मराठी वृत्तपत्र आणि त्यांनी घातलेला गोंधळ
अदर पुनावाला यांना धमक्या
आणि
पुनावाला इंग्लंड मधे लसीचा प्लांट सुरू करणार, अशी खिचडी करून टाकली आणि सामान्य लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की धमक्यांना घाबरून अदर पुनावाला लसीचा प्लांट देशा बाहेर हलवत आहे.
मग त्यावरून चिखलफेक 👇
सुरू झाली. मोदींना निशाणा करून उद्देश एकच की अजून मोदीं बदनाम व्हावेत.
आज अदर पुनावाला यांची इंग्लंडमधे मुलाखत घेतली गेली. त्यात त्यांनी सांगितले की, मला देशातून विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि मोठ मोठे उद्योगपती यांचे कोविशिल्ड लसीसाठी धमक्या येतात. आणि हे खूप भयावह आहे.👇👇
खर तर सदर प्रकरणावरून सीरम कडून केंद्राला आधीच पत्राद्वारे माहिती दिली गेली आणि केंद्राकडून अदर पुनावाला यांना तात्काळ Y दर्जाची सुरक्षा पुरवली गेली.
दुसरी बातमी ही की, अदर पुनावाला आधीच ब्रिटन मधे आहेत. ही त्यांची व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने केलेली पूर्व नियोजित भेट 👇👇👇
होती. सध्या पुण्याच्या प्लांट मधून लोकांच्या अपेक्षा आणि दिलेलं आश्वासन पूर्ण होईल इतकी लसींची निर्मिती करणं शक्य नाहीये.
ते अजून इतर प्लांट विदेशात सुरू करू इच्छितात. लसींच बाजार बारा महिने चालतो.
ते त्यातले जाणकार आहेत. व्यवसाय वाढवणं हेच व्यावसायिकाचं उद्दिष्ट असतं.👇👇👇👇
काही आठवड्यांमधे ते ह्या बाबत घोषणा करणार आहेत.
धमकी आणि विदेशाबाहेर प्लांट हे दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
पुण्याचा प्लांट पुण्यातच राहणार.🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मामु म्हणले की दुसरी लाट आली तर पहिल्या लाटे पेक्षा खूपच कमी तिव्रतेची असेल असा तज्ञांचा अंदाज होता.
कोणी अपेक्षित केली नव्हती की दुसरी लाट एवढी तिव्रतेची येईल.
दुसरी कडे सैनिक म्हणतात, दुसरी लाट येणार हे जगातले तज्ञ ओरडून सांगत होते तेंव्हा आपले पंतप्रधान निवडणुकीत सभा रॅल्या👇
करत होते म्हणे. एवढे गाफील कसे राहिले मोदीं, सैनिक प्रश्न विचारतात.
सैनिक खोटे की सेनाप्रमुख...?
जर उठा मामुंनी कोर्टात सांगितले की रेमडेसेवीरचा तोटा नाहीये. साठा मुबलक प्रमाणात केंद्रा कडून मिळत आहे.
तर प्रश्न उभा राहतो की हॉस्पिटल मधले ९०% च्या वर पेशंट रेमडेसेवीर साठी👇👇
अजूनही काळ्या बाजारात का शोधाशोध करतात...?
मग झोल कोण करतयं, आरोग्यमंत्री तर धुतल्या तांदूळा सारखे आहेत म्हणे जरी राष्ट्रवादीचे असले तरी..
तिसरा मुद्दा १८ - ४४ वयोगटा साठी १४ कोटी डोस एक रकमी चेक वर खरेदी करायला तयार आहोत, असं मामु म्हणले.
म्हणजे आम्ही येडे. बाजारात उपलब्ध👇👇👇
जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेंव्हा तेव्हा पवार साहेब उन्हाळ्यातल्या बेडकागत गायब झाले आहेत. फक्त पाऊस आला की बेडूक भिजायला बाहेर निंघतो तसं इथं झालंय का?
ऑफरेशनच्या दुसऱ्याच दिवशी उठून पेपर वाचत असताना फोटो टाकून सुप्रिया ताई सुळे अन समस्त पवारजीवी जाणत्या सायबांचं 👇
कौतूक करत होती ते उत्साही तरूण साहेब कुठे आहेत?
महाराष्ट्र सरकारच्या, उद्धव ठाकरे, सोज्वळतेचा आव मिरवणारे @rajeshtope11 यांच्या नियोजन शून्य गचाळ नियोजनामुळे आज महाराष्ट्रात बेड,ऑक्सिजन, औषधं असं काहीच शिल्लक नाही. लोकं बेड आभावी अन उपचारा आभावी शुल्लक रोगाने मरत आहेत👇👇
एकाला निमोनिया झाला तरी तो उपचारा आभावी मरत आहे. दुसरी लाट येणार असं मुख्यमंत्री यांना माहित होतं पण ते 400 कोटीचं वडिलांचं स्मारक बांधण्यात व्यस्त होते. त्या आधी शरद पवार अनिल देशमुखाला वाचवण्यासाठी धावपळ करत होते पण आज महाराष्ट्रासाठी पवार साहेब कुठेच धावपळ अथवा आपला👇👇👇