चला एकवेळ समजू या (तुम्ही बोलताय म्हणून फक्त समजू या..) की ते गुजराती आहेत म्हणून गुजरातला गेले.. पण तुम्ही महाराष्ट्राचे असून कुठे कुठे गेलात ते सांगा ना? तुम्ही महाराष्ट्राचे असून महाराष्ट्राचे किती दौरे केले गेल्या दोन वर्षात?
अहो मुंबईत राहून ठाण्याला तरी भेट दिलीये का? कल्याण-डोंबिवलीचा दौरा केलाय का? तिकडची कोरोना परिस्थिती प्रत्यक्षात जाऊन पाहिलीये का? पुणे - नाशिक तर दूर की बात. अहो पालघरला जिथे आमच्या हिंदू संतांची हत्या झाली तिकडे एक साधी भेट नाही देऊ शकलात तुम्ही.
अख्खा महाराष्ट्रच काय अख्खा देश हळहळला होता तेव्हा. पालघरला जाऊन संतांना श्रद्धांजली अर्पण केली असती तर आम्हालाही समाधान लाभलं असतं. आमच्या दुःखावर एक आपुलकीची फुंकर पडली असती. पण नाही जमलं तुम्हाला.
सगळीच कामे व्हिडिओ कॉन्फरन्सने आणि फेसबुक लाईव्हने होत नाहीत. मोदींनीही केली असती ना व्हिडिओ कॉन्फरन्स गुजरातसाठी. पण नाही. स्वतःच्या राज्यावर आलेले संकट पाहायला, आढावा घ्यायला ते स्वतः गेले. हे असतं भाषा प्रेम. हे असते राज्यप्रेम. ही असते अस्मिता.. !!!
तुमची मराठी अस्मिता, तुमचं महाराष्ट्र प्रेम फक्त पक्षीय आहे. गरजे पुरते आहे. भाषणात बोलण्यापुरते आहे. मराठी माणसांना भुलवण्यापुरते आहे. त्यांचे गुजरात प्रेम मात्र सत्य आहे.. हृदयापासून आहे.. त्यांनी त्यांच्या भाषणातून कधीच गुजराती अस्मिता वगैरे असे भावुक शब्द वापरून -
त्यांच्या लोकांना भुलवले नाही आणि तरीही ते एकदा नव्हे तीनदा मुख्यमंत्री झाले. आणि आज ते दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर आहेत. आम्ही निवडून दिलंय त्यांना. आम्ही. अभिमान आहे त्याचा. असो...
हे Toolkit राजकारण सोडून द्या. आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे नाव लावता तुम्ही. मोदींजींच्या गुजरात प्रेमावर तुम्हाला बोलण्याचा काहीही हक्क नाहीये तुम्हाला. तुम्हाला महाराष्ट्राचे दौरे करायला कोणीही रोखलेले नाही. आम्ही आनंदाने स्वागतच करू.. !!!
|| जय हिंदुराष्ट्र ||
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट हे काही मोदीजींचे स्वतःचे घर किंवा त्यांचा स्वतंत्र बंगला नाहीये. ते नवीन संसद भवन आहे. आणि याची घोषणा सप्टेंबर २०१९ ला केली गेली होती. भारताची एकूण जनसंख्या व एकूण खासदारांची संख्या पाहता प्रत्येक २५ वर्षांनी संसद भवनाची मर्यादा वाढवण्यात यावी -
हा नियम आधीपासूनच ठरलेला आहे(अर्थात काँग्रेस काळापासून. हे सांगावयास हवे का?)
भारतात शेवटची संसद भवन मर्यादा १९७६ ला वाढवली होती. १९७६च्याआधी अर्थात पाचव्या लोकसभेत सदस्य संख्या ५१७ होती. ठरवल्या गेलेल्या नियमाप्रमाणे भारताची लोकसंख्या पाहता २००१ ला ती पुन्हा वाढणे गरजेचे होते.
पण २००१ला ती काही कारणास्तव पुढे ढकलली गेली. आता पुन्हा ह्याच नियमानुसार २०२६पर्यंत ही मर्यादा वाढणे आवश्यक आहे व तेच काम मोदी सरकार करतेय.
आताच्या संसद भवनाची जी ५५२ सदस्य संख्या आहे ती भविष्यातील भारताची लोकसंख्या व एकूण खासदारांची संख्या लक्षात घेऊन ८००पर्यंत वाढवली गेली आहे.
तौक्ते चक्रीवादळाने तमिळनाडू, केरळ, कर्नाटक , गोवा, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र ह्या राज्यांना तडाखा दिला आहे. ह्या सर्व राज्यांचे नुकसान झालं आहे. मात्र चक्रीवादळाचा लँड फॉल गुजरात मध्ये झाला होता. ४५ लोक या वादळात मृत्युमुखी पडले.
