कोणती vaccine घ्यावी अशा शंका खूप जणांना आहे?
येथे अतिशय सुंदर अशा slide आहेत.ज्यामध्ये सर्व vaccine ची तुलना दिली आहे. ज्यामुळे सर्व लस cellular level कशा काम करतात व त्याचे काय फायदे आहेत ते सहज समजेल.
त्यातील जे पर्याय उपलब्ध होतील, त्यातून हवी ती लस निवडण्यास मदत होईल.
अमेरिकेतील फायझर कंपनीचं vaccine-
ह्या मध्ये corona virus चा mRNA जो spike protein ला code करतो तो इजेक्शन रुपात दिला जातो.
हा mRNA, lipid च्या nanoparticals ने संरक्षीत केलेला असतो.
शरीरात गेल्यावर हे लस spike protein विरोधात प्रतिकारक्षमता बनवते.
हीसुद्धा अमेरिकेच्या मॉडर्न कंपनीची लस आहे. यातही corona virus चा एक fragmant जो spike protein codeकरतो ,त्याला nano particle ने संरक्षित करून दिली जाते.
China बनवलेलं vaccine आहे.
Beta propiolactone ह्या chemicalचा वापर करून covidचा विषाणू inactivat केला आहे.ह्यामुळे तो replicateव्हायचा थांबतो पण protein, intactअसल्याने आपल्या शरीरात गेल्यावर त्या विरोधात प्रतिकारक्षमता बनते.(Dead नव्हे. animal हेdead होतातvirus DNA structureआहे)
हे ही अमेरीकेत बनलेले vaccine आहे.
हयात synthetic spike protein चा वापर केला आहे.
हे vaccine original strain वर काम करते तसेच
B1.1.7 U K varient
B1.351 south Africa varient
विरोधातही काम करते.
Sputnik-V ही रशीयाची vaccine आहे.
ह्यात adeno virus हा vector वापरला आहे व त्याला कोरोना virus चा spike protein attatch केला आहे.
2 dose मधे 2 वेगवेगळे ad-v वापरल्याने,
antibody ह्या spike protein म्हणजे कोरोना विरोधातही व दोनही ad-v strain विरोधात प्रतिकारक्षमता तयार होईल.
आपल्या सर्वाना उपलब्ध आहे ती ही covishild vaccine.
adenovirus हा सर्वात safe.. vector आहे.
पूर्णपणे भारतीय अस हे vaccine आहे.
china च्या sinopharm प्रमाणे हयातही corona virus हा chemical ने inactivate केला आहे.
व spike protein विरोधात प्रतिकारक्षमता बनते
ह्यात adenovirus vetor आहे
हे single shot vaccine आहे.
हे vaccine B1.351 south Africa ह्या varient
विरोधातही प्रतिकारक्षम आहे.
Australia's plateaus जो आपल्या evolution साखळीत येतो त्यांच्या अभ्यासावरून नवीन संशोधन असं सांगतात की ,पूर्वी म्हणजे 166 million वर्षापूर्वी x व y दोघांची लांबी सारखीच होती. पण त्यानंतर तो सतत सातत्याने छोटा होत चाललाय
आत्ता केवळ Y गुणसूत्रावर केवळ 55 geneराहिली आहेत.
म्हणजे अंदाजे ५ gene दर million वर्षात कमी होत आहेत..याच वेगाने याच वेगाने genes कमी होत राहिले तर पुढील 11 million वर्षात 55 genes नष्ट होतील...😨
लेखकाविषयी:-American theoretical physicist, mathematician, and string theorist.
पुस्तकात जे काही लिहिलंय त्या अंगानं वाचकाशी हे हितगुज आहे.
आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनादी काळापासून चालू आहे.
गेल्या२-३ शतकात त्याविषयी बरंच संशोधन सुरू आहे.
Space व timeम्हणजे काय ?
ते कधी अस्तित्वात आले ?
आपण स्पेस टाईम शिवाय राहू शकू का?
या विश्वाच्या मर्यादा काय आहेत?
टाईम ट्रॅव्हलने आपल्याला भूतकाळात किंवा भविष्यात जाणं शक्य आहे का?
हे शोधण्यासाठी कोणत्या theory मांडल्या. त्यापैकी कोणत्या सिद्ध केल्या व कशाविषयी प्रयोग चालू आहेत?
असे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.
निसर्गतः मिळालेल्या शक्तीचा वापर करून तो चमत्कार घडवतोय. खरा चमत्कार तर हाच की निसर्गच कसा बनला हे शोधणे त्याचा genome शोधणे व त्यात बदल करणे
त्याला त्याचं नशीब स्वतःच्या हाताने लिहायचय.
