अमेरीकेतील Chesterfield व Missouri येथे trillions of bacteria ज्यात
'corona virus चे gene असलेले DNA'चे
loop बनवले जातात.
हेच Pfizer - BioNTech चे raw material.
ही Pfizer ची facility तीन राज्यात विखुरली आहे. लाखो डोस येथे बनवले जातात,
व गोठवून वितरित केली जातात.
ही किचकट प्रक्रिया अठरा स्टेपस मध्ये होते.
step 1: pull DNA from cold storage.
शास्त्रज्ञ Master cell Bank मधून DNAचेvial घेतात.ह्याvial-150c गोठवलेली असते त्यात DNA चे Ring असतात.त्याना plasmid म्हणतात.ते Immune response triggerकरायला कारणीभूत होतात.
हे Plasmid आणि e-coli bacteria एकत्र ठेवले जातात.
त्यामुळे plasmid, Ecoli मधे शिरतात
step 2 - grow the cells..
हे Modified bacteria,Amber colour growth medium मधे फिरवले जातात.
त्यामुळे हे bacteria खुप संख्येनं वाढतात.
step 3-ferment the mixture
ह्या bacteria रात्रभर वाढवू दिल्या जातात नंतर मोठ्या fermenter मधे हलवल्या जातत.
त्यात 300 liter,nutrient broth असतो. तेथे ४ दिवस त्या Ecoli bacteria असतात ज्या प्रत्येक 20min ला multiply होतात आणि DNA plasmid च्या trillions copies बनतात.
Step 4 harassed and purify the DNA
जेव्हा फर्मेंटेशन पूर्ण होते तेव्हा त्यात एक केमिकल मिसळले जाते,ज्यामुळे बॅक्टेरिया ओपन होतात.
व plasmid release करतात.
त्यानंतर ते mixture purifyकेले जाते, त्यातून बॅक्टेरिया काढून टाकल्या जातात व केवळ plasmid ठेवले जाते.
Step5-test for quality
coronavirus च्या gene sequence मधे बदल झाला नाही ना? हे तपासण्या साठी plasmid purity तपासली जाते.
Step 6- cut the plasmid
ह्या mixture मधे काही enzyme ie protein मिसळले जातात.
हे enzyme,circular plasmid ला cut करतात. व coronavirus चा gene segment ला separate करतात याला linearization म्हणतात.
याला दोन दिवस लागतात.
Step 7-filter the DNA
ह्यानंतर mixture filter करून उरलेल्या bacteria व plasmid fragment बाजूला केली जातात व purified DNAमिळवला जातो हा DNA sequence पुन्हा तपासला जातो आणि template म्हणून next stage ला वापरला जातो chesterfield येथे 1 litre bottle जवळजवळ 1.5 million dose बनवते.
Step 8-freeze pack and ship.
प्रत्येलBottle ही freeze व seal करून त्याबरोबर temperature monitor ठेऊन -२० c dry ice वापरून पुढे
१. Pfizer research and manufacturing facility in andover mass येथे व
२. Bio Ntech Mainz Germany
येथे पाठवल्या जातात
जेथे messenger RNA बनवला जातो.
Step 9-transcribe DNA into mRNA
Andover येथे हे वितळवूनm RNAच्याbuilding blocks शी mix केले जातात.
काही तासांनीenzyme मुळे हे DNA templates मधे open होतात.व mRNA बनवतात.
(हेच mRNA,Humanमध्ये गेल्यावरcorona gene म्हणून ओळखले जातात)
Impurity,unwanted DNA,enzymeबाजूला काढलीजातात
Step 10-test for mRNA
mRNA चा genetic sequence बरोबर आहे का? ते पुन्हा तपासली जाते.
Step11-freeze pack and ship
-२०c ला seal करून kalamazooपुढील प्रक्रियेसाठी पाठवल्या जातात
तसेच जर्मनीतील mainzयेथून filter mRNA bags,Puurs Belgium येथे जातात.
Step 12 prepare the mRNA
Kalamazooयेथे ते पाण्याबरोबर मिक्स करून कशी बनवली जाते
पण हे vaccineअसेच ह्युमन सेल मध्ये प्रवेश करू शकत नाही.
