धक्कादायक !

औरंगाबाद येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये चालू असलेले 23 व्हेंटिलेटर सरकारी दवाखान्यातून काढून खाजगी हॉस्पिटलमध्ये देण्यात आले वापरण्यासाठी.

काँग्रेसचा प्रवक्ते, (1/21)
लबाडांचे सरदार सचिन सावंत यांने तथाकथित निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर दिले असा आरोप करून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा डाव आखला होता. पण, केंद्रीय तपास पथकाने त्याच्या हा डाव हाणून पाडला व सचिन सावंत खोट्याचाच आहे, हे पुन्हा सिद्ध झालं. (2/21)
केंद्रीय तपास पथकाने औरंगाबाद येथे येऊन त्या प्रकरणाची चौकशी केली तेंव्हा अनेक धक्कादायक, स्फोटक माहिती समोर आली आहे. त्या संदर्भात केंद्र सरकारने 14 मे 2021 ला प्रेस रिलीज जारी करण्यात आलं.

आता मुद्द्यांवर येतो.. (3/21)
▪️औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये ज्योती सीएनसीद्वारे निर्मित व्हेंटिलेटर पुरविण्यात आले. ज्योती सीएनसी “मेक इन इंडिया” अंतर्गत व्हेंटिलेटर बनवणाऱ्या उत्पादकांपैकी पैकी एक आहे. (4/21)
▪️औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये ज्योती सीएनसीद्वारे निर्मित व्हेंटिलेटर पुरविण्यात आले. ज्योती सीएनसी “मेक इन इंडिया” अंतर्गत व्हेंटिलेटर बनवणाऱ्या उत्पादकांपैकी पैकी एक आहे. (4/21)
सशक्तीकरण गट - 3 च्या निर्देशाप्रमाणे त्यांनी कोविड - 19 व्यवस्थापनानुसार मध्यवर्ती रीतीने वेंटिलेटर पुरवठा केला आहे.

▪️त्यानंतर हे व्हेंटिलेटर राज्यांनी केलेल्या विनंतीनुसार राज्यांना उपलब्ध करुन देण्यात आले. या पुरवठादारास पीएम केअर्स फंड अंतर्गत वित्तपुरवठा होत नाही. (5/21)
पण याची माहिती केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेला देणे गरजेचे आहे.

▪️औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये ज्योती सीएनसीतर्फे दीडशे व्हेंटिलेटर पुरवण्यात आले. (6/21)
पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल 2021 रोजी 100 व्हेंटिलेटर औरंगाबादला पोहोचले व राज्य प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या वाटपाच्या आदेशानुसार त्यांच इन्स्टॉलेशन करण्यात आल.

▪️पहिल्या लॉट मधील 100 पैकी 45 वेंटिलेटर मेडिकल कॉलेजमध्ये बसविण्यात आले. (7/21)
या सर्व व्हेंटिलेटरांच्या संदर्भात योग्य पद्धतीने इन्स्टॉलेशन करून यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्याचे प्रमाणपत्र रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने, अधिकार्‍यांनी सर्व व्हेंटिलेटर कार्यान्वित होऊन यशस्वी प्रात्यक्षिक बघूनच दिले. (8/21)
▪️या इन्स्टॉलेशन केलेल्या 45 व्हेंटिलेटरपैकी 3 वेंटिलेटर राज्य सरकार ने औरंगाबाद येथील खासगी रुग्णालय "सिग्मा हॉस्पिटल" ला वापरण्यासाठी दिले. या खासगी रुग्णालयमध्ये ज्योती सीएनसीच्या अभियंत्यांनी ते वेंटिलेटर पुन्हा एकदा रीइन्स्टॉल करून दिले. (9/21)
व त्याची यशस्वी तपासणी व प्रात्यक्षिकानंतर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी ते वेंटिलेटर इन्स्टॉलेशन व कमिशनिंग प्रमाणपत्र दिले.

▪️आता कळीचा मुद्दा असा आहे की, राज्य सरकारने खाजगी हॉस्पिटलला स्वतःचे तीन व्हेंटिलेटर का दिले? याची माहिती केंद्रीय यंत्रणेला दिली होती का? (10/21)
खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार कुणावर होतं होते? याबद्दल माहिती राज्य सरकारकडून येणे गरजेचे आहे. असो पुढे अजून स्फोटक माहिती आहे.

▪️वरील 45 पैकी आणखी 20 व्हेंटिलेटरना राज्य सरकारच्या अधिकार्‍यांनी दुसर्‍या खासगी रुग्णालयात (एमजीएम हॉस्पिटल) परत रीइन्स्टॉल केले. पण, (11/21)
ज्योती सीएनसीला याबाबत कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आली नव्हती.

▪️त्यामुळे हे व्हेंटिलेटर पुन्हा इन्स्टॉलेशन करण्यात ज्योती सीएनसी या उत्पादक कंपनीच्या अभियंत्यांचा कोणताही सहभाग नव्हता. (12/21)
इथे व्हेंटिलेटर इंस्टालेशनची जबाबदारी राज्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर घेतली.

