शांतपणे वाचा -

लोकसंख्येच्या तुलनेत एकूण टॅक्स-पेयर्स पैकी किती टक्के टॅक्स-पेयर्स हे जमाती आहेत, याची माहिती द्यावी - अशी मागणी कधी विरोधकांना करताना बघितलं आहे? नक्कीच बघितलं नसेल. यापुढेही कधी दिसणार नाही..

सरकारी हॉस्पिटलमध्ये, जनऔषधी केंद्रांवर, फुकटच्या लसी घ्यायला, 👇
रेशनच्या दुकानांवर किंवा कुठल्याही सबसिडीवाल्या सुविधा किंवा योजनांचा लाभ घेण्यात लोकसंख्येच्या तुलनेत सगळ्यात जास्त टक्केवारी कोणाची असते? फुकट्या जमातींची! हे खोटं असेल तर त्याचीही आकडेवारी द्यायची विरोधकांनी प्रत्येक राज्यसरकारकडे मागणी करावी. पण ते तसं नाही करणार,👇
मी गॅरंटी देतो..

◆ समजा सरकारने सबसिडी देऊन पेट्रोल 80 रुपयांना विकले तर टॅक्स-पेयर्सना त्यांनीच भरलेल्या टॅक्समधून, ते विकत घेत असलेल्या पेट्रोलवर सबसिडी मिळणार. आणि, ती सबसिडी टॅक्स न भरणाऱ्या फुकट्या जमातीला पण मिळणार.

◆ समजा, सरकारने 80-85 ऐवजी 105-115 रुपयांना 👇
पेट्रोल विकलं तर तुमच्या कष्टाच्या पैशावर गोळा होणाऱ्या टॅक्स मधून, तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. पण, कधी टॅक्स न भरणाऱ्या जमातीला झक मारुन 20-25 रुपये टॅक्स जमा करावा लागणार.

105-115 रुपयांत पेट्रोल भरताना जमाती लोकांनाही 20-25 रुपये प्रति लिटर टॅक्स भरू द्या की मग. 👇
त्यांचा भार इतरांनी का उचलावा? बरं, अजून एक गोष्ट समजून घ्या - ते त्यांचे 20-25 रुपये वाचवत आहेत एवढंच यामागे गणित नाही, तर त्यामागे खूप मोठं वेगळं गणित आहे. ते पण सांगतो आणि 'त्यांनी टॅक्स भरला तर आम्हाला काय फायदा' याचं पण उत्तर त्यातच मिळेल -

(सर्वात आधी क्लियर करतो की मी 👇
ऑइल-बॉण्ड्स बद्दल लिहीत नाहीये. ती करून ठेवलेली घाण वेगळी आहे, त्यावर बऱ्याच लोकांनी लिहिलं आहे. तरीही, कोणाला माहिती हवी असेल तर - financialexpress.com/economy/why-go… )

हा विषय वेगळा आहे. मनमोहन सिंग सरकारने 2005-2014 या काळात 8.8 लाख कोटी रुपयांची सबसिडी दिली होती पेट्रोल-डिझेल वर. 👇
(Source : ppac.gov.in ) त्याच दराने सबसिडी चालू राहिली असती तर ती मोदींच्या काळात 12-15 लाख कोटींच्या वर गेली असती. मोदींनी ती कमी करत-करत आता काढून टाकली आहे. म्हणूनच कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरीही रिटेलमध्ये भाव कमी झाले नाहीत. टॅक्स-पेयर्सच्या पैशांवर 👇
फुकट्या जमातीला पोसायचे धंदे मोदींनी बंद केले, त्याच्या जोडीला इतर आर्थिक उपाययोजना केल्या आणि त्यातून -

★ आर्मी Veterans साठी One Rank One Pension (OROP) अंतर्गत 42740 कोटी रुपये दिले. सैन्यासाठी 7 वर्षात 6.5 लाख कोटी रुपयांची हत्यारे खरेदी केली. मनमोहन सिंगने टाळलेली 👇
Rafale, Apache, S-400, Tejas Mk-1A सारख्या अनेक डील केल्या व एक दशकापासून मागूनही न मिळालेले Bullet Proof Jacket आणि Helmet पण जवानांना दिल्या.