आणि खूप मोठ्या प्रमाणात गावेच्या गावे उध्वस्त झाली. म्हणून मोदीजी गुजरातला गेले व गुजरातला १००० कोटीची मदत जाहीर केली. तसे तर कर्नाटक व गोवा येथेही भाजपची सत्ता आहे. आणि तमिळनाडू, केरळात भाजपची सत्ता नाहीये. पण तिकडून केंद्रावर टीका नाही झाली.
केंद्र सरकारने ह्या सर्व राज्यांसाठी मदत जाहीर केली. मात्र कोणत्याही राज्याने यावर प्रतिक्रिया दिली नाही. कारण..
कारण... त्या सर्व राज्यांनी तिथल्या सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी व तिथल्या सुजाण नागरिकांनी हे वाचलं आहे. पण...
भारताने इस्त्राईलला समर्थन नाही दिले म्हणून #IndiaWithIsrael बोलणाऱ्यांनी जणू काही महापापच केलंय, ते तोंडावर आपटले असे समजणारे लिब्रांडू हमासच्या आतंकवाद्यांसोबत आहेत असेच समजायचे ना? म्हणजे इकडच्या आतंकवाद्यांना समर्थन देणारे, सांभाळणारे, पोसणारेही तुम्हीच ना?
अरे भोपडीच्यांनो मोदीजी जरी पंतप्रधान नसते आणि तुमचा कोणी पंतप्रधान असता आणि इस्त्राईल - हमास असा संघर्ष पेटला असता तरीही आम्ही इस्राईललाच समर्थन दिले असते. इथला प्रत्येक राष्ट्रभक्त हा आतंकवाद विरोधकच आहे. मग सत्तेत कोणीही असो.
मात्र तुम्हा डुक्करांच्यात मोदीद्वेष इतका ठासून भरलाय की उद्या चीन किंवा पाकिस्तानने एखादे मिसाईल भारतावर डागले तर आनंदाने उड्या मारतील. देशात उगाच मोगल, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज नाही घुसले.. हे असे कुत्रे तेव्हाही होते आणि आताही आहेत म्हणून ह्या देशात शत्रू घुसले..
इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात :
"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत. काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही. इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच(low born) आणि दर्जाहीन(without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात.
हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही. "( ८ - ३०१)
"इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा(Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत.
जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ..... भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . " (८-३३०)
कुणाच्याही भावना दुखावल्या तरी काही हरकत नाही पण नथुराम गोडसेंनी गांधीवध का केला याची काही कारणे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहेत.
देशभक्ती हे पाप असे जर l तर मी पापी घोर भयंकर l
मात्र पुण्य ते असेल, माझा नम्र तरी अधिकार तयावार
वेदीवर या राही मी स्थिर ll धृ ll
द्रौपदीस छळले दुष्टांनी l कुरुतीर्थी लढले भीमार्जुन
न्हाली रुधिराने वसुंधरा l अन्यायाचे हो परिमार्जन
सीतेसाठी श्रीरामांनी l लंकेवर केले रणकंदन
मात्र आज या नव्या भारती l अबला हतबल सबलावाचून
अबलांचा तो करुणार्तस्वर l सह्याद्रीच्या ये कानावर
वेदीवर या राही मी स्थिर ll १ ll
न्यायासाठी आप्तांशीही लढणे l मागे फिरणे नाही
होता संभ्रम धनुर्धराला l स्फूर्तिप्रद हरी गीता गाई `
ठाई ठाई खला मारिले त्याने, जग कल्याणापायी
केले का हो पाप तयाने ? आपण म्हणतो नाही ! नाही !
समजा असले ! कृष्णार्पण ते ! कर्ता तो अन निमित्त मी तर
वेदीवर या राहो मी स्थिर ll २ ll
आता ह्या मालिकेचे नाव बदलून 'सासुरवाशीण अहिल्या' असे ठेवायला हवे. बंद करून टाका ही मालिका. नाहीतर पात्रांची नावे बदला. व्यक्तिरेखाही बदला, काळ बदला. सेटअप बदला. आणि दाखवत बसा सासू सुनेचा खेळ.
सुनेला होणारा सासुरवासच दाखवायचा होता तर अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा वापर का करावा?
सून, सासू, सासुरवास ह्यातून मराठी मालिका केव्हा बाहेर येणार कोणास ठाऊक? आणि त्यासाठी आता इतिहासातील व्यक्तिरेखांचा आधार घेतला जातोय हे पाहून खेद वाटतो.
इतका त्रास होता अहिल्यादेवींना त्यांच्या सासूबाई राणी गौतमाचा? इतका? नाही, सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून ठीक आहे.. पण इतका अतिरेक करू नये..
त्यात दुसरे म्हणजे पर्यायी शब्द असूनही उर्दू शब्दांचा भरपूर वापर केला गेलाय .. !!! उर्दू ऐवजी धनगरी भाषेतले शब्दही चालले असते.. असो.