कल मुंबईत काँग्रेस पार्टीचे आंदोलन मधे झालेलं अपघात चे विडीयो बघितले, रास्ट्रवादी पार्टी कडून आमी दुख व्यक्त् करतो आन तेचावर हसनारे भाजप चे लोकचा निषेध करतो.
आमची एक टीम ने ते घटनेचा पूर्न चौकशी केला हाए आने मला सांगितला के भाजपचे लोकांचा यामधे हाथ हाए.
काल जे बैलगाडा ते लोक ला देला तेचा लाकूड निकृष्ट दर्जा चा होता जो मागचे सरकार चे वनमंत्री सुधीर मुनगटीवार चे वेळी सप्लाय झाला होता.तसेच ते दोन बैल पण कमजोर होते, तेचा चारा मागचे सरकार चे पशुमंत्री जानकर चे टाईमचा होता म्हनून हे सब हादसा झाला याचा पूरा सबूत आमचे टीम कडे हाए.
आमी तत्काल ते दोघाचा बी राजीनामा चे मागणी करतो आने हाय लेवल कमेटी कडून चोकशी चे मागणी करतो.
#Satire
#ForFunOnly

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with बाबू भाई

बाबू भाई Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @pritesh4532

6 May
आज BMC च्या नळाला पाणीच नाही आले, पाण्याऐवजी वाफा बाहेर आल्या आणि एक बारका आवाज आला की, " केंद्र सरकार च्या 102व्या घटनादुरूस्ती मध्ये 342अ ही कलम टाकण्यात आली, ज्यामुळे BMC ला पाणी देण्याचा अधिकार राहीला नाही.
आमच्याकडे वाफा होत्या तेवढ्या दिल्या बाकी बघत बसा
#मराठाआरक्षण
हे बघा, BMC च्या नळाला पाणी न येणं हे फार भयानक षडयंत्र मागील काळातील फडणवीस सरकार आणि आताच केंद्र सरकारने रचलं आहे. हा महाराष्ट्राला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा संघाचा डाव आहे.
पुढील निवडणूकीत मोदींना वाराणसीत पाडून हा अन्याय आम्ही थांबवणार,जर नाही केलं तर राजकारण सोडेल
BMCच्या नळाला पाणी देणं हा आमचा हक्क आहे,हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे.
केंद्रातील मोदी सरकार आणि युपीच्या योगी सरकार ने वंचित शोषित वर्गावर मनुवादी ब्राह्मणवादींनी केलेला हा अत्याचार आहे.याचा विरोध करण्यासाठी मी प्रियाका मॅडम सह लखनऊ येथे आंदोलन करणार आहे.
जय युरेशिया
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(