वेळेची मर्यादा घालून दुकाने सुरू करायला लावणे म्हणजे १२/१४ तासात विभागणारी गर्दी ४/६ तासात बाजारात उतरवणे त्यात अतिशयोक्ती म्हणजे मॉल बंद ठेवणे. उलट मॉलमध्ये प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ टेम्परेचर तपसणारी व येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर सॅनिटाईजर देणारी यंत्रणा उभी करणे सहज शक्य आहे.
बाजारातली गर्दी काही अंशी मॉल मध्ये विभागली जाऊ शकते. पण नाही. खरेतर कोरोना वाढवणारे दुसरे तिसरे कोणी नसून निर्बंध घालणारेच आहेत.. १२/१४ तासात विभागणारी गर्दी ४/६ तासात बाजारात उतरवत आहेत. वर मीडिया आहेच बोंबलायला...
मंदिर प्रवेशावर निर्बंध घालणाऱ्या सरकारने कोणती शक्कल लढवून-
हा निर्णय घेतलाय कोणास ठाऊक. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा गर्दी आटोक्यात आणणारी यंत्रणा सहज शक्य आहे. उलट इतर कोणत्याही मॉल किंवा बाजाराच्या तुलनेत ही जबाबदारी मंदिर प्रशासन सेवेकरींच्या माध्यमातून कितीतरी पटीने यशस्वीपणे पार पाडू शकतात. पण निर्बंध घालणाऱ्यांना-
भक्तांनी देवाच्या भेटीस जाणे रुचत नसावे. देव दर्शनासाठी गाभाऱ्यात जाताच जीव गुदमरणार्या राजकारण्यांमुळेच कदाचित मंदिर प्रवेश, देव दर्शनावर निर्बंध असावेत. होय, सर्वच मंदिरात देवांच्या नित्य पूजा नियमितपणे होत आहेत. मान्य... पण भक्तांच्या भावनांचे काय? निर्बंध घालणाऱ्यांना-
भक्तांच्या भावना कळल्या असत्या तर परवा ऋषितुल्य बंडातात्यांना अटक झाली नसती. त्यांच्या घरावर पहारे बसवले गेले नसते.. वर निर्लज्जासारखे त्यांच्याच हातचे जेवण खाल्ले नसते. (ऋषितुल्य बंडातात्यांच्या भावनांचा आदर राखून व क्षमा मागून मी हे मागचे वाक्य लिहितोय)
एका वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार गेल्या सव्वा वर्षात मंत्रालयाची पायरी न चढणाऱ्या व स्वतःच्या कार्यालयीन उपस्थितीच्या जबाबदारीपासून पळणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार म्हणा..!!! आपण कार्यालयाला मंदिर मानतो. आजही हजारो लोकं अशी आहेत जी कार्यालयात प्रवेश करताना-
कार्यालयाच्या पहिल्या पायरीला नमस्कार करतात. पण काही जबाबदार लोकं गेली सव्वा वर्षे मंत्रालयात असणाऱ्या त्यांच्या कार्यालयातच गेलेली नाहीयेत. मस्त वर्क फ्रॉम होम सुरुये. उगाच नाही सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती १५% सांगितलीये. मी ही येत नाहीये. तुम्हीही येऊ नका.
तुम्हीही व्हा घरकोंबडे. सामान्य माणूस मात्र कार्यालयात जाण्यासाठी लोकल सेवा सुरू होण्याची वाट पाहत तळमळतोय. कोरोना महामारीत ज्यांची नोकरी देवाच्या कृपेने अजूनही शाबूत आहे असा सामान्य नोकरदार त्याची नोकरी जाऊ नये, त्याचा पगार कापला जाऊ नये म्हणून बाईकने, बसने, प्रायव्हेट वाहनाने-
प्रवास करत आपले कार्यालय अर्थात मंदिर गाठत आहे. पण ज्यांनी सव्वा वर्षात कार्यालयीन मंदिराची पायरीच चढलेली नाही त्यांना मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यातली भक्ती, ओढ, तळमळ, घालमेल काय कळणार? मंदिरात एखादा मोकळा कोपरा पाहून, इतर भक्तांना दर्शनासाठी अडथळा होणार नाही अशी काळजी घेऊन-
देवापुढे शिर साष्टांग लोटांगण घालण्यातले समाधान निर्बंध घालणाऱ्यांना काय कळणार? गेंड्याच्या कातडीचे डुक्करछाप मनाचे आहेत ते. असो..
