शिवसेनेच्या नेत्याला अजान अचानक गोड वाटू लागली आहे. असो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मी देखील वेगवेगळ्या प्रार्थनास्थळांना ह्या आधी भेट दिलेली आहे. पण ज्या भारत देशात आपण राहतो तिथे सर्व धर्मांचा आदर केला जातो,अजान चा विषय निघाला आहे तर खरोखर ती आदराची भावना दुसऱ्या
धर्मासाठी इस्लाम धर्मात आहे का?अजान जाणूनबुजून इंग्रजीमध्येही टाकत आहे कारण मराठी मध्ये एखाददोन शब्द मिस होऊ शकतात."अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर"-(Allah is almighty and the greatest)म्हणजे अल्लाह सर्वात मोठा आहे. तुम्ही कधी हिंदूंच्या प्रार्थनेत ऐकलंय का ईश्वर सर्वात मोठा आहे?
"अश-हदू अल्ला इलाहा इलाहा अल्लाह"-(I Bear witness that there is no one who should be prayed other than allah) म्हणजे मी साक्षी देतो दुसरं कोणीही पूजा आणि उपासना करण्यायोग्य नाही एक अल्लाह सोडून. म्हणजे बाकी धर्मात जी पूजा केली जाते त्याला काही अर्थ नाही का?
"अश -हदू अल्ला इलाहा इलाहा अल्लाह, अश-हदू अल्ला मुहम्मदर रसूल्लाह"-(I Bear witness that Muhammad is the messenger of god)मी साक्षी देतो कि अल्लाह का दूत मुहम्मद आहे.सर्वधर्म समभाव म्हणताना आपण म्हणतो ईश्वर अल्लाह एकच आहे म्हणजे ईश्वरचा दूत अल्लाह एकच आहे का?
"अश-हदू अल्ला मुहम्मदर रसूल्लाह हय अस-सलह अस-सलह" -(Come for success and prosperity) या भलाई आणि यशस्वी होण्यासाठी.हे एकच वाक्य सर्व लोकांना लाऊड स्पीकर वरून ऐकवलं जाऊ शकतं अर्थ काढला तर आणी लोकांना अर्थ समजत असेल तर
"हय्या अल-फलह अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर ला इलाहा इल्ला अल्लाह" - (Nobody else should be prayed other than Allah)अल्लाह शिवाय दुसऱ्या कोणाचीही पूजा केली नाही पाहिजे.
शेवटचं वाक्य तुम्ही मागे झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पण ऐकलं असेल? मला कायम वाटायचं भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.
पण आपल्याला रोज लाऊड स्पीकर वर हे ऐकवलं जात त्यामध्ये इस्लाम च मत आपण ऐकतो. पांडुरंग सकपाळला ह्याचा अर्थ माहित असेल आणी तरी त्याच मत हेच असेल तर समजून जा त्याचा धर्म बदलला आहे. पण प्रश्न तोच आहे जर हेच लहानपणापासून इस्लाम धर्मात शिकवलं जात असेल
तर ते काय मोठे होऊन दुसऱ्या धर्माचा आदर करणार? ह्याने कट्टरता आणखी वाढणार.एवढं सगळं होऊनही काही लोकांना फक्त जय श्रीराम ऐकलं कि भीती वाटते. अजान चा अर्थ मला पटलेला नसला तरी मी एक सांगू इच्छितो माझा कोणत्याही धर्माला विरोध नाही आणी सर्व धर्मांचा मी आदर करतो
पण माझा ईश्वर मला प्रिय आहेत आणी मला माझ्या धर्माने शिकवण दिली आहे सर्व धर्म आणी त्यांचे दूत एकसमान आहेत . ईश्वराला प्राप्त करण्याचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. वरील अर्थ मराठीत लिहिताना एखाददुसरी चूक होऊ शकते पण इंग्रजीमधील अर्थ एका मुस्लिम बांधवांकडूनच घेतलेला आहे.
कोणाच्या भावना दुखवण्याचा बिलकुल हेतू नाही. दुखावल्यास क्षमस्व पण हे सर्वाना माहित असणं गरजेचं आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मराठ्यांना शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजत नसेल तर अवघड आहे. अजूनही हे सरकार आरक्षणासाठी गंभीर आहे असं वाटत त्यांना. मराठ्यांचं हातचं आरक्षण हे बारामतीला गहाण पडलेल्या मराठा नेत्यांनीच घालवलं आहे. वैयक्तिक स्वार्थ हा समाजाच्या पुढे त्यांना जास्त महत्वाचा वाटतो.
ज्या व्यक्तीने शालिनीताईंना मराठा आरक्षण मागितल्यावर पक्षातून काढलं तो खरोखर मराठ्यांचं हित जपेल का? आयुष्य जाती जातीमध्ये भांडण लावून स्वतःचं भविष्य सुरक्षित केलं, सर्व काही हातात असताना काही नाही केलं तो व्यक्ती तुम्हाला झुलवू शकतो पण न्याय देऊ शकत नाही.
दुसरीकडे मुका मोर्चा म्हणून हिणवणारे मुख्यमंत्री पदी बसलेत म्हटल्यावर अपेक्षा कसली आहे. फडणवीसांनी शिव्या खाऊन देखील मराठा समाजाला साथ दिली पण जातीच्या द्वेषात अडकवून मराठा नेत्यांनी त्यांची बायको काढली तरीही फडणवीसांनी तोल ढळून न देता सर्वाना सोबत घेऊन हायकोर्टात आरक्षण टिकवलं.