★ 24 किलोमीटर प्रतिदिन रस्ते बनवत 61828 किलोमीटर National Highway बनवले. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात रोज 2.5 किलोमीटर रस्ते बनत. 👇
बनवणार तरी कसे, तुमच्या टॅक्सचे पैसे फुकट्या जमातीला पेट्रोल महाग पडू नये म्हणून सबसिडी सारख्या खिरापती मध्ये संपायचे!

★ 3360 किलोमीटर Freight Corridor : E-DFC आणि W-DFC चे निर्माणकार्य सुरू केले. 7 IIT's, 7 IIM's, 14 IIIT's, 16 AIIMS देशात निर्माण होणे महत्वाचे होते की या 👇
फुकट्या जमातीची सबसिडी? तुम्हीच ठरवा.

★ मला एक सांगा - Bogibheel ब्रिज, Dhola Sadhiya ब्रिज, Atal टनल, Chenani-Nashri टनल, Zoji-la टनल, Z-Morh टनल, Dhubri-Phulbari ब्रिज, Sela Pass टनल सारखे कित्येक दशके अपूर्ण अवस्थेत 'ठेवलेले' अती-महत्वाचे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत तर या 👇
जमातीला काय फरक पडला असता? चीनला तेवढीच मदत होतेय याचा आनंद असता! हे प्रकल्प तुमच्या टॅक्सच्या पैशातून नको त्यांच्या घश्यात सबसिडी न घातल्याने याच सरकारने पूर्ण केले..

★ जमाती गेले तेल लावत! 'माय टॅक्स, माय रुल्स' योजनेअंतर्गत Char-Dham 'रोड' आणि Char-Dham 'रेलवे' प्रोजेक्ट 👇
वर या सबसिडी मधून व याप्रकारे वाचवलेल्या पैश्यातून खर्च होत आहेत. हे पैसे यांच्या उरावर का टाकायचे?

★ 27 शहरांमध्ये 1376 किलोमीटर Metro आणि 373 किलोमीटर RRTS चे काम या फुकट्या जमातीचे लाड बंद करूनच सुरू झाली आहेत..

★ जग पुढे जात असताना 'Bullet Train', 'Sea Plane', 👇
Vande Bharat', 'Water Cruise', 'Ro-Ro' सारखे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट प्रत्यक्षात होत आहेत कारण फुकट्या जमातीला पण आता पैसे मोजावे लागत आहेत. Waterway प्रोजेक्ट, Sagarmala, Bharatmala, Udan सारखे प्रोजेक्ट तुमच्याच टॅक्स मधून पूर्ण होत आहेत.. यांना 20-25 रुपये पेट्रोल मिळावं 👇
म्हणून मनमोहन सिंग प्रमाणे मोदींनी पण हे सगळं करू नये का?

★ Ujjwala योजना अंतर्गत 8 कोटी GAS कनेक्शन आणि Saubhagya योजना अंतर्गत 2.62 कोटी घरांमध्ये Electricity कनेक्शन, PM Awas योजना अंतर्गत 1.68 कोटी गरिबांना घर देणं महत्वाचं होतं की या फुकट्या जमातीची सबसिडी? 👇
★ अरे हो, Swachh Bharat योजना अंतर्गत 11.35 कोटी Toilets त्याच सबसिडीच्या बचतीमधून निर्माण झालेत, ग्रामीण भागातील कोट्यावधी महिलांचे आशीर्वाद तुम्हालाच मिळत आहेत..

★ 11 कोटी शेतकऱ्यांना Kisan Samman Nidhi अंतर्गत 6000 रुपये प्रति वर्ष, 50 कोटी गरिबांसाठी Ayushman Bharat 👇
योजना पेक्षा फुकट्या जमातीला पोसणे महत्वाचे होते, असं मनमोहन सिंग यांना वाटत होतं मोदींना नाही वाटत..

