आज कृषी कायद्यावर सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांच्या भूमिकेबद्दल बोलतोय.
गंभीर मुद्दा आहे, नेहमीप्रमाणे आपण नक्की वाचाल अशी आशा 🙏
1) केंद्र सरकारने ज्यावेळी हे कायदे केले त्यावेळी त्यांनी कोणाशीही चर्चा केली नाही. कायदे स्थायी समितीकडे पाठवणे अपेक्षित होते. कोरोनकाळात 👇
घाईघाईत कायदे पास केले. त्यानंतर संसदेत चर्चा नाही. कायदे आणायच्या अगोदर कोणत्या शेतकरी संघटनेशी चर्चा न केल्याची माहिती RTI खाली आहे.
हा अंबानी अदानी या शेतकऱ्यांशी चर्चा केली असेल तर माहित नाही.
2) मुळात कृषी हा विषय राज्य सरकारशी संबंधित आहे. त्यामध्ये केंद्र हस्तक्षेप करू 👇
शकत नाही. तरी देखील त्यांनी कायदे बनवले.
3) मग आंदोलन सुरु झाले. मग शेतकऱ्यांना अडवण्यासाठी त्यांना मारहाण करण्यात आली, पाण्याचे फवारे मारले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जसे काय हे आतंकवादी आहेत. त्यांना खलिस्तानी, पाकिस्तानी, चीन एजेंट म्हणून संबोधले.
4) मग सरकारचे काही गुलाम सुप्रीम कोर्टात गेले. त्यावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला कि आम्ही कमिटी बनवतो आणि हे कायदे स्थगित करतो. कोर्टाला अधिकार नाही. कोर्टाला अधिकार फक्त एकच कि कायदे लीगली बरोबर आहेत कि नाही इतकं पाहायचं.
5) आता सरकार म्हणतंय कि आम्ही दीड वर्षासाठी कायदे 👇
स्थगित करतो.
6) अरे काय फालतूपणा लावला आहे. कोणताही कायदा केला कि केंद्राला वा सुप्रीम कोर्टाला तो कायदा स्थगित करण्याचा अधिकार नाही. आज सुप्रीम कोर्ट कायद्याच्या बाहेर जाऊन काम करतंय याच आश्चर्य वाटतंय.
आज केंद्राला काही करून शेतकऱ्यांच आंदोलन चिरडायचं आहे. एकदा हे गेले कि 👇
परत येणार नाहीत.
7) भारतीय क्रिकेट टीम जिंकल्यावर 10 मिनिट मध्ये ट्विट करणारे मोदी, 60 शेतकरी शहीद झाले त्यावर अजून ट्विट केले नाही.
8) केंद्राकडे एकच पर्याय आहे कि कायदे परत घेणे. आज स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा संविधान आणि कायद्याची इतकी खुलेआम कत्तल कधी झाली नाही👇
आपली लोकशाही खरंच धोक्यात आली आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे याच उत्तम उदाहरण आहे.
9) तरी माझी @Kisanektamorcha यांना नम्र विनंती आहे कि आपण आपल आंदोलन परत घेऊ नका. आंदोलन चालू ठेवा.
आज जर शेतकरी संपला तर देश संपला. इतकं लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्या शेतकऱ्याला साथ द्या.🙏🙏
आपली वाटचाल गुलामीकडे चालू झाली आहे त्याला वेळीच आडवा. नाहीतर आपली मुलं बाळ गुलाम म्हणून पैदा होतील. आज संवैधानीक लढा द्या 🙏🙏🙏🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
200 रुपये मध्ये सर्व चॅनेल दाखवून काँग्रेसने आम्हाला लुटले होते.
आता मोदीजी 499 रुपयेला सर्व चॅनेल दाखवून जनतेची होत असलेली लूट थांबवली.
350 रुपये मध्ये गॅस देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदींनी तोच गॅस 700 रुपयांना करून आमची लूट थांबवली.
