महाराष्ट्र या स्वातंत्र्यवीरांना ओळखतो का?
हे सर्वजण आहेत,
अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी
बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील माहिती!
लेखक स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते.
👇
त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे पुस्तक लिहिले आहे. वरील सर्वजण राजकीय कैदी आहेत.
काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक. यापैकी कुणीही इंग्रजांसमोर गुढघे टेकले नाही किंवा शरणागती पत्करली नाही वा माफी मागून
👇
स्वतःची सुटका देखील करून घेतली नाही. ते अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.
मग यांनाहि आम्ही भारताचे "स्वातंत्र्यवीर" च म्हणणार. नाही का ?
ज्यांनी माफी न मागता, शिक्षा भोगली, त्यांना अंधारात ठेवले गेले, त्यांच्यावर अनन्वित जुलूम करून त्यांना छळण्यात आले, सक्तीने मजुरी करवून घेतली...
स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन.......