देव बाप्पा बघतोय सर्व देवबाप्पा अश्यांचा बरोब्बर कान कापेल.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आदरणीय श्री @MeNarayanRane जी यांना मंत्री पद मिळाल आहे, यासाठी नारायण राणे यांच अभिनंदन आणि प्रधानमंत्री श्री @narendramodi जी आणि गृहमंत्री श्री @AmitShah जी यांनी आज हे दाखवून दिलेल आहे. कि @BJP4India चा नेता असो किंवा कार्यकर्ता त्याला आयुष्यभर फक्त साहेबाच्या आणि मॅडमच्या-
आणि त्यांच्या परिवाराच्या संतरज्या उचलत @BJP4Maharashtra मध्ये ठेवल जात नाही. तर योग्य वेळी त्यांनी पक्षासाठी आणि जनतेसाठी केलेल्या कामासाठी आणि पक्षाबरं असलेल्या एकनिष्ठे साठी योग्य तो मान दिला जातो. आणि माझे हे वाक्य सेव करून ठेवा नारायण राणे हे भविष्यात महाराष्ट्राचे-
मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदी असतील. आणि नारायण राणे यांच्या महिनतीचे सार्थक झाल्यामुळे आज एका गोष्टीचा मला गर्व वाटतो आहे, की एका परिवाराची आयुष्यभर गुलामी करून गुलाम किंवा लाळ चाट्याचा टॅग असण्यापेक्षा मोदी भक्त असल्याचा टॅग असलेला कधी पण बरा कारण त्यांच पुढे सार्थक होत,
आज ज्या स्वंघोषित हिंदू ना आणि स्वताला हिंदुत्ववादी म्हणवुन घेणाऱ्या लोकाना शांतप्रिय समुदायाचा पुळका आला आहे. त्यांनी नागपुरमध्ये घडलेल्या घटनेचा जरा गांर्भिर्याने विचार केला पाहिजे नागपुरमध्ये समिर नावाच्या शांतीदूताने एका अल्पवयीन हिंदू मुलीला आधी लव जिहादच्या आणि तिच शारीरिक-
शोषण केल आणि नंतर त्या मुलीला मारहाण करत विडीयो तयार करून पोस्ट केली आहे. त्या शांतीदूताला आणि त्यांच्या मित्रा ला नागपुर पोलीसांनी अटक केली आहे. पण स्वताला हिंदुत्ववादी म्हणवुन घेणाऱ्या लोकानी आणि संघटनेनी आता तरी लव जिहाद विरोधात जाणजागृती करण्याची गरज वाटतं नाही क आणि महिलाची-
न्याय दैवता बनून फिरणाऱ्या महिला नेत्याना पण या घटनेवर आवाज उठवण्याची आणि जनजागृती करण्याची गरज वाटत नाही का? आज आपल्या हिंदू मुली फेसबुक इंन्स्टाग्राम व्हॉटसअप सारंख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणाबरं बोलतात काय करतात यावर पण लक्ष्य देण्याची गरज आहे. कारण पिसाळलेली लांडग्याची-
वर्ष 1991मध्ये अफ्रीकेतील भिकारी देश सोमालियात ग्रहयुद्ध सुरू झाले. आतंकी गट सरकारवर हावी होत होते...उपासमार, गरीबी आणि दारिद्र्या मध्ये जगणाऱ्या एका देशाला "मज़हबी" कानून आधी पाहिजे होते.
1994 येता येता तिथले सरकार सोमालिया वरचे आपले नियंत्रण गमावून 👇
बसली आणि अशातच 'मोगादिशू' शहरातील एक टीचर आपल्या आठ मुलांसोबत देश सोडून पळाला.. त्याचे नाव होते "नूर_ओमर_मोहम्मद"... नूर खूप उच्च शिक्षित परिवारातील होता, ज्याचे सर्व भाऊबंध उच्च पदावर होते..
नूर पळून केन्याला गेला आणि 1995मध्ये अमेरिका गाठलं... अमेरिकाने यांना सगळं काही दिले.👇
नूरला शरण दिल्यासोबत... त्याला नौकरी, मुलांना चांगले शिक्षण, एकदम चांगल्या सोयी, सुखसुविधा.... नूरच्या मुलांनी सुद्धा या संधीचा चांगला फायदा घेतला.... नूरच्या या मुलांमध्ये त्याची सगळ्यात छोटी मुलगी होती "इल्हान_अब्दुलाही_ओमर..."
