#संग्राह्य
ख्रिस्ती समाजाने चालवलेल्या संस्थांचे जाळे खूप मोठे आहे पण या संस्था चालतात कशा,याबद्दलची माहिती देणारे साहित्य मात्र खूपच कमी उपलब्ध आहे.त्याकरता प्रत्यक्ष या सर्व संस्थांच्या वेबसाईटवर किंवा सरकारी अधिकृत वेबसाईट वरील या संस्थांविषयी जी अधिकृत माहिती उपलब्ध असते तीचे
संकलन व विश्लेषण करून #Cross_purposes हे पुस्तक मिलिंद ओक यांनी अत्यंत परिश्रमाने लिहिले.
याच पुस्तकाचा आधार घेत आणि अनेक वेबसाईट्सना भेट देत,जाणकार लोकांकडून व विश्वसनीय सूत्रांकडून माहिती गोळा करीत शिवाय वृत्तपत्र,मासिक या सगळ्यांचा आधार घेत पण त्यातील मूळ संदर्भ पडताळून बघत
चारुदत्त कहू यांनी एकतीस लेखांची मालिका 'चर्चचे वास्तव' या शीर्षकाने साकारली व विजय प्रकाशनाने ती पुस्तक रूपाने प्रकाशित केली.
यात मिलिंद ओक यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे की,"भारतात केवळ अडीच ते तीन टक्के लोकसंख्या असलेला एक समुदाय हजारो संस्थांचे जाळे चालवतो आणि ते सुद्धा
देशाच्या सर्व भागात विस्तारलेले, हे तसे पाहिले तर कौतुकास्पद ठरावे. ही कार्यपद्धती अभ्यासल्याशिवाय साऱ्या जगभरात आजही हा संप्रदाय का विस्तारतो आहे हे कळत नाही.परंतु त्यासोबतच या संप्रदायाच्या विस्तारवादी भूमिकेमुळे जगाच्या व भारतातल्या विविध भागात कसे ताणतणाव निर्माण होतात,हेही
समोर येते.विस्तारवादी भूमिकेमुळे विदेशी मदतीचा सुद्धा सहभाग कसा या संस्थांना महत्त्वाचा वाटतो,त्या मदतीमुळे कसे परावलंबित्व येते हे सुद्धा इंडियन मिशन असोसिएशनसारख्या संस्थांचे पदाधिकारी मोकळेपणाने मांडताना लक्षात येतात.या सर्वांविषयी आज जगभरात मोकळेपणाने अध्ययन सुरू आहे म्हणून
ऑक्सफर्ड सारखी संस्थासुद्धा आपल्या Handbook of religious conversationमध्ये आक्रमक विस्तारवादी व अविस्तारवादी पंथ (proselytizing religion & non proselytizing religion)असा भेद करते.भारतात मात्र संप्रदायांचा असा वस्तुनिष्ठ अभ्याससुद्धा 'जातीयवादी' ठरवले जाण्याच्या भीतीने होत नाही."
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भारतीय इतिहास हा पाश्चात्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तो इतिहास नसून कल्पित कथा आहे,हे म्हणणे अयोग्य आहे.रवींद्रनाथ टागोरांनी हा विचार 'धम्मपद' या निबंधात अतिशय प्रभावीपणे मांडला आहे.मला महाभारताचे प्राचीनत्व वा ऐतिहासिकत्व आधुनिक विद्वानांना संतोष वाटेल अशा
पद्धतीने सिद्ध करावयाच्या भानगडीत सध्या पडावयाचे नाही.विद्वत्ता किंवा व्यासंग हा माझा व्यवसाय नसल्याने मला ते शक्यही नाही.भारतीय व्यक्तिचित्रांचे जे विकृतीकरण सध्या निरनिराळ्या लेख-प्रबंधातून चालू आहे,त्याचा महाभारताच्या उपलब्ध संहितेशी प्रामाणिकपणा ठेवून परामर्ष घ्यावयाचा माझा
विचार आहे. अनुषंगाने महाभारतासंबंधीच्या काही विधानांचे परीक्षणही मी करणार आहे. सर्वसमावेशक,सर्वव्यापक असे विवेचन शक्य नाही. माझे लेखन हे काही पुस्तके आणि त्यातील काही विशेष विकृत विधाने यापुरतेच मर्यादित राहणार आहे.श्री.आनंद साधले यांचे #हा_जय_नावाचा_इतिहास_आहे,श्री.इरावती कर्वे
ये नव वर्ष हमें स्वीकार नहीं,है अपना ये त्यौहार नहीं
है अपनी ये तो रीत नहीं,है अपना ये व्यवहार नहीं
धरा ठिठुरती है सर्दी से,आकाश में कोहरा गहरा है
बाग़ बाज़ारों की सरहद पर,सर्द हवा का पहरा है
सूना है प्रकृति का आँगन,कुछ रंग नहीं उमंग नहीं
हर कोई है घर में दुबका हुआ,नववर्ष का ये कोई ढंग नहीं
चंद मास अभी इंतज़ार करो,निज मन में तनिक विचार करो
नये साल नया कुछ हो तो सही,क्यों नक़ल में सारी अक्ल बही
उल्लास मंद है जन -मन का,आयी है अभी बहार नहीं
ये नव वर्ष हमे स्वीकार नहीं,है अपना ये त्यौहार नहीं
ये धुंध कुहासा छंटने दो,रातों का राज्य सिमटने दो
प्रकृति का रूप निखरने दो,फागुन का रंग बिखरने दो
प्रकृति दुल्हन का रूप धार,जब स्नेह-सुधा बरसायेगी
शस्य-श्यामला धरती माता,घर-घर खुशहाली लायेगी
तब चैत्र शुक्ल की प्रथम तिथि,नव वर्ष मनाया जायेगा