#KashmiriHindusExodus_31Yrs
लहानपणापासून ज्यांच्या घरी आपण खेळलो वाढलो किंवा त्यांची मुले आपले अगदी जिवलग मित्र म्हणून आपल्या अंगणात बागडलीत..
ज्यांच्यासह आपण रक्ताच्या नात्याहूनही घट्ट असे बहिण भावाचे नाते लावले..
त्यांनीच अचानक रात्री यावे आणि उद्या घर खाली करा अन्यथा
मृत्यूस तयार रहा असे बजावणे..
अनेक वर्षांचे शेजारी, घरोबा झालेले सर्व असे आले आणि धमकी देऊन गेले?
एवढा विश्वास होता की त्यांना कोणीतरी भडकवले असेल व दुसर्या दिवशी पुन्हा आपले आपल्याकडे येतील ह्या अंधविश्वासात झोपले.
पण...
सकाळी जे घडायचे तेच घडले... #KPHolocaustDay
ते आले, त्यांनी एकाएकाला घरातून बाहेर काढायला सुरूवात केली. ज्या महिलेला ते आई मानत होते तिच्यावर बलात्कार केला, जिच्याकडून रक्षाबंधनला राखी बांधून घेत होते त्या बहिणीच्या ईज्जतीची लक्तरे तोडली, अक्षरशः प्रत्येक कश्मिरी हिंदूला घराबाहेर काढले, त्यांची लाखो करोडोंची संपत्ती
सफरचंदाच्या बागा, गाडी, घरं सर्वच सोडायला भाग पाडले, अगदी आहे त्या कपड्यांवर
असे का घडले असावे?
हे एका दिवसात घडले का?
एवढे घट्ट नाते विसरून हे लोकं अचानक बदलले?
यामागे अनेक वर्षांचे षडयंत्र कार्यरत होते, जोपर्यंत आपली संख्या कमी तोपर्यंत फक्त प्रेमाने वागायचे, सर्वांना आपलेसे
करायचे, हळूहळू अन्यत्रच्या धर्मबांधवांना बोलवून आपली पाळेमुळे थोडी घट्ट करायची व प्रार्थनास्थळे उभारायची, तेथे सर्वांनी एकत्र येऊन षडयंत्र आखायचे, त्याला कार्यान्वित करायचे. जशी लोकसंख्या वाढते तसे दमदाटी सुरू. महिलांची छेडछाड, ज्याने याविरूद्ध आवाज काढला त्याला मारहाण
अगदी मारूनही टाकणे. आपले षडयंत्र यशस्वी होतांना पाहून एक दिवस निश्चित करायचा आणि अचानक हल्ला करायचा. अगदी नेस्तनाबूत करायचे आणि हेच घडले १९ जानेवारी १९९० साली कश्मिरी हिंदूंसोबत
ह्या बांधवांना अजूनही न्याय नाही, छावण्या करून देशातल्या कानाकोपर्यात विखुरलेले, आज वेळ आहे अापण त्यांच्यासाठी उभे राहण्याची, एकसंघ भावाने आपल्या कश्मिरी बांधवांना न्याय मिळावा म्हणून सरकारकडे हक्काने मागण्याची.. @Rohini_indo_aus@BalshaliBharat@rohini_express@PadmakarTillu
काश्मीरमधील मुसलमानांची चळवळ म्हणजे जिहाद आहे. ज्या मोहिमेने ऑगस्ट १९४७ मध्ये भारताचे विभाजन केले, त्याच मोहिमेचा हा एक भाग आहे. इस्लाम धर्मीय कोणत्याही राष्ट्रीय सीमा, कोणतेही राज्य प्राधीकरण,
तसेच कोणतीही अतिरिक्त धार्मिक जबाबदारी ओळखत नाहीत. मुसलमानांची राजकीय कर्तव्ये धार्मिक आहेत आणि त्याची प्रेरणा त्यांना धर्मग्रंथातून मिळते. मुसलमानांना काश्मीरचे इस्लामीकरण करायचे आहे. हे सत्य असून या संकटाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते.
काश्मीरमधील जिहादचे स्वरूप आणि त्याची भयाणता न ओळखणारे राजकारणी !
राजघराण्यांकडे असलेली राज्ये वर्ष १९४७ च्या विभाजन योजनेमध्ये येत नव्हती. विभाजन योजना ब्रिटिशांच्या कह्यात असलेल्या भारतापुरती मर्यादित होती. वर्ष १९४७ च्या भारतीय स्वतंत्रता कायद्यानुसार सार्वभौम राज्यांना