#ThanksDrAmbedkar
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं?
विद्युत जोड प्रकल्प (power grid system)
मध्यवर्ती जलसिंचन आयोग
नदी जोड प्रकल्प
दामोदर खोरे प्रकल्प
हिराकुंड धरण
भाक्रा-नांगल धरण
सोनेक नदी प्रकल्प
आणि महत्वाचं म्हणजे,संपूर्ण राष्ट्राला एकसंघ बांधणारे #संविधान.👇(१/१३)
दामोदर नदी ही "बंगालचे दुःख" म्हणून ओळखले जात असे,प्रत्येकवर्षी पूर स्थिती ला इथले लोक बळी पडत असे. अशा परिस्थितीत नदीच्या पत्रावर नियंत्रण करून पाण्याचा उपयोग जल विद्युत उर्जा,नौ संचालन,विद्युत प्रकल्प अशा विविधांगी प्रकल्पात करता यावा या करिता तत्कालीन मजूर मंत्री (२/१३)👇
बाबासाहेबांना विचारणा झाली,बाबासाहेबांनी अभ्यास करून प्रकल्पांबद्दल आपले भाषण केले आणि सभागृहातील टाळ्यांचा आवाज खूप वेळ चालू राहिला होता.पाण्याचा योग्य वाटप आणि पूर परस्थिती टाळण्यासाठी केंद्रीय स्तरावर नदी जोड प्रकल्प बाबासाहेबांनी सुचवला होता परंतु कावेरी नदीच्या (३/१३)👇
पत्रावरील कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात राजकीय तेढ निर्माण झाला होता.सर्वसामान्यपणे विद्युत उर्जा प्रकल्प किंव्हा दरी खोऱ्यान मधील जल आणि प्रकल्प पंडित नेहरू व गांधी यांच्या नावाने सांगितली जातात पण बाबासाहेबांचे त्यातील महत्त्वाचे कार्य सांगितले जात नाही मजूर मंत्रालयाचा(४/१३)👇
कार्यभार स्वीकारल्यानंतर विद्युत उर्जा आणि सिंचन प्रकल्पांच्या प्रगती साठी नियम बनवणे आणि नियोजन करणे हे सर्वात महत्वाचे आणि प्रथम काम होते.बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली मजूर खात्याने "केंद्रीय तांत्रिक उर्जा समिती" स्थापन करण्याचा निर्णय घेतला(Central Technical power board)(५/१३)
त्याद्वारे जल उर्जा निर्मिती,जल विद्युत सर्वेक्षण,विद्युत निर्मिती समस्या निराकरण,औष्णिक उर्जा प्रकल्प अन्वेषण कामे पार पाडता आली. विविध नदीच्या जलाशयांचा एकत्रित साठा करून आणि सिंचन विद्युत प्रकल्प आणि प्रकल्पांसाठी वापर करता यावा म्हणून १९३० पासून भारतात जल विज्ञान (६/१३)
अभियांत्रिकी कामावर जास्त भर दिला गेला आणि याचे संपूर्ण श्रेय सिंचन आणि उर्जा खात्याला जाते ज्याचे मुख्य होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,या क्षेत्रातील भविष्यातील गरज ओळखून त्यावेळी असलेले तांत्रिक शिक्षण किंवा तज्ञ मनुष्यबळ कमी पडेल याची बाबासाहेबांना खात्री होती म्हणून (७/१३)
बाबासाहेबांनी १९४४ साली "केंद्रीय जलमार्ग आणि सिंचन आयोगाची" शिफारस करून नियुक्ती केली.बाबासाहेबांमुळेच सिंचन,जल संवर्धन आणि उर्जा क्षेत्रात एक मजबूत तांत्रिक व्यवस्थापन बनण्यास मोलाची मदत झाली.आज आपली घरे उजेडात आहेत आणि शेती हिरवीगार आहे तर ती फक्त बाबासाहेबांच्या (८/१३)
मेहनतीमुळे,बाबासाहेबांच्या या प्रकल्पातील उत्तम नियोजनावर भारताची अर्धी अधिक अर्थ व्यवस्था निर्भर आहे आणि यशस्वी आहे. आज भारतातील कुठलेही जल विद्युत प्रकल्प आहेत ते बाबासाहेबांच्या अभ्यास,नेतृत्व आणि नियोजनामुळे आहेत. बाबासाहेबांनी मुख्यत जल वितरण आणि विद्युत उर्जा वितरणावर(९/१३)
भर दिला(Grid System) जी आज सुद्धा यशस्वीपणे सुरू आहे. आज आपले भारतीय विद्यार्थी तंत्र शिक्षणासाठी विदेशात जात आहेत तर ते श्रेय सुद्धा बाबासाहेबांना द्यावे लागेल कारण तरूणांना उच्च तंत्र शिक्षण प्रशिक्षणासाठी विदेशी पाठवण्याची तरतूद बाबासाहेबांनी केली होती आणि अजूनही ही (१०/१३)
Policy आहे.दामोदर नदी प्रकल्प हा बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बनलेला यशस्वी आणि पहिला प्रकल्प त्यानंतर भाक्रा नांगल, महानदी,सोने आणि तुंगभद्रा नदी वरील प्रकल्प बांधण्यात यश आले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर "उर्जा खाते" बनवण्यात आले, भारताने फक्त (११/१३)
