#थ्रेड:-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्या दोन बायका आहेत हे त्यांच्या दुसऱ्या बायकोच्या बहिणीने आपल्या सोबतच्या गैरव्यवहाराबाबत आरोप केले तेव्हा बाहेर आलं.

शिवसेनेच्या संजय राठोड यांचे एका मुलीशी विवाहबाह्य संबंध असून त्यातून त्या मुलीने आत्महत्या केली असे आरोप 👇
झाल्यामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

राष्ट्रवादीच्याच मेहबूब शेख या नेत्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केलेत.

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्या पत्नीने फेसबुक लाईव्ह करून असं सांगितलं की गेली सत्तावीस वर्ष शिवतारे त्यांच्यापासून वेगळे राहात असून 👇
सुरुवातीची पाच वर्ष दुसरीशी आणि नंतर तिसरीशी त्यांनी लग्न केल.

एक अशी बातमी आली की शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावर एका महिलेने छळ, धमक्या, अश्लील मेसेजेस, व्हिडिओ पाठवणे अशा प्रकारचे आरोप केले आहेत.

वास्तविक दोन प्रौढ आणि सज्ञान व्यक्तीनी परस्पर संमतीने आपसात काय कराव याबाबत👇
मला स्वारस्य नाही. प्रश्न एवढाच उरतो की यात फसवणूक, मानसिक व शारीरिक छळ हे मुद्दे आल्यास तो मामला गंभीर होतो. मग असं हे गुन्हेगारी वर्तन आपल्या पहिल्या पती अथवा पत्नी बरोबर असो वा बाहेर संबंध असलेल्या व्यक्ती बरोबर असो. मानसिक छळ, कौटुंबिक हिंसा वा लैंगिक शोषणाचे समर्थन होऊ शकत👇
नाही.

खंडणी, वसुली, दहशत हे प्रकार कमी होते की काय म्हणून या सरकारात सामील झालेल्या पक्षातील नेत्यांची व्यभिचार, लैंगिक छळ व बलात्कार ही प्रकरणं देखील बाहेर येत आहेत.

सर्व गुन्हेगार आणि अनैतिक मानसिकतेच्या लोकांनी एकत्र येऊन हे सरकार आपल्या बोकांडी मारलं असल्याची भावना 👇
सामान्य जनतेत आहे. परंतु एरवी स्त्रियांचे हक्क, मानवी मूल्य आणि नीतीतत्वाच्या बाता करणारे स्वघोषित पुरोगामी मात्र डोळ्यावर कातडं ओढून बसलेले आहेत.

हेच जर भाजपच्या काळात घडलं असतं तर यांनी किती आणि कसा थयथयाट केला असता याचा नुसता विचार करा. 👇
दांभिकता आणि बेगडी पुरोगामी हे एक समीकरणच होऊन बसलेलं आहे. या ढोंगी लोकांमूळे पुरोगामी हा शब्द सुद्धा आज एक शिवी झालेला आहे.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with झुले धोतीराम

झुले धोतीराम Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

25 Jun
24 तारखेला सिडको ला होणारे आंदोलन चुकीचे आहे, असे म्हणणाऱ्यांसाठी आणि यातील काहीही माहीत नसेल अशांसाठी :

1) 2008 पासून नवी मुंबई येथे होणाऱ्या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव लागावे अशी मागणी येथील तीन जिल्यातील स्थानिक करत आहेत. (तब्बल 12 वर्ष) सर्व लेखी पुरावे 👇
उपलब्ध आहेत.