पुस्तक :A Crack in creation
लेखक :Jennifer Doudna
Samuel Sterberg
2020साली Jennifer Doudna व
Emmanuelle Charpentier यांना केमिस्ट्री मधील नोबेल मिळालं.
आपलाgenomबदलण्यासाठीCRISPR टेक्नॉलॉजीचाprogram toolkitम्हणून वापर करता येईल व तो कसा यासंदर्भात त्यांनी संशोधन केल
1960 पासून त्यावर चाललेलं संशोधन व टप्प्याटप्प्यात मिळालेलं यश,काही यशस्वी अयशस्वी प्रयोग यावर सुरवातीस चर्चा आहे.
बॅक्टेरिआ वर संशोधन करतानाgene add करण्याच्या अनेक पद्धती सापडल्या पण सगळ्यात मोठा चालेंज हा होता की genomeच्याbillions ठिकाणापैकी एका विशिष्ट ठिकाणी कसा कट करावा?
कोरोनाव्हायरस ने 2020-2021 मध्ये जगभरात धुमाकूळ घातला. आता त्याचा नवीन varient आला आहे... #Omicron
त्यानिमित्ताने म्युटेशन संदर्भात काही गोष्टी समजून घेऊ.
व्हायरस मधील म्युटेशन म्हणजे काय ?
Coronavirus genome मधे 30,000 nucleotide आहेत.
ह्याचे ४structural protein आहेत.
•Neucliocapsid protein N
•membrane protein M
•spike protein S
•envelope protein E
यातNeuliocapsid म्हणजे protein shell.
Capsid मधे N protein हा virus च्या single positive RNA stand शी जोडलेला असतो.
Virus च्या RNAstand मधे प्रत्येक amino acid साठी विशिष्ट कोड असतो.
हा code बदलतो म्हणजे mutation होते.
(Amino acid म्हणजे protein building block)
ह्यातील spike protein मधे 1200 amino acid आहेत.
सिव्हील सर्व्हिसच्याअद्भुत दुनियेचं तरुण वयात सर्वांना आकर्षण असतं.
विशेषतः कष्टावर विश्वास असणाऱ्याचं....
मानमरातब,पैसा,यश,सत्ता सारं कसं शाश्वत.
असाच काहीसा विषय आहे
डार्क हॉर्स..एक अकथित कहाणी
'साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त साहित्यकृती'
लेखक-नीलोत्पल मृणाल
अनुवाद-डॉक्टर सतीश श्रीवास्तव
ही केवळ एका युवकाची कहाणी नसून वास्तवात अगणित स्वप्नांची अकथीत सत्यकथा आहे.
IAS / IPSहोणाऱ्या होणाऱ्या लक्षावधी विद्यार्थ्यांच्या यथार्थ संघर्षाची ही कहाणी आहे जे दिल्लीतील मुखर्जी नगरात भारतातून विशेषतः
हिंदी-उर्दु पट्ट्या मधुन आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात.
त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांच्या स्वप्नाचही गाठोडं असतं.
बिहार मधून आलेला संतोष, शाळेतील शिक्षकाचा मुलगा. तुटपुंज्या पगारातही मुलांच्या स्वप्नांना हातभार लावायची तळमळ, दागिने विकण्यास तयार असलेली देवभोळी आई,काहीतर करायच
हे British evolutionary biologist आहेत.
ते कट्टर निधर्मवादी आहेत.
ह्या पुस्तकाच्या 3 millions copies जगभरात विकल्या गेल्या आहेत.
आपण जेव्हा डोळे उघडून जगाकडे पाहत होतो तेव्हा विविध प्राणी, झाडं,फुल,आकाश,निसर्ग हेच दिसतं.
हे मानवानं नाही बनवलं तर याला कोणी तरी बनवलं असेल व ज्यांना बनवले तो मानवापेक्षा जास्त शक्तिशाली असणार ...
या संभावनेतून देव आणि धर्म या कल्पनेची निर्मिती झाली.
ईश्वराने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवले नाही तर आपणच ईश्वराला आपलं स्वरूप दिलं.
वैज्ञानिक प्रगती बरोबर आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल होत चालली आहे.
Darwin च्या evolutionary theory नेअनेक प्रश्नांची उत्तरे दिली जी धर्मग्रंथ देऊ शकत नाही.
सृष्टी उत्पत्तीचे कारण evolution नेमक्या व अचूक शब्दात देते
त्याचबरोबर आपल्या श्रद्धावरही प्रश्न निर्माण झाले.