आजच्या Live ची काहीच पूर्व तयारी न्हवती, हातवारे, गांगरण आणि अस्पष्ट उच्चार दिसत होते. लिहिलेलं वाचावं पण स्वतःच असं काहीच नाही, स्पष्ट विचार नाहीत, स्वतःच मत नाहीये.
ह्याला मी फक्त गांगरणच म्हणेन. कायच्या काय टॅग लाईन काढून भागत नसतं. लोकांसाठी काय उपाय योजना केल्या किंवा त्यांच्या रोजगाराची काय सोया केलीये हे ज्या माणसाला धड सांगता येत नाही तो काय राज्य चालवणार?
(२/६)
मराठी पत्रकार पण असे लाभले आहेत जे कधीही स्पष्टपणे खालील प्रश्न विचारणार नाहीत -
१) जर निर्बंध असतील असतील तर लोकांच्या पोटापाण्याच काय?
२) दवाखाने जर अपुरे पडत असतील तर तुम्ही बनवलेले COVID सेंटर्स चा उपयोग काय?
(३/६)
३) मागच्या वेळीस केरळ मधून परिचारिका आणि डॉक्टर्स बोलावले होते त्यांचं पण मानधन देऊ शकलो न्हवतो मग आत्ता कसं करणार?
४) महाराष्ट्रात किती vaccinations झाले आहेत? आणि पुढल्या उपाययोजना काय आहेत?
५) कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे त्या बाबतीत काय उपाययोजना काय आहेत?
(४/६)
६) तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर गंभीर आरोप होत आहेत त्या बाबतीत काय पावले उचलणार?
७) गर्दी होऊ नये हि लोकांची जबाबदारी, मग आपण स्मारक सोहळा का घेतला?
८) जर इतर राज्यात उद्योगधंदे चालू झाले आहेत तर महाराष्ट्र मागे का?
(५/६)
९) आज जसे म्हणालात कि औषधसाठा कमी पडू शकतो तर मग केंद्राकडे मदत मागायला काय हरकत आहे? ती तरतूद केली आहे काय?
१०) COVID येऊन वर्ष झालं तरीपण आज आपण त्याच परिस्थिती का आहोत आता तर केंद्र ने GST चा परतावा पण दिला आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
तीस वर्षांचा नवरा तुरूंगाच्या पलीकडे उभा आहे, जो पुढल्याच जन्मी बहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही सव्वीस वर्षांची मुलगी उभी आहे, जिचा मुलगा ही आता ह्या सगळ्या गडबडीत वारला. ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं..
(1/n)
आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच, वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं रहावं, असं जर वाटतं असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात, मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं; (2/n)
मग हिंदुस्थानात पुढची चांगली घर निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का! कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार.
माई, कल्पना करा.. की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली. ...(3/n)