2) विमानतळाचे काम अजून अर्धवट असताना अचानक कोरोना च्या कालावधीत लोकांच्या नकळत लोकांची मते डावलून एकनाथ शिंदे यांनी त्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव मंजूर सुद्धा केला. (चुकी क्र.1)

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार घातला असताना यांनी 👇
लपूनछपून 2 महिन्यापूर्वी हे काम केले. ( चुकी क्र. 2)

3) 12 वर्षांपासून ची असलेली इच्छा आमच्या नकळत सरकार ने डावलून परस्पर कोणाला ना कळत बाळासाहेबांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर सुद्धा केलं हे जेंव्हा स्थानिकांन कळले तेंव्हा त्यांच्या अस्मितेला ठेच लागली. आणि सरकार जनतेसाठी आहे, 👇
Read 10 tweets
24 Jun
साधारण ८०-८१ च्या काळात भारतीयाना "दहशतवाद" या शब्दाचा खरा अर्थ कळला!

पाकिस्थान पुरस्कृत पंजाब मधील "खलिस्तानी" दहशद दाहशदतवाद्यांनी पंजाब आणि दिल्ली मध्ये धुमाकूळ घातला होता. यांचा राबता थेट महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर पर्यंत पसरला. मुंबईत पोलिसांसोबत चकमक, पुण्यात 👇
निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा खून सारखे प्रकार हे करायला लागले होते. दिल्ली तर पार गळपटून गेली होती, "ट्राजिंस्टर बॉंब" ने DTC च्या बसेस, रेल्वे स्थानक हादरत होती.

या भस्मासुरला आटोक्यात आणत नाही तर, काश्मीर जे आजपर्यंत शांत होते तिथे "अतिरेकी" कारवाया व्हायला लागल्या. 👇
त्याचे "धार्मिक" स्वरूप नेहमीच दुर्लक्षित केल्या गेले, मग हळू हळू हा "धार्मिक दहशतवाद" भारतभर पसरला.

९०नंतर एकही भारतीय मोठं शहर नसेल जिथे या "धार्मिक दहशतवाद्यांनी" बॉंबस्फोट केले नाही असे!

मुंबई-दिल्लीत तर सतत, पण अहमदाबाद, पुणे, बंगलोर, हैद्राबाद, सुरत, कानपुर, नागपूर 👇
Read 9 tweets
23 Jun
काल काही साहेब प्रेमी म्हणत होते, कि पुढच्या महिनीच्या 1 किंवा 2 तारखेपर्यत शरद पवार हे प्रधानमंत्री होणार आहेत. आणि लवकरच मराठी माणुस दिल्लीचे तख्त हलवणार आहेत, शरद पवार प्रधानमंत्री तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आणि उध्दव ठाकरे यांना एखाद मंत्री पद दिल जाणार आहे.
तर संजय राऊत नेहमी प्रमाणे बोंबलत बसणार आहेत. पण एक विचार करण्याची गोष्ट आहे, कि शरद पवार हे एवढी वर्षं राजकारणात असून पण एकदा सुध्दा महाराष्ट्रात १००+ आमदार निवडून आणु शकले नाहीत. आणि शरद पवार आतापर्यंत जेवढ्या वेळा मुख्यमंत्री झाले ते स्वबळावर कधीच झाले नाहीत.
तर जेव्हा जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हा कांग्रेस बरं युती करून पुलोदा आणि शिवसेना कांग्रेस राष्ट्रवादी युती आशा कुबड्याच्या आधाराने झाले आहेत. तर ते स्वबळावर प्रधानमंत्री कसे होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे कांग्रेसच्या नेत्याना आणि सोनिया गांधी यांना राहुल गांधी-
Read 6 tweets
14 Jun
#लव्ह_जिहाद

(ही सत्य घटना आहे यातील नाव, ठिकाण स्थळ फक्त बदलले आहे )

भोपाळ मध्ये मिश्रा कुटुंबीय गुण्यागोविंदाने राहत रजत मिश्रा हे बँकेत कामाला आई स्वाती देखील बँकेत त्यामुळे घरात

आर्थिक सुबकता मोठा मुलगा पण शिकायला दिल्ली मध्ये IIT मध्ये घरात फक्त एक मुलगी आणि हे दोघे 👇
मुलगी अर्पिता ही आताच १० वी पास करून ११ वी मध्ये जाते.

