खालीलपैकी कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कधीही गरज भासली तर या पेजला DM करा. हे पेज खास सोलापूर साठी कार्यरत असेल. आम्ही आपल्यासाठी 100% प्रयत्न करू
1. हॉस्पिटलची उपलब्धता 2. ऑक्सिजनची उपलब्धता 3. बेड (with ventilator or without ventilator)
4. घरी क्वारंटाईन असणाऱ्यांसाठी घरगुती जेवणाची सोय 5. Tocilizumab, Itolizumab, Alzumab इंजेक्शने यांची व्यवस्था 6. कोरोना नसणाऱ्या पण इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांसाठी डॉक्टरांची उपलब्धता