भगतसिंह हे कम्युनिस्ट होते, हे वाक्य अनेक वेळा कम्यूनिस्ट लोकाकडुन ऐकल असेल कारण भगतसिंह जीवनाच्या शेवटच्या काळात कम्युनिस्ट लोकांनी लिहलेली पुस्तके वाचायचे आणि ते कम्युनिस्ट विचारधारेने प्रभावित झाले होते, म्हणुन भगतसिंह यांना भारतातील कम्युनिस्ट लोक कम्युनिस्ट मानत होते. 👇
पण ही गोष्ट फक्त एक संकुचित मत (Narrow Minded Opinion) आहे, आता मी या थ्रेडच्या माध्यमातून विस्तृत चित्र दाखवण्याचा प्रर्यन्त करणार आहे. तेव्हा तुम्हांला वास्तविकता लक्षात येईल भगतसिंह यांच्या बाबतीत जे चालेल आहे, त्या संकल्पना चे नाव आहे. विनियोग (Appropriation) जेव्हा एखादी 👇
कम्युनिटी एखाद्या व्यक्तीला आयकॉनला आपल सांगु लागले आणि जेव्हा असं होत नाही. तेव्हा त्याला Appropriation असं म्हणल जात. आता भगतसिंह यांच्या जीवनातील आशा काही महत्वाच्या मुद्द्यावर मी सांगणार आहे, ज्यावर कम्युनिस्ट कधीच बोलताना किंवा या मुद्याबद्दल लोकांना कधीच सांगताना मी पाहिल👇
सतत नकार घंटा वाजवणारे, आणि यात स्वतःला पुरोगामी/ लिबरल म्हणवून घेणारे सगळ्यात पुढे, कशी मखलाशी करतात बघा.
भारतात कोविडग्रस्तांची किंवा त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी देताना मुद्दाम एकूण रुग्णांची किंवा मृत्यूंची संख्या सांगायची. ती अर्थातच भयावह दिसते याचं कारण आपली 👇
एकूण लोकसंख्याच मुळी जगाच्या एक षष्टमांश भरते. हीच आकडेवारी लोकसंख्येच्या गुणोत्तरात सांगितली तर आपल्या असं ध्यानात येतं की आपल्याकडे कोविडग्रस्तांचं आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्युच प्रमाण अनेक प्रगत देशांच्या तुलनेत कमी आहे.
आकड्यांना टक्केवारी, गुणोत्तर, सरासरी, उच्चांक, 👇
मध्यांक, नीचांक, वारंवारता अशी परिमाणं लावल्यानं त्यांचं योग्य आकलन करता येतं. आणि हे स्वतःला बुद्धिवादी म्हणवणाऱ्या पुरोगाम्यांना माहित नाही अशातला भाग मुळीच नाही. कारण आज जेव्हा एकूण लसीकरणात भारताने अमेरिकेला मागे टाकलं तेव्हा या लोकांना लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना 👇
15 जानेवारी 2020 एक विडियो आली होती शर्जिल इमामची नॉर्थ ईस्टला भारतापासून वेगळा करा, चिकन नेक (Chicken Neck) मुस्लिमाचा आहे, आणि आपण हे करू शकतो. आणि शारजील इमामचा तो एक फक्त विडियो नव्हता तर तो बंगाल आसाम आणि नॉर्थ ईस्ट मधील शिल्लक असलेल्या हिंदूच्या कश्मीरमधील हिंदूच्या 👇
प्रमाणे तेथील हिंदूची हत्या आणि तेथील हिंदूच्या पालयनची एक भविष्यवाणी होती. सिलीगुड़ी कॉरीडोर ज्याला भारताची चिकन नैक अस म्हणल जात. एकमात्र 22 किमीचा असा रस्ता आहे, जो आसाम सहित भारताला 7 राज्याना जोडतो आहे, हा भारतातील एक महत्वाचा रस्ता आणि कोणी उघडपणे या रस्त्याला भारतापासुन 👇
वेगळ करण्याबद्दल बोलत असेल. तर काही तरी कारण असेल? रोहिंग्या मुसलमान 700 किमी चालून मेनमार (Myanmar) मधुन बंगालमध्ये घुसतात आणि हे हेच रोहिंग्या मुसलमान आहेत, जे रखिन मेनमार (rakhine myanmar) हिंदूची हत्या करतात. ईस्ट पाकिस्तानमध्ये 25% हिंदू होते, जेव्हा बंग्लादेश बनला होता. 👇