ऑनलाईन क्लास मुळे तिचे आणि सोशल मीडिया सोबत जास्त संपर्क सुरू झाले ,आई वडील दिवस भर घरी नसत त्यामुळे दिवसा अर्पिता एकटीच घरी असत.

दिसायला गोरी असल्यामुळे तिला इंस्टाग्राम वर चांगला रिस्पॉन्स येत होता. 👇
अशातच तिची ओळख इंस्टाग्राम वर समीर सोबत झाली

त्याने प्रोफाइल वर उल्लेख फक्त m.Samir केला त्यामुळे समीर कोण हे तीला समजले नाही तो तिच्या प्रत्येक फोटो वर कॉमेंट करत, हळू हळू अर्पिता आणि समीर मध्ये चॅटिंग सुरू झाली, मग एके दिवशी ते भेटलेच

इथून सुरू होतो लव्ह जिहाद 👇
Read 16 tweets
14 Jun
चीन मधील वाढत्या लोकसंख्येची समस्या तोंड वासून अक्राळ विक्राळ रूप घेऊन समोर उभी होती,एवढ्या लोकसंख्येला कसं खाऊ घालायचं या चिंतेतून चीनने आपले संशोधन सुरू केलं,अन त्या संशोधनातुन हायब्रीड तांदूळ ही एक नवीन जात 1973 साली विकसित केली गेली, तो विकसित करणारा अवलिया होता. 👇
चीनचा वैज्ञानिक युआन लोंगपिंग,परवा कुठं तरी वाचले की 91वर्षीय युआन यांचं निधन झालं,अन शेतकऱ्यांना हरित क्रांतीची वाट चालायला लावणारे लाल बहाद्दूर शास्त्री डोळ्यासमोर चमकुन गेले,कारण चीनला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढणारा मसिहा म्हणजेच संकरीत तांदळाचा जनक युआन लाॅंगपिग व 👇
लाल बहाद्दूर शास्त्री यांची दुष्काळात शेतकऱ्यांप्रति असलेली तळमळ एकच होती.

चीनमधील जिमिनीना पोषक असा तांदूळ निर्माण करून या पठयाने संपूर्ण चीनची भूख मिटवली,तर इकडे हिंदुस्तानात मोठ्या साहेबांमुळे 70 हजार कोटी ची कर्जमाफी आली होती,अनेक सहकारी बँका व साखर कारखाने कसं खिश्यात 👇
Read 6 tweets
12 Jun
या पुढील काळात बंगाल मधील दंगलीत १लाख हिंदू ना आपले घरदार सोडून जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागले! ही परिस्थिती तुमच्या वर ओढवू शकते; गांधीवादी नंपुसक संत बनून मार खाऊन अपमानित होऊन नका! कायदा पोलीस व सरकारी यंत्रणा तुम्हाला दंगल घडते वेळी काही मदत करतील गुंड जिहादी दंगलखोराना👇
अटक करून‌तुमचे संरक्षणाची जबाबदारी वेळेवर पार पाडतील हा भाबडा विश्वास सरकारी नोकर यंत्रणेवर ठेऊ नका! कोर्टात गेलात १०/२० वर्षे केस बोर्डावर सुनावणीला येत नाही मग संबंधित गुंडाना धडा सरकारी नोकर व कायदा शिकवेल ही सरळ तुमची लोकशाही शासनव्यवस्थेने करदात्यांची केलेली फसवणूक आहे!👇
सध्याच्या परिस्थितीत संरक्षणासाठी काही नायोजन संघटितपणे करा व गुंडांना धडा शिकविण्यासाठी स्वतः तयारी करा!
सध्याची कायदा सुव्यवस्था म्हणजे अराजक आहे हे वेळीच ओळखून दंगली मारामारी घडण्याची वाट पाहू नका त्या आधीच सावध होऊन पूर्वतयारी करून शस्त्रसिद्ध व्हा! ५लाख कश्मीर हिंदूना 👇
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(