थंडीत स्वतःची बसलेली जागा आपल्याला सोडवत नाही..
पण आजच्याच दिवशी हजारो निरपराध लोकांना आपली राहती जागाच काय, घरंदारं, संपत्ती, कपडेलत्ते, अन्नधान्य सारं सारं सोडून पळून जावं लागलं होतं..
स्वताच्याच घरातून..
भर जानेवारीच्या बर्फाळ थंडीत, प्रतिकार करू पाहणाऱ्यांचं रक्त वहावलं होतं
दोष इतकाच, की हल्लेखोरांच्या देवापेक्षा यांचा देव वेगळा होता!
अडीचशेवर्षांपूर्वी जे संपूर्ण भारतभर खुलेआम घडत होतं त्याची झलक 98साली काश्मिरात दाखवली गेली होती!
पण अर्थात,
अकबर-औरंग्यासारख्या क्रूरकर्म्यांच्या कारकीर्दीतही जो निद्राभंग झाला नाही त्या हिंदूना आताही जाग आली नाहीच!
त्यामुळे फार फार मजेशीर गोष्ट घडली..
त्या दुर्दैवी हिंदूंच्या बलिदानाची क्रूर थट्टा झाली..
कुणालाही ते बलिदान लक्षात राहीलं नाही की कुणी त्यांना श्रध्दांजली वाहिली नाही.. प्रतिशोधवगैरे लांबच्या गोष्टी.
निदान, अंगावर काटा येणार्या त्या घटनेने आपल्या झोपेची कूस तरी बदलू🙏
इतकी ढाराढूर झोप आत्मघात केल्याशिवाय राहणार नाही..
झालेल्या जखमांच्या खुणा निदान आठवू..
हिंदू बांधावांना श्रद्धांजली वाहू 🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh