PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Jul 14, 2021 10 tweets 8 min read Read on X
केंद्रीय मंत्री @ianuragthakur मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती आज मीडियाला देतील

#CabinetDecisions
3 वाजल्यापासून लाईव्ह पहा
तयार कपडे/वस्त्रप्रावरणांच्या निर्यातीसंदर्भात राज्य आणि केंद्राच्या कर आणि शुल्कांवर मिळणारी रिबेट स्वरूपातील सूट तशीच कायम ठेवण्याचा निर्णय #Cabinet ने घेतला

यामुळे जागतिक बाजारपेठेत निर्यातीस चालना मिळणार
केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांमध्ये 9,800 कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळण्याचा या पॅकेजमध्ये समावेश आहे.

लाइव पाहा 📹

#CabinetDecisions
पशुसंवर्धन विभाग आणि दुग्धव्यवसाय योजनांच्या विविध घटक/पैलूंची पुनर्रचना करण्यास व पशुधनासाठी विशेष पॅकेजपोटी 54,618 कोटी रुपयांची गुंतवणूक उभी करण्यास #CCEA ने मंजुरी दिली - @ianuragthakur

#CabinetDecisions
राष्ट्रीय आयुष अभियान आताप्रमाणेच केंद्र सरकारची प्रायोजित योजना म्हणून 01-04-2021 ते 31-03-2026 या काळात सुरू ठेवण्यास व त्यावर 4607.30 कोटी रुपये खर्च करण्यास #Cabinet ने संमती दिली आहे.

- @ianuragthakur
#CabinetDecisions
ईशान्य भारतासाठी कार्यरत लोकपरंपरागत औषध संस्था (NEIFM) या संस्थेचे नाव आणि कार्यसूत्र बदलून 'ईशान्येकडील आयुर्वेद आणि लोकपरंपरागत औषध संशोधन संस्था (NEIAFMR)'असे करण्यास #Cabinet ची मान्यता मिळाली आहे.

- @ianuragthakur
#CabinetDecisions
व्यापारी जहाजांची भारतात नोंदणी करण्यास प्रोत्साहन देणारी योजना #Cabinet ने संमत केली आहे. यासाठी, मंत्रालये / केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे जागतिक निविदा निघताना, भारतीय जहाजबांधणी कंपन्यांना आर्थिक अनुदानात्मक सहाय्य देण्यासही मंजुरी
- @ianuragthakur
न्यायमंडळासाठी पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्यासाठी केंद्र सरकार प्रायोजित योजना आणखी 5 वर्षे सुरू ठेवण्यास व त्यावर एकूण 9,000 कोटी रुपये खर्च करण्यास #Cabinet ची मंजुरी

यापैकी 5,357 कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार उचलणार

-@ianuragthakur
📹
महागाई भत्ता/महागाई सहाय्य याचे 3 हप्ते दि. 01.07.2021 पासून पुन्हा सुरू करण्यास #Cabinet ची मान्यता

सध्या मूळ वेतनावर/ निवृत्तिवेतनावर मिळणाऱ्या 17% च्या वर 11% वाढ होण्याची यात तरतूद

दि. 01.01.2020 ते 30.06.2021 या कालावधीसाठी कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही -@ianuragthakur
#COVID19 साथरोगामुळे बंद करण्यात आलेले महागाई भत्ता व महागाई सहाय्य पुन्हा सुरू करण्यामुळे केंद्र सरकारच्या सुमारे 48.34 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65.26 लाख निवृत्तिवेतनधारकांना थेट लाभ होणार आहे.- @ianuragthakur #CabinetDecisions

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PIB in Maharashtra 🇮🇳

PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PIBMumbai

Feb 1, 2023
केंद्रीय अर्थमंत्री@nsitharaman यांनी अर्थसंकल्प पश्चात वार्ताहर परिषदेत अर्थसंकल्पाच्या वैशिष्ट्याची माहिती दिली
#Budget2023चा ज्या चार मुद्दयांवर भर आहे ते आहेत महिलांचे सक्षमीकरण, बचतगटांकडे अधिक लक्ष पुरवणे, पर्यटन आणि युवा वर्गाचे प्रशिक्षण आणि आपल्या कलाकुसरीने भारताच्या सॉफ्ट पॉवरची निर्मिती करणाऱ्या विश्वकर्मांचे सक्षमीकरण यावर भर आणि चौथा हरित वृद्धी - अर्थमंत्री @nsitharaman
आम्ही भविष्यवेधी फिनटेक क्षेत्राकडे पाहत आहोत, लोकांना औद्योगिक क्रांती 4.0च्या माध्यमातून प्रशिक्षित केलं जाईल, आम्ही जीवनाच्या विविध क्षेत्रात डिजिटल अर्थव्यवस्था सामावण्याचा प्रयत्न करत आहोत.- अर्थमंत्री @nsitharaman

