Gate way To Telangana
आज भाग्यनगर (हैद्राबाद) महानगरपालिकेचा निकाल आला आणि तो ह्या वेळी आश्चर्यकारक होता पन आशादायक हि आला.पहिल्यांदा औवेसी कुटुंबियांचा गड ओल्ड हैद्राबाद सिटी मध्ये प्रत्यक्ष लढा भाजप ने दिला. मजलिस ला 2 सिटचा नुकसान झाल. दिसायला ते कमी वाटेल पन #GHMCResults
देशभरात राजकिय शक्ती होत आहे असे स्वप्न पाहणारा मजलिस ला मोठी धोक्याची घंटा ह्या निर्णयाने दिली कारण एकतर्फी निवडणुक जिंकुन येणारा मजलिस चे ह्यावेळी अनेक मतदार प्रामुख्याने मुस्लिम असलेले भाजप कडे वळालेले दिसत आहे दिसायला प्रमाण कमी असेल पन जर हा ट्रेंड असाच राहिला
तर पुढचा वेळी औवेसी ला लोकसभेत जिंकुन येण सहज शक्य नाही.ह्या मुस्लिम बोटबॅन्क मध्ये अजुन काही प्रमाणात घट झाली तर ओल्ड हैद्राबाद मधुन भाजप चा लोकसभा उमेदवार सहजरीत्या जिंकुन येऊ शकतो.अनेक पक्ष आज देशभरात जे औवेसी विरूद्ध बोलता पन कधीच भाग्यनगर ( हैद्राबाद ) मध्ये येऊन लढले नाही
आज भाजप ने ते चॅलेंज पार केला.जीव तोडून प्रचार केला व एकप्राकरे मोठ आव्हान उभा करून जय मिळवला. MIM ला भाजप ची बी टिम बोलणारी कांग्रेस सहकारी पक्ष प्रत्यक्षात औवेसी ला हैद्राबाद मध्ये मदत करणारे . आज MIM ला कोणाची B टिम म्हणाल कारण MIM ला त्यांचा गडात लढाई तर भाजप ने दिली आहे
ग्रेटर हैद्राबाद मुन्सिपल काॅर्पोरेशन हि आपल्या भारतातील एक मोठी जनसंख्या असलेली काॅर्पोरेशन.2016 मध्ये भाजप चे फक्त 4 नगरसेवक तेही हिंदी व मराठी बहुल भागात निवडुन आलेले. 2020 मध्ये आज 49 निवडुण आले तेही तेलगु भाषिक भागातुन
2019 चा लोकसभेत जो झंझावात प्रचार भाजप ने केला व संघटन बांधनी केली त्याचा परिणाम लोकसभेत पहिल्यांदा 4 सीट भाजप घेऊन आले व पक्ष संघटन उभा करायची प्रक्रिया आजही भाजप करत आहे त्याची परिणती म्हणु 2020 चा GHMC हैद्राबाद मुन्सिपल काॅर्पोरेशन मध्ये 4 नगरसेवक चे 49 नगरसेवक झालेत.
अमित शहा,जे पी नड्डा व डजनभर भाजप चे राष्ट्रीय नेते हे हैद्राबाद मध्ये प्रचाराला गेले तेव्हा काही पक्ष हसत होते पन त्यांना कळेल कधी अशा छोट्या छोट्या निवडणुकीत भाजप आपला पक्ष वाढवत आहे आणि काही ठिकाणी मुख्य तर काही ठिकाणी पर्यायी पक्ष म्हणुन उभा राहत आहे आणि त्याच मुळे
भाजप असेतु हिमाचल यश मिळवत आहे. आणि हसनारे ईलेक्शन आधी हसता व रिझल्ट लागल्यावर मात्र ईव्हीम ला दोष देऊन मोकळे होता. त्यांनी आज मात्र विचार करण्याची वेळ आहे पक्ष संघटन बांधणे योग्य कि ईव्हीम ला दोष देणे.तेलंगणा भाजप चा कार्यकर्तेंचा पुन्हा एकदा अभिनंदन.
तुमचे परिश्रम पुन्हा घसघशीत यश येणारा विधानसभेचा निवडणुकीत भाजप साठी ओढुन आणतील व 2024 चा लोकसभेत भाजप ला सगळ्यात जास्त शीट निवडुन क्रमांक एक चा पक्ष बनवतील
आता हा तेलंगाना भाजप सगळ्या तेलंगणावासियांचा पक्ष झाला आहे.