Step13-prepare the lipid
एका वेगळ्याprocessमध्येoil lipidबनवतात.
जेmRNAला सुरक्षीत ठेवेल वHuman cellमधे प्रवेश करेल.हे ethanolशी mixकेले जाते.
Step14- Assemble the mRNA vaccine.
हे lipid solution व mRNA एकत्र केले जातात. त्याचे lipid nanoparticle बनतात.
हे lipid जेव्हा naked stand of mRNA च्या संपर्कात येतात तेव्हा electric charge मुळे ते नॅनो सेंकदात एकत्र येतात.
वं mRNA भोवती lipid layer चे वेष्टन घातले जाते
step15-prepare the vial
हजारो रिकाम्याvial धुवूनsterilizeकेल्याजाता
तसेचvaccumने तेleakनाही ना याची खात्री केली जाते.
step16-rush to fill the vial
एका मशीनद्वारे0.45ml concntratedvaccine प्रत्येक बाटलीत घातले जाते. तेdiluteकरून त्याचे6 dose बनतात.
ते sealकरून लगेचdeepfreezeकरतात
Step 17- package freeze and test
नंतर lebel करून tray मधे pack केले जातात. -70c temp होण्यास 2 दिवस लागतात.
पुन्हा ४ आठवडे तसेच ठेऊन नंतर त्यांची पुन्हा तपासणी केली जाते.
या vaccine बनायला ६० दिवस लागतात त्यापैकी निम्मे दिवस फक्त testing साठी लागतात.
step 18- Packs and ship the finised vaccine.
प्रत्येक box मधे dry ice घालून वितरण केले जाते.
•September 2020 net vaccine production सुरु केले.आतापर्यंत 150 million dose दिले आहेत.
•moderna ही कपनीही mRNA vaccine बनवते पण त्यानी चित्रिकरणास मनाई केली आहे.
Australia's plateaus जो आपल्या evolution साखळीत येतो त्यांच्या अभ्यासावरून नवीन संशोधन असं सांगतात की ,पूर्वी म्हणजे 166 million वर्षापूर्वी x व y दोघांची लांबी सारखीच होती. पण त्यानंतर तो सतत सातत्याने छोटा होत चाललाय
आत्ता केवळ Y गुणसूत्रावर केवळ 55 geneराहिली आहेत.
म्हणजे अंदाजे ५ gene दर million वर्षात कमी होत आहेत..याच वेगाने याच वेगाने genes कमी होत राहिले तर पुढील 11 million वर्षात 55 genes नष्ट होतील...😨
लेखकाविषयी:-American theoretical physicist, mathematician, and string theorist.
पुस्तकात जे काही लिहिलंय त्या अंगानं वाचकाशी हे हितगुज आहे.
आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनादी काळापासून चालू आहे.
गेल्या२-३ शतकात त्याविषयी बरंच संशोधन सुरू आहे.
Space व timeम्हणजे काय ?
ते कधी अस्तित्वात आले ?
आपण स्पेस टाईम शिवाय राहू शकू का?
या विश्वाच्या मर्यादा काय आहेत?
टाईम ट्रॅव्हलने आपल्याला भूतकाळात किंवा भविष्यात जाणं शक्य आहे का?
हे शोधण्यासाठी कोणत्या theory मांडल्या. त्यापैकी कोणत्या सिद्ध केल्या व कशाविषयी प्रयोग चालू आहेत?
असे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.
निसर्गतः मिळालेल्या शक्तीचा वापर करून तो चमत्कार घडवतोय. खरा चमत्कार तर हाच की निसर्गच कसा बनला हे शोधणे त्याचा genome शोधणे व त्यात बदल करणे
त्याला त्याचं नशीब स्वतःच्या हाताने लिहायचय.
पुस्तक :A Crack in creation
लेखक :Jennifer Doudna
Samuel Sterberg
2020साली Jennifer Doudna व
Emmanuelle Charpentier यांना केमिस्ट्री मधील नोबेल मिळालं.