पूर्वी 100 रुपयात हॉटेलचे जेवण करून येता येत होते तेव्हा काँग्रेसने देश लुटला होता.
आता कमीत कमी 300 रुपये हॉटेल मध्ये जेवण करून मोदींनी आमची लूट थांबवली.
पूर्वी महागाई दर कमी करून काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदिजीनी महागाई वाढवून आमची लूट थांबवली.
पूर्वी व्यापारी लोकानी Vat, सेल टॅक्स चोरी करूनही काँग्रेसने देशाला लुटले असे लोक म्हणायचे.
आता व्यापारी वर्ग चोरी करत होता म्हणून 150 कोटी जनतेला चोर ठरवून त्यांच्या बोकांडी 5 ते 28 टक्के GST लावून मोदिजीनी व्यापारी वर्गाची लूट थांबवली.
खरंच हिंदू धोक्यात आला आहे का?
तर त्याच उत्तर "होय" असं आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भक्तांनी जास्त खुश होण्याचे कारण नाही.
धागा वाचा 👇 1) नोटबंदी - नोटबंदी चे फायदे मोदीजींनी भरपूर सांगितले होते. 50 दिवस मागितले.
त्यानंतर अजून भाजपाला नोटबंदीचे फायदे सांगता आले नाहीत.👇
नोटबंदी मुळे आतंकवाद, काळा पैसा बाहेर येणार होता. प्रत्यक्षात तसें घडले का? याचा विचार प्रत्येकाने करावा.
याउलट नोटबंदी फसली त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडली आणि त्याचा फटका जनतेला बसला.
अनेकांनी या दरम्यान आपले पैसे गमावले, नातेवाईक गमावले, उद्योग धंदे बंद पडले, रोजगार गेले 👇
याचा फटका जनतेला झाला. त्यात सगळ्यात जास्त हिंदू होते. हे हिंदुने विसरू नये.
म्हणून खरंच 2014 नंतर हिंदू धोक्यात आला.
2) अर्थव्यवस्था -अर्थव्यवस्था बुडाली याच सर्व श्रेय मोदींना जात. हे कोणीच नाकारू शकत नाही.अर्थव्यवस्था डुबायला फक्त आणि फक्त मोदी सरकारचे निर्णय कारणीभूत आहेत.👇
खरा पप्पू कोण?
यावर हा धागा आहे. नक्की वाचा 👇
आदरणीय @narendramodi यांनी PM पदाची सूत्र 2014 ला हातात घेतली. त्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय हे कसे चुकीचे आहेत हे आदरणीय @RahulGandhi यांनी वेळोवेळी सांगितले.
भाजपा व त्यांच्या IT सेल ने राहुल हे कसे चुकीचे आहेत हे सांगण्यासाठी👇
पूर्ण ताकद लावली. त्यांच्या भाषणाचे व्हिडीओ तोडून जगासमोर आणले आणि त्यांना पप्पू ठरवण्यासाठी एक रान पेटवलं.
पण राहुल गांधी डगमगले नाहीत. त्यांनी या सर्वांचा सामना केला आणि मोदी सरकारचे निर्णय कसे चुकीचे आहेत हे कोणत्याही कारवाईला न घाबरता मांडले.
मोदी सरकारने जे निर्णय घेतले,👇
त्यावर राहुल गांधी यांनी कसा विरोध केला आणि पुढे त्या निर्णयामुळे देशाला कसे नुकसान होऊ शकते हे देखील सांगितले. 1) नोटबंदी - ज्यावेळी नोटबंदी केली त्यावेळी सर्वांनी मास्टरस्ट्रोक म्हणून मोदींची तारीफ केली. आपण सर्व होतो त्यात. काला धन, आतंकवाद इ संपणार म्हणून मोदींनी सांगितले.👇
आदरणीय @narendramodi आपणास पत्रास कारण की,
नमस्कार,
आपल्याशी कृषी कायद्याच्या बाबतीत बोलण्यासाठीचा हा अट्टहास. सांभाळून घ्या जास्त बोललो तर.