उर्जा निर्मिती वर भर न देता स्वस्त उर्जा कशी बनवता येईल आणि जनतेला पुरवता येईल याचे बाबासाहेबांनी समर्थन केले. त्यांनी अंतरराज्य उर्जा संचार जाल असावे यावर सतत भर दिला जो आजच्या पवारग्रीड या कँपनी चा पाया ठरला.बाबासाहेबांचे आर्थिक नियोजन आणि विकास हे फार महत्वाचे (१२/१३)
पाउल ठरले आणि ते खऱ्या अर्थाने भारताच्या आर्थिक नियोजनाचे आणि विकासाचे जनक ठरले बाबासाहेबांच्या या क्षेत्रातील कामाबद्दल खूप सांगता येईल परंतु तूर्तास वाचकांना संशोधनाची चालना मिळावी याकरिता इतके पुरे आहे.(१३/१३) #ThanksDrAmbedkar #जय_भिम
GeographicalThoughtofDr.B.R.Ambedkar
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#दिल्लीच्या तख्ताला,दिल्लीत जाऊन तडा देणाऱ्या राजाला जवळ असलेल्या ब्राम्हण मंत्र्यांनीच घात करून संपवले.आजही अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांची #हत्या झाली हे मान्य करत नाहीत.पण एका गोष्टीकडे विशेष लक्ष दिले तर,हे तेच लोक आहेत जे महाराजांच्या हत्याऱ्यांचे गुणगान करतात. (१/९)
महाराजांची हत्या नाही झाली.आणि झाली असेलच तर त्यांचे #अंगरक्षक,मावळे इतर कुणाला याची कल्पना का नव्हती ?
तर या सर्व हत्येचे pre - planning मोरोपंत #पिंगळे , अण्णाजी #दत्तो आणि राहुजी #सोमनाथ या तिघांनी करून ठेवले होते.अगदी,घरातल्या सर्वांसाठी त्याच दिवशी कार्यक्रम आखून, (२/९)
त्यांना कार्यक्रमाला पाठवून,फक्त #राजाराम_महाराजच कसे गडावर थांबतील. याकडे विशेष लक्ष राहुजी सोमनाथ , ज्याच्याकडे राजगडाचा संपूर्ण कारभार होता. या ब्राम्हण मंत्र्याने दिले होते. त्याला कारण ही तसे होते. त्यावेळी संभाजी महाराज ,स्वराज्यापासून लांब,एका मोहिमेवर होते.(३/९)
#स्वातंत्र्य म्हणजे काय ?
कर्नाटकातील कोंबरु अभयारण्याशेजारचे जे रेस्टहाऊस आहे तिथली गेल्या आठवड्यातील घटना आहे.एक बिबट्या त्याचं सहजभक्ष्य असलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत छलांग लगावत होता.कुत्रा टॉयलेटला असलेल्या एका झरोक्यातून आत घुसला,बाहेरून टॉयलेट चा दरवाजा बंद होता.(१/४)👇
कुत्रा आत घुसला तसा बिबट्याही त्याच्या मागे घुसला आणि त्या टॉयलेटमध्ये अडकून पडला.कुत्रा बिबट्याला घाबरून एका कोपर्यात जाऊन बसला.भुंकण्याचीही त्याची हिम्मत झाली नाही. बिबट्या भुकेला असूनही त्याने त्या कुत्र्याला फाडले नाही, एका झेपेतच तो त्या कुत्र्याची चटणी करून आपले डिनर (२/४)
करू शकला असता पण ते दोन प्राणी एकेका कोपऱ्यात तब्बल बारा तास होते तरीही बिबट्याने कुत्र्याला कोणतीही इजा केली नाही.वनविभागाने गुंगीच्या गनने बिबट्याला जेरबंद केला.आता प्रश्न असा आहे की भुकेल्या बिबट्याने सहजशक्य असताना त्या कुत्र्याला का फाडले नाही? तर वन्यजीव अभ्यासकांनी (३/४)
मासे हे जीभेच चोचले पुरवण्यासोबतच
शरीराला आवश्यक असलेल्या अनेक पोषक घटकांचा स्त्रोत आहेत. माशांपासून विविध खाद्यपदार्थ बनवताना तेल आणि
मसाल्यांचा कमी प्रमाणात वापर केला तर प्रथिने, लोह, कॅल्शियम या पोषक घटकांचा मुबलक पुरवठा होऊ शकतो.(१/१६)
👇
#बोंबील:
बोंबील हा मासे प्रेमींचा आणि पोषक घटकांनी भरपूर असा मासा आहे. बोंबलामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड, प्रथिने,कॅल्शियम,लोह,जीवनसत्त्वे हे घटक असतात. शिवाय चरबीचे प्रमाण चांगले असते.इतर माशांच्या तुलनेत या माशात लोहाचे प्रमाण अधिक असल्याने ऍनेमिया असणाऱ्या (२/१६)
👇
व्यक्तींना खूप उपयोगी आहे.रक्तदाब नियंत्रणात ठेवणे,नखे, केस आणि त्वचा यांच्या आवश्यक असलेले घटक बोंबलांमध्ये भरपूर प्रमाणात असतात.
#कोळंबी: कोळंबीत तंतूमय घटक,
प्रथिने,ओमेगा ३ फॅटी अॅसिड,जीवनसत्व B,Bफाॅस्परस व काॅपर
(३/१६)
👇