Read 5 tweets
Feb 1, 2023
📡थेट पहा📡

केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman, #UnionBudget 2023-24 संसदेत सादर करणार

@FinMinIndia @nsitharamanoffc

🎥
#UnionBudget 2023-24 सादर करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman संसदेत दाखल

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे जाणून घेण्यासाठी आमचे ट्विट पहात रहा आणि #AmritKaalBudget चं सादरीकरण इथे पहा⬇️

@FinMinIndia @nsitharaman @ddsahyadrinews
📡थेट प्रक्षेपण

केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman संसदेत #Budget2023 सादर करत आहेत

#AmritKaalBudget

twitter.com/i/broadcasts/1…
Read 38 tweets
Jan 31, 2023
निकाल जाहीर !

निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या मराठी चित्रपटानं #SCOFilmFestival मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला !

गोदावरीच्या चमुचे अभिनंदन !
#SCOFilmFestival निकाल जाहीर !

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – शाओझी राओ, होम कमिंग (चीनी) चित्रपटासाठी– चीन

अभिनंदन शाओझी राओ !
#SCOFilmFestival निकाल जाहीर !

सर्वोत्कृष्ट अभिनेता– अक्सर इल्यासोव्ह, पॅरालिम्पियन (रशियन) चित्रपटासाठी– कझाकस्तान

अभिनंदन अक्सर इल्यासोव्ह !
Read 7 tweets
Jan 31, 2023
AND THE RESULTS ARE OUT !

Marathi Film Godavari, directed by Nikhil Mahajan wins the Best Film award at #SCOFilmFestival

Congratulations team #Godavari !
AND THE RESULTS ARE OUT !

Xiaozhi Rao, director of Chinese film Homecoming wins the award for the best director at the #SCOFilmFestival

Congratulations Xiaozhi Rao!
AND THE RESULTS ARE OUT !

Kazakh actor Askar Ilyasov wins he Best Actor (male) his performance in Paralympian at the #SCOFilmFestival

Congratulations Askae Ilyasov!
Read 7 tweets
Jan 30, 2023
.@TexComIndia in collaboration with @UNEP is launching a programme on
“Enhancing Sustainability & Circularity in Textiles”, to promote sustainable practices
and minimise the negative environmental impacts of the Indian textile industry

LIVE now at

🧵 Image
Dignitaries at ceremonial lamp-lighting for launch of prog on
“Enhancing Sustainability & Circularity in Textiles”

Textile Commissioner Smt Roop Rashi, @TexComIndia Secy Shri SP Verma, VC of @ICTMumbai1933 Prof AB Pandit, @cotcorp_ho Adviser Shri PK Agarwal amongst dignitaries Image
Ms. Rossitza Krueger, Prog Head, Sustainable Cotton Project, GIZ, was also present at the ceremonial lamp lighting

Addl. CEO, GeM SPV Shri Ajit B. Chavan joined the programme and addressed online, and CGM, @NABARDOnline Shri Devashis Padhi also addressed in the inaugural session ImageImageImage
Read 9 tweets
Jan 30, 2023
"Every 1$ spent on film facilitation in India can give back 6$ in form of tourism , Jobs etc." - Prithul Kumar, JS (Films), Govt of India & MD NFDC

#SCOFilmFestival Image
"We are coming up with policies to connect the private film sector to the farms of Maharashtra to promote tourism. The government of Maharashtra trying to be proactive to provide visual locations to the producers."
- Dr. Avinash Dhakne, MD MFSCDC

#SCOFilmFestival Image
India has every location to shoot however, every location doesn't have basic amenities which add to the cost of production. Government incentives and rebate have been very helpful for small producers to film in unexplored places of India. - Arfi Lamba, Producer

#SCOFilmFestival Image
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(