सगळ्यात पहिले तर माणसाला एकटं जगता यायला पाहिजे. जर तुम्ही सुखासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहत असाल, तर तुम्हाला फक्त निराशाच मिळेल. सुख म्हणजे काय ? सुख फक्त एक दृष्टिकोन आहे.जगण्याकडे पाहण्याचा. जगामध्ये प्रत्येक व्यक्ति वेगवेगळा आहे. 1/9
त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते.आणि प्रत्येक व्यक्तीला त्या व्याख्या च्या तंतोतंत तसचं सुख हव असत.😊 जे शक्य नाही. प्रत्येक मनुष्य हा फिल्मी दुनियेत जगत असते.जे त्याच्यात दाखवतात तेच आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करतो.
2/9
आपल्या सगळ्या आवडी निवडी,फॅशन, स्टाईल, ह्या या फिल्मी दुनियेच्या आणि जाहिरातींच्या परिणाम आहेत.तुमच्या मैत्रिणी ची समस्या फार लहान आहे. आणि त्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सगळ्यात प्रथम तिने तिच्या नवऱ्याला माफ कराव.आणि या गोष्टीचा स्विकार कराव की त्याचा एक भूतकाळ होता.
3/9
त्याच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीचा ही स्विकार करून तीला माफ कराव (😑म्हणजे तीला घरात नाही आणाव😂मनातून माफ कराव. कारण ज्या गोष्टीचा तिरस्कार केल्याने आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी चा स्विकार केलेला बरा. ) घरात ही कोणाशी तीचा अबोला असेल किंवा कोणाशी पटत नसेल तर
4/9
त्यांना ही माफ करून त्यांच्या शी बोलाव कारण घर तीच आहे आणि सांभाळाव ही तिलाच लागेल.कारण जितके तणाव कमी करेल तितकंच तीच्या फायद्याचे राहील.आणि तसंही समोरचा जरी शत्रू असेल,तर त्याला हे कधी भासू नाही द्यायच की,आम्ही तुम्हाला शत्रू मानतो ते😂याला नीती म्हणतात.तीला सांगा वापरायला 5/9
आणि एक लक्षात ठेवा,नवरा जरी महत्त्वाचा असला तरी त्याला जितका "भाव" द्यायचा तितकाच "भाव" द्यायचा.जास्त दिल की माजतात😂.समतोल साधा.ना कम ना जादा.गौतम बुद्धांच्या नियम आहे.आपल आयुष्य सर्वात महत्वाच आहे.आपलं सुख,आनंद महत्त्वाचा आहे. ते कोणी देत नसेल किंवा भेटत नसेल तर अक्कल लढवा.6/9
नीतीचा वापर करा.पण आपल आयुष्य जगा. माफ करणं हे कमकुवतेच प्रतीक नाही तर स्वतःच्या सुखाचा मार्ग आहे.नेहमी डोक्यात ठेवा.लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात माणस असच फेकत असतात.थोडं असते आणि जास्त दाखवत असतात.ते सांगण्याचा प्रयत्न करतात की तुझ नशीब बघ किती चांगल की तुला मी मिळालो 😂🔔7/9
आणि तेच एखाद्या बाईने सांगीतल तर मग त्याच्या जिवावर येते.😂काही नाही त्या माणसाचा इगो हर्ट झाला. त्याला त्याच्या हालावर द्या सोडून.तीला म्हणाव स्वतः कडे पहा.आपल्या दोन लेकरांकडे पहा.आणि थोड प्रॅक्टीकल वाग. घरातले दुसरे तणाव कमी करायला सांगा.8/9
काही मोठा प्रश्न नाही.आणि हो तीच्या शी बोलत रहा. प्रश्न हा फक्त दृष्टिकोनाचा आहे. तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला तुमच आयुष्य बदलेल.
🙏
कृपया माझी फिस पोस्टाने पाठवा. ..
9/9
😂😂 Take care
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा विरोध करण्यासाठी सोशल मीडियावर, सामाजिक- राजकीय व्यासपीठावर, काही #भिकमांगे#पिठमांगे#हाफ_चड्डी_धारक#मुगलांचे_वंशज संविधानाबद्दल कुप्रचार करत असतात, की संविधान दुसऱ्या देशातील संविधानाचे "कॉपी-पेस्ट" आहे !
1/22
या कुप्रचार मधे यांची पिढ्यान पिढ्या गेली आणि जात आहेत. हा या लोकांचा माघिल 70 वर्षांपासून चा धंदा आहे. जो आजही त्यांच्याच पिढीतली काही सडक्या डोक्याची नवीन पिढी जोमाने करत आहे. 😂 करत राह. संविधानाला विरोध तेव्हा ही झाला जेव्हा संविधान पूर्ण होऊन जगासमोर आले.
2 /22
तेव्हा देशातील नालायकांची तर सोडाच पण विदेशातील हलकटांनीही हास उडवलं. टिंगल टवाळी केली. भविष्यवाण्या केल्या कि, या संविधानावर भारत "एक वर्षही" टिकणार नाही. आणि त्यांना साथ दिली आपल्याच देशातील काही महामुर्खांनी.जे आजही तोच प्रकार रोज करतांना दिसतात.यात काही आश्चर्य नाही.
3 /22