गेली ५५ वर्षे शिवसेना अनेक राजकीय पक्षांचे रंग आणि अंतरंग बघत पुढे चाललीय. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena अनेक राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देतायत. आपण ही स्वबळाचा नारा देऊ - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena मराठी माणसाला आत्मविश्वास आणि आत्मबळ शिवसेनेनं दिलं. शिवसेनेची स्थापना जर झाली नसती तर देश आणि मुंबईत मराठी माणसाची अवस्था काय झाली असती- उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena हारल्यानंतरची पराभूत मानसिकता घातक. निवडणुका येतात जातात - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena संकटाला घाबरलो तर शिवसेनाप्रमुख आणि माँ मला माफ करणार नाहीत - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena स्वबळाचा नारा हा नारा नाही आमचा हक्क आहे. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena शिवसेनेवर संकुचितवाद, प्रांतवादाचे आरोप झाले पण आम्ही घाबरलो नाही. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena मनगट आहे पण त्यात ताकद नसेल तर उपयोग काय? शिवसेनेने मनगटात ताकद दिली. शिवसेनाप्रमुखांनी प्रादेशिकतेच्या मुद्द्यासोबतच हिंदुत्वाचा मुद्दा ही घेतला.हा मुद्दा घ्यायलाही अनेकजण घाबरत होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी गर्व से कहो हम हिंदू है चा नारा दिला- उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena आमचं हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचं नाही - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena शिवसेने इतका राष्ट्रवादी पक्ष इतर कुठला नाही. आम्ही जयहिंद जय महाराष्ट्र बोलतो हे आमचं आयुष्य आहे. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena महाराष्ट्रात आता निवडणुका नाहीत, पण बंगालमध्ये निवडणुका झाल्या त्यात ममता बॅनर्जी जशा लढल्या आणि जिंकल्या याला म्हणतात स्वबळ - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena वंदे मातरम चा नारा देणाऱ्या बंगालने स्वत्व दाखवून दिलंय. हा क्रांतीचा महामंत्र देणाऱ्या बंगालने प्रादेशिक अस्मिता कशी जपावी याचं उदाहरण ही घालून दिलंय- उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, महाविकास आघाडीत आल्यावर हिंदु्त्व सोडलं असं अनेक म्हणतात. हिंदुत्व हे आमच्या ह्रदयात आहे. तो आमचा श्वास आहे. कोणी गैरसमज करायची गरज नाही - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena युती तोडली, आघाडी केली.. किती दिवस टिकणार असं काही जण बोलतात. बघू ना, तुम्ही कशाला काळजी करता - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena सत्ताप्राप्ती हे माझ्या साठी स्वप्न नव्हतं. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena मी घराच्या बाहेर पडत नाही म्हणून टिका करतायत, घरात राहून इतकं काम करतोय तर घराबाहेर पडलो तर किती काम होईल.. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena मी लवकरच घराबाहेर पडणार आहे - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena रक्तपात करणारा शिवसैनिक अशी ओळख करून देत असेल तर रक्तदान करणारा शिवसैनिक ही सुद्धा ओळख आहे. आम्ही लोकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलो- उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena आमचं रक्त सर्वधर्मीयांसाठी आहे, ही शिवसेनेची ओळख आहे - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena राजकारणाचं विद्रुपीकरण सुरू आहे, आरोप करायचं आणि पळून जायचं. तुमचं चारित्र्या ठीक आहे का? स्वतःचा चेहरा पाहिलाय का आरशात - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena आम्ही सत्ते साठी हपापलेलो नाही, तसं असतं तर शिवसेना टिकलीच नसती. शिवसेना एकेक पाऊल पुढे जात आहे. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena कोविडचा सामना आपण करतोय, कोविड आणि कोविडोत्तर तक्रारी दूर करण्यासाठी केवळ आपण काम करत आहोत. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena कोविडमुळे अनेकांचे रोजगार बुडाले, कोविडनंतरच्या काळात आपलं काय होणार या अस्वस्थेत लोकं आहेत, हे लक्षात न घेता स्वबळाचा नारा दिला तर लोकं जोड्याने मारतील. हे लक्षात घेतलं नाही तर देश अराजकतेकडे जाईल
- उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena फक्त निवडणुका आणि सत्ताप्राप्ती हा विचार मागे ठेवून सर्व राजकीय पक्षांनी आर्थिक संकटाचा सामना करायची तयारी केली पाहिजे. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena आम्ही कोरोनामुक्त गावाचा कार्यक्रम दिला. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena माझ्या कुटुंबात कोरोना येणार नाही याची हमी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, तर ही चळवळ होईल. हे सर्वांचं काम आहे. तरच कोरोना जाईल - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena राजकारणाचं काय करायचं ते बघून घेऊ, सगळ्यांचे अंतरंग आपण पाहिलेले आहेत, आपली ही भूमिका आहे. आम्ही दुसऱ्यांच्या पालख्यांना खांदा देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena
@ShivSena आमच्या पायात फाटक्या चपला असल्या तरी चालतील पण स्वाभीमानाशी तडजोड करून इतरांच्या पालख्या वाहणार नाही. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Max Maharashtra

Max Maharashtra Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(