any material in gaseous state are moving at random.And on the way
Read 8 tweets
25 Oct
@RahulGandhi @INCIndia 1/n.To RSS chief BhagawatJi
@DrMohanBhagwat
@RSSorg
Commonदेशप्रेमीMen want to know.What Rahul Gandi
@RahulGandhi
telling is "TRUTH"or it is politically motivated statement
Politics Ruined India and it's citizens
I appeal to both
@BJP4India & RSSorg have amassed tremendous
@RahulGandhi @INCIndia @DrMohanBhagwat @RSSorg @BJP4India 2/n.Money and Sonia,Rahul& Vadra Too have Tremendous
Money.Let both of you use it
For solving IndoPakBorder Terrorism By Building Congress Leaders'&Members' Workers'Human Wall
Let Indian Present Generation
Know Gandhian Doctrine of
Non-Violent Movement To Win
Over Pakistan Army
@RahulGandhi @INCIndia @DrMohanBhagwat @RSSorg @BJP4India 3/n. nuisance along the LOC
Also Let if possible Rahul& Sonia Lead their followers into
POK to free Legal Indian territory forcibly occupied by
Pakistani Army Because of
Negative decision by then primeminister of India
I suggest Government of India
To allot CongressParty Workers
Read 8 tweets
24 Oct
@waglenikhil @jyotipunwani 1/n.How hypocritic this word
"Faith"is
Because one is born to The
Parents of certain faith fools
accept that;that is their faith?
Without knowing what the faith is?
I will narrate a STORY
A Acrobat was standing on one
end of a rope tied high to two poles placed at some distace;
@waglenikhil @jyotipunwani 2/n.People started crowding
to see him performing "walking
on the rope with his child on his
shoulder."That too without any
safety support
He slowly reached the other end.CrowdApplauded
Standing on the other end,he asked
What do you think Be I will able
to walk back to first end?
@waglenikhil @jyotipunwani 3/n.CrowdShoutedBack
Yes!Sure!
HeAgainAsked.DoYouHave That"Faith"?
CrowdAgainShouted.Yes!Sure!
ThenHeSaid.IsAnyoneReady
ToGiveOne'sChildOnMy Shoulder?
SilencePrevailed
ThatSortOfFaithOneHasInOne's
Religion.SoDon'tUseWordFaith
AndDon'tBeInWrongIdias
TheTruthHere Is
AttractionFor
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!