आपलाgenomबदलण्यासाठीCRISPR टेक्नॉलॉजीचाprogram toolkitम्हणून वापर करता येईल व तो कसा यासंदर्भात त्यांनी संशोधन केल
1960 पासून त्यावर चाललेलं संशोधन व टप्प्याटप्प्यात मिळालेलं यश,काही यशस्वी अयशस्वी प्रयोग यावर सुरवातीस चर्चा आहे.
बॅक्टेरिआ वर संशोधन करतानाgene add करण्याच्या अनेक पद्धती सापडल्या पण सगळ्यात मोठा चालेंज हा होता की genomeच्याbillions ठिकाणापैकी एका विशिष्ट ठिकाणी कसा कट करावा?
कोरोनाव्हायरस ने 2020-2021 मध्ये जगभरात धुमाकूळ घातला. आता त्याचा नवीन varient आला आहे... #Omicron
त्यानिमित्ताने म्युटेशन संदर्भात काही गोष्टी समजून घेऊ.
व्हायरस मधील म्युटेशन म्हणजे काय ?
Coronavirus genome मधे 30,000 nucleotide आहेत.
ह्याचे ४structural protein आहेत.
•Neucliocapsid protein N
•membrane protein M
•spike protein S
•envelope protein E
यातNeuliocapsid म्हणजे protein shell.
Capsid मधे N protein हा virus च्या single positive RNA stand शी जोडलेला असतो.
Virus च्या RNAstand मधे प्रत्येक amino acid साठी विशिष्ट कोड असतो.
हा code बदलतो म्हणजे mutation होते.
(Amino acid म्हणजे protein building block)
ह्यातील spike protein मधे 1200 amino acid आहेत.
सिव्हील सर्व्हिसच्याअद्भुत दुनियेचं तरुण वयात सर्वांना आकर्षण असतं.
विशेषतः कष्टावर विश्वास असणाऱ्याचं....
मानमरातब,पैसा,यश,सत्ता सारं कसं शाश्वत.
असाच काहीसा विषय आहे
डार्क हॉर्स..एक अकथित कहाणी
'साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त साहित्यकृती'
लेखक-नीलोत्पल मृणाल
अनुवाद-डॉक्टर सतीश श्रीवास्तव
ही केवळ एका युवकाची कहाणी नसून वास्तवात अगणित स्वप्नांची अकथीत सत्यकथा आहे.
IAS / IPSहोणाऱ्या होणाऱ्या लक्षावधी विद्यार्थ्यांच्या यथार्थ संघर्षाची ही कहाणी आहे जे दिल्लीतील मुखर्जी नगरात भारतातून विशेषतः
हिंदी-उर्दु पट्ट्या मधुन आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात.
त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांच्या स्वप्नाचही गाठोडं असतं.
बिहार मधून आलेला संतोष, शाळेतील शिक्षकाचा मुलगा. तुटपुंज्या पगारातही मुलांच्या स्वप्नांना हातभार लावायची तळमळ, दागिने विकण्यास तयार असलेली देवभोळी आई,काहीतर करायच
हे British evolutionary biologist आहेत.
ते कट्टर निधर्मवादी आहेत.
ह्या पुस्तकाच्या 3 millions copies जगभरात विकल्या गेल्या आहेत.
आपण जेव्हा डोळे उघडून जगाकडे पाहत होतो तेव्हा विविध प्राणी, झाडं,फुल,आकाश,निसर्ग हेच दिसतं.
हे मानवानं नाही बनवलं तर याला कोणी तरी बनवलं असेल व ज्यांना बनवले तो मानवापेक्षा जास्त शक्तिशाली असणार ...
या संभावनेतून देव आणि धर्म या कल्पनेची निर्मिती झाली.
ईश्वराने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवले नाही तर आपणच ईश्वराला आपलं स्वरूप दिलं.
वैज्ञानिक प्रगती बरोबर आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल होत चालली आहे.
Darwin च्या evolutionary theory नेअनेक प्रश्नांची उत्तरे दिली जी धर्मग्रंथ देऊ शकत नाही.
सृष्टी उत्पत्तीचे कारण evolution नेमक्या व अचूक शब्दात देते
त्याचबरोबर आपल्या श्रद्धावरही प्रश्न निर्माण झाले.