Abhi Profile picture
We don't stop playing because we grow old; we grow old because we stop playing.
Jan 16, 2022 4 tweets 2 min read
जे #Bollywood ने मराठी चित्रपटसृष्टीच केलयं तेच #Tollywood #Teluguwood आता #Bollywood च करणार #Pushpa ने ह्यांचा बाजार उठवलायं, ह्यांच्याकडे नविन कल्पना नाहीत, भिकार गाणी, ड्रग्स आणि D Gang शी लगट ही त्यांच्या ऱ्हासास कारणीभुत ठरतीये, सर्वात महत्वाच म्हणजे ह्यांचा माज आणि … राजकारणाप्रमाणेच जी घराणेशाही राबवलीये तीच घातक ठरणार. त्याहून महत्वाच म्हणजे नको त्यात नको ते #सेक्युलरीझम च ग्यान चो*तात. लोक ह्यांच्या दिखाव्याला आता वैतागली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीबद्दल काय बोलावं? ज्या दादासाहेब फाळक्यांनी पायंडा रोवला, त्याच सृष्टीतले कलाकार …..
Apr 2, 2021 6 tweets 2 min read
आजच्या Live ची काहीच पूर्व तयारी न्हवती, हातवारे, गांगरण आणि अस्पष्ट उच्चार दिसत होते. लिहिलेलं वाचावं पण स्वतःच असं काहीच नाही, स्पष्ट विचार नाहीत, स्वतःच मत नाहीये.

#मामू_लाईव्ह #udhavthakre
(१/६) ह्याला मी फक्त गांगरणच म्हणेन. कायच्या काय टॅग लाईन काढून भागत नसतं. लोकांसाठी काय उपाय योजना केल्या किंवा त्यांच्या रोजगाराची काय सोया केलीये हे ज्या माणसाला धड सांगता येत नाही तो काय राज्य चालवणार?

(२/६)
May 28, 2020 8 tweets 2 min read
स्वा. सावरकरांनी स्वत:च्या बायकोचा घेतलेला निरोप...

तीस वर्षांचा नवरा तुरूंगाच्या पलीकडे उभा आहे, जो पुढल्याच जन्मी बहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही सव्वीस वर्षांची मुलगी उभी आहे, जिचा मुलगा ही आता ह्या सगळ्या गडबडीत वारला. ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं..
(1/n) आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच, वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं रहावं, असं जर वाटतं असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात, मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं; (2/n)