▪️वरील सर्व 45 व्हेंटिलेटर एका सरकारी हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर 3 व्हेंटिलेटर खाजगी हॉस्पिटल सिग्मा ला देण्यात आले, (13/21)
त्यानंतर त्यातील 20 व्हेंटिलेटर MGM या खाजगी हॉस्पिटलला देण्यात आले. 20 व्हेंटिलेटर बसवण्यासाठी कोणत्याही टेक्निकल व्यक्तींची मदत घेतली नाही.

▪️उत्पादकाच्या मार्गदर्शनाशिवाय खाजगी रुग्णालयात वेंटिलेटरची तात्कालिक इन्स्टॉलेशन करण्यात आलेलं दिसून आलं. (14/21)
व्हेंटिलेटरमध्ये बिघाड होण्याचे कारण ऑक्सिजन मुखवट्याची व इतर उपकरणाची अयोग्य जोडणी हे कारण आहे.

▪️पहिल्या लॉट मधील शिल्लक असलेले ५५ व्हेंटिलेटर इतरत्र पाठविण्यात आले. बीड, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली येथे सिव्हील हॉस्पिटल अशी ४ ठिकाणे आहेत. (15/21)
▪️त्या 55 पैकी 50 वेंटिलेटरना राज्य व संबंधित रुग्णालय अधिकार्‍यांनी यशस्वी तपासणी आणि प्रात्यक्षिकांनंतर स्थापना व यशस्वीरीत्या कार्यान्वित असण्याचे प्रमाणपत्र दिले. (16/21)
बीड जिल्हा रुग्णालयात असलेली 5 व्हेंटिलेटर रुग्णालय व्यवस्थापनेकडून निर्देश न मिळाल्यामुळे दिशानिर्देशनाच्या मंजुरी अभावी इन्स्टॉलेशन न होता धूळ खात पडून आहेत.

▪️ही आहे औरंगाबाद येथे आलेल्या सर्व व्हेंटिलेटरची हकीकत, सर्व व्हेंटिलेटर चालू आहेत. (17/21)
तिथे केंद्र सरकार आणि उत्पादक कंपनीचे अभियंते औरंगाबाद येथे दोन दिवस होते. आता सचिन सावंतच्या उद्धव ठाकरे सरकार ने पहिलं उत्तर जनतेला द्यायला हवा की, खाजगी हॉस्पिटल ला एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारने व्हेंटिलेटरचा कसा पुरवठा केला? (18/21)
त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत उपचार होत होते का?

▪️सरकारने या प्रश्नाचं उत्तर देयला हवं आता की, सिग्मा हॉस्पिटल, MGM हॉस्पिटलमध्ये उपचार रुग्णांवर मोफत होत होते का? जर उपचार तिथे पैसे घेऊन होत होते तर सरकारी उपकरणे त्याठिकाणी का देण्यात आली.? (19/21)
राज्य सरकारने सांगावं की, हा गोरखधंदा होता की, जनसेवा होती?

केंद्र सरकारचा प्रेस रिलीज लिंक :
pib.gov.in/PressReleasePa…? (20/21)
PRID=1718677

- प्रकाश गाडे (21/21)
@PrakashGade13

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Sudip Jadhav

Sudip Jadhav Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SudipJadhavBJP

7 Oct 20
"आरक्षण मागतोय तुमची बायको नाय मागत." अशा प्रकारची वाक्य मराठा आंदोलना वेळी त्यांना म्हंटली गेली,मराठा क्रांती मोर्च्याच्या पेज वरून एका लेखात फडणवीसांच्या मातोश्रींबद्दल अभद्र वाक्य लिहलं गेलं होतं, (1/5)
पण त्यांनी यावर कधीही पलटवार म्हणुन मराठा समाजाबद्दल वाईट प्रतिक्रीया दिली नाही.

अब्दुल सत्तार या महाविकास अघाडिच्या मंत्र्याने आरक्षणाच्या प्रश्ऩावरून मराठा तरूणाला शिवीगाळ केला,याआधी सुध्दा शिवसेना आमदार विजय औटी ने "तुम्हा भडव्यांपैकी मला कोणी मत दिलं नाही. (2/5)
" हे वाक्य मराठा समाजाला म्हंटल होतं.