कृषी कायदे चांगले आहेत असं आपण सांगत आहात. जनतेचा आपल्यावर विश्वास का नाही याचा कधी विचार केला का आपण?
कारणे👇 1) नोटबंदी - अचानक केलेली
👇
नोटबंदी आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. रांगेत थांबणे लोक विसरली नाहीत.रांगेत मृत्यू झालेले विसरले नाहीत.नोटबंदी लोकांचे झालेले हाल आपल्याला दिसले नाहीत. नोटबंदीत आपण 50 दिवस मागितले,त्यानंतर आपण त्याचे फायदे सांगणार होता.अजून त्याचे फायदे आपण सांगितले नाही.आतंकवाद कमी झाला नाही.👇
2) पेट्रोल डिझेल -मनमोहन यांच सरकार होत तेव्हा कच्च तेल 140 डॉलर होत तरी तेव्हा पेट्रोल 70 ने मिळत होत.
पण तुम्ही आल्यापासून कच्च तेल 50 डॉलर पर्यंत खाली आले तरी पेट्रोल 90 पर्यंत गेल.
नक्की काय जादू केली तुम्ही?कळायला काही मार्ग नाही.स्वस्तात देणार म्हणून तुम्ही सत्तेत आला ना.👇
मित्रांनो आपण 21 व्या शतकात राहतो. आज जग खूप पुढे गेले आहे. भारत देश पण तितकाच पुढे आहे. भारताला पुढे नेण्यात @INCIndia चे योगदान खूप आहे. आजचे सत्ताधारी देशाला धर्माच्या विळख्यात अडकू पाहत आहेत.
भारतीयांनो एक विचार करा, तुम्ही हिंदू मुस्लिम धर्म इतिहास या गोष्टीवर चर्चा केली 👇
तर तुमचे पोट भरणार आहे का?
या लोकांना तेच हवंय. तुम्ही जितका वेळ यात गुंतून पडाल तोपर्यंत तुम्ही त्यांना विकासावर प्रश्न विचारणार नाही. हे त्यांना ठाऊक आहे.
म्हणून आपण किती गुंतायचे बघा. आज 6 वर्षातल्या कामगिरीवर चर्चा होणे अपेक्षित असताना हे कट्टर वादावार चर्चा करतात यातच 👇
मित्र @malhar_pandey याचे कोणतेही ट्विट पहा. त्यामध्ये आपल्याला धर्म, हिंदू मुस्लिम याव्यतिरिक्त काही दिसणार नाही.
ही लोक कधीही देशाच्या प्रगतीवर बोलणार नाहीत. कारण प्रगतीवर जेव्हा बोलायला जातील तेव्हा यांची तोंड आपोआप बंद होतील. यांना फक्त मोदी सरकारचे 6 वर्षातील काम विचारा 👇
उत्तर मिळणार नाही. लगेच संघोटी मानसिकता तुम्हाला धर्म हिंदू मुस्लिम या विषयावर आणतील आणि तुमची आई बहीण काढायला सुरुवात करतील.
हाथरस, अर्णब, कंगना इ विषयावर या मल्हारने इतके थ्रेड लिहिले. त्याला साधे प्रश्न विचारले तर उत्तर नव्हते त्याच्याकडे.
मल्हार सामाजिक एकोपा बिघडवून
राज्य करता येते ही मानसिकता बदला.
मी एकच सांगतो मित्रा, ही पहिली आणि शेवटची ताकीद.
यापुढे तू जर एकही असले ट्विट जर बिगर पुराव्याने केले तर मी स्वतः तुझ्याविरुद्ध तक्रार देईन एवढं लक्षात ठेव.
दंगल म्हणजे काय चेष्टा वाटली का तुला? तू जे जे ट्विट केले आहेत त्याचे पुरावे दे लवकर.