आरक्षणाचा मुखवटा घालून देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी,आई बद्दल अभद्र वाक्य बोलून त्याला सिंहगर्जना समजणाऱ्या तमाम संघटना अब्दुल सत्तार बाबत आक्रामकता का दाखवत नाहीयेत? (3/5)
Read 5 tweets
5 Oct 20
उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार नव्हते तेव्हापासून आम्ही योगीजींना मानतो.. जितका सन्मान आम्ही महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा करतो तितकाच सन्मान आम्ही उत्तरप्रदेशात योगीजींचा करतो. योगीजींनी भागव्याची साथ सोडलेली नाही. (1/10)
तुम्ही मात्र सत्तेच्या हव्यासापोटी एकप्रकारे मोगलांशीच हात मिळवणी केलीत.
(2/10)
त्यामुळे योगीजींच्या बाजूने आम्ही बोलत असल्याने ते सहन न झाल्याने आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या कोत्या मनाच्या लोकांच्या बोलण्याने आम्हाला काडीचाही फरक पडत नाही.. आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या लोकांची वाटचाल 'शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५७% मुसलमान मावळे होते' हे
(3/10)
Read 10 tweets
5 Oct 20
उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार नव्हते तेव्हापासून आम्ही योगीजींना मानतो.. जितका सन्मान आम्ही महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा करतो तितकाच सन्मान आम्ही उत्तरप्रदेशात योगीजींचा करतो. योगीजींनी भागव्याची साथ सोडलेली नाही.
तुम्ही मात्र सत्तेच्या हव्यासापोटी एकप्रकारे मोगलांशीच हात मिळवणी केलीत.
त्यामुळे योगीजींच्या बाजूने आम्ही बोलत असल्याने ते सहन न झाल्याने आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या कोत्या मनाच्या लोकांच्या बोलण्याने आम्हाला काडीचाही फरक पडत नाही.. आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या लोकांची वाटचाल 'शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५७% मुसलमान मावळे होते' हे…
Read 9 tweets
5 Sep 20
हिंदी-मराठी सिनेस्टार नर्व्हस का आहेत?

रिया चक्रवर्तीच्या घरी धाड टाकणाऱ्या व शोविक सोबत अटक केलेल्या ड्रग पॅडलर बासित आणि झैद यांचीही चौकशी करत असलेल्या एनसीबी टीमच्या तपासकार्याचे नेतृत्व आयआरएस अधिकारी समीर वानखेडे करत आहेत. गेल्या दोन वर्षात समीर वानखेडे यांनी तब्बल..(1)
17000 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत! कस्टम्स मध्ये काम करत असताना त्यांनी जवळजवळ 2000 सो-कॉल्ड सिलेब्रिटींवर ड्युटी भरायला लावून कारवाई केली आहे. वर्ल्ड-कप जिंकून आल्यावर त्याच्यावरही बीसीसीआय कडून ड्युटी भरल्याशिवाय एयरपोर्टच्या बाहेर ट्रॉफी जाऊ दिली नव्हती..(2)
वानखेडे यांनी. दिल्ली, आंध्र प्रदेश मध्ये याआधी काम केलेले वानखेडे यांनी एनआयए मध्ये ही काम केलं आहे.

समीर हे मराठी चित्रपटसृष्टीमधील क्रांती ररेडकर-वानखेडे ह्या (2003 मध्ये ‘गंगाजल’ चित्रपट, ‘कोंबडी पळाली’ गाण्यासह जत्रा, माझा नवरा तुझी बायको मध्ये काम केलेल्या) लोकप्रिय..(3)
Read 7 tweets
22 Aug 20
सोर्स : IMF

जीडीपी वाढीचे अनुमान, २०२० :

पॉझिटीव्ह जीडीपी ग्रोथ -
भारत : 1.9%
चीन : 1.2%
इंडोनेशिया : 0.5%

निगेटिव्ह जीडीपी ग्रोथ -
सौदी : -2.3%
तुर्की : -5%
जपान : -5.2%
ब्राझील : -5.3%
रशिया : -5.5%
दक्षिण आफ्रिका : -5.8%
अमेरिका : -5.9%
कॅनडा : -6.2%
इंग्लंड : -6.5%...(1) Image
ऑस्ट्रेलिया : -6.7%
जर्मनी : -7%
फ्रांस : -7.2%
स्पेन : -8%
इटली : -9.1%

google.com/amp/s/m.econom…

imf.org/external/datam…

इकॉनॉमिस्ट्स ज्यांना 'आर्थिक महासत्ता' म्हणत होते, त्यांच्या अर्थव्यवस्थेचे कोविडमुळे फक्त ६-७ महिन्यांत बारा वाजलेत! भारत मात्र यातून (तुलनेत) कमी...(2)
नुकसान होऊन बाहेर पडणार असंच दिसत आहे. याचा अर्थ सोपा आहे. कोविड महासंकटानंतर जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांना पुन्हा रुळावर यायला लागणारा वेळ हा भारताला लागणाऱ्या वेळेपेक्षा खूप जास्त असणार आहे. तिकडे लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स, हारवर्ड-ऑक्सफर्डवाले अजूनही कपाळाला हात..(3)
Read 4 tweets
19 Aug 20
#हिंदूंचा गौरवशाली नष्ट करण्याचा #मुघलांनी खुप प्रयत्न केले आणि काही प्रमाणात केले पण , #ताजमहल आणि लाल किल्ला पेक्षा कित्येक पटीने #सुंदर आणि भव्य #हिंदू मंदिरे.
"कुछ तो साज़िशें रही होंगी, वरना हिंदुस्तान ताजमहल से शुरू होकर लाल क़िले पर ख़त्म नहीं होता"
👌👌........(1) ImageImageImageImage
....(2) ImageImageImageImage
...(3) ImageImageImageImage
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(