★ 2013-14 मध्ये गहू आणि डाळींवर MSP खरेदी 98038 कोटी होती. 2020-21 मध्ये 258342 कोटी आहे. 77595 कोटी रुपये खर्चून Krishi Sinchai Yojana (PMKSY), MGREGA चे बजेट 2013-14 मध्ये 👇
33000 कोटी वरून 2021-22 मध्ये 73000 कोटी झाले, AMRUT योजना अंतर्गत 75829 कोटी, Namami Gange योजना अंतर्गत 29000 कोटी, Smart City Mission अंतर्गत 166000 कोटी, 'Bharat Net' अंतर्गत 1.53 लाख ग्राम पचायतींमध्ये 500258 किलोमीटर Optical Fiber चे जाळे, 3.5 लाख कोटी रुपये बजेट असलेले 👇
व 2024 पर्यंत देशात प्रत्येक प्रत्येक घरी "हर घर जल" योजना - अशा अनेक योजनांसाठी पैसे वापरणे गरजेचे होते की मनमोहन सिंग बोलले होते 'देशाच्या रिसोर्सेसवर मुस्लिमांना पहिला हक्क आहे' असं मोदींनी पण म्हणत सबसिडी जमातींच्या घशात घालणं महत्वाचं होतं???

★ तरीही मी यात कोविड काळात
👇
झालेला खर्च, 3.41 लाख कोटी रुपये बजेट असलेले व 80 कोटी लाभार्थी असलेले 'गरीब कल्याण पॅकेज' अंतर्गत मोफत रेशन, 5.22 लाख कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च करून Medical इन्फ्रा और Health केयर क्षेत्रात केलेला खर्च, साधारण 200 कोटी लसींचे मोफत डोजेसचा खर्च तर मोजलाच नाहीये..👇
आणि हो, जे विरोधक रडत आहेत त्यांना हे पण सांगतो -

★ राज्यांना 2005-14 याकाळात केंद्राला मिळणाऱ्या पेट्रोल-डिझेल वरील टॅक्स पैकी 36.86% परत मिळत असे, तो आता 44.64% वाढवला. अर्थात, राज्यांच्या तिजोरीत यरणारे पैसे मोदींनी वाढवले.

तेंव्हा जास्त आकडेवारी, ग्राफ्स, चार्ट्स, 👇
स्टॅटिस्टिक्स मध्ये जाऊ नका. सरळ हशोब समजून घ्या. या देशात मोजकेच लोकं टॅक्स भरतात आणि फुकट्या जमातींना त्यातून सबसिडी मिळत असते. मोदींनी सगळ्यांना बाजारभावात पेट्रोल घ्यायला लावलं आहे आणि वाचलेल्या पैश्यातून इतकी वर्षे रखडलेली कामं मार्गी लावली आहेत. फरक फक्त एवढाच आहे - 👇
ज्यांना गरज आहे त्यांना योग्य प्रकारे 'टार्गेटेड सबसिडी' मिळत आहे आणि देशात फुकट राहणे, फुकट खाणे याला आपला जन्मसिद्ध अधिकार समजत असलेल्या लोकांनाही आता भारताच्या नवनिर्माणाच्या कार्यात झक मारून योगदान द्यावं लागत आहे. देशाशी काहीही देणं-घेणं नसलेल्या अशा जमातीना नेमका त्याचाच 👇
त्रास होतोय. होऊद्या त्रास, अपणे को क्या!

- वेद कुमार

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with झुले धोतीराम

झुले धोतीराम Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

15 Jul
नवाब मलिक कॅबिनेटमंत्री महाराष्ट्र, अतिशय शक्तिशाली नेता कारण ह्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेले एक दोन निर्णय काही तासातच फिरवले आहेत....असो, यांनी आज एक ट्विट केलं.. महाराष्ट्र पोलीस दलातील, शिपाई पदाच्या 12500जागा भरती संदर्भात, त्या करिता फक्त अल्पसंख्याकना 👇 Image
भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येईल.. हे ट्विट उर्दू मधून केले, महाराष्ट्र राज्याचे मंत्री व ट्विट उर्दू मधून.. उर्दू ही महाराष्ट्राची मातृभाषा नाही किव्वा राष्ट्रीय भाषा सुद्धा नाही.. मग मालिकने उर्दू मधून का ट्विट केले ? महाराष्ट्रातील मुस्लिमांना मराठी, हिंदी समजत नाही का ?...👇
याच्या मागील छुपा अजेंडा लक्षात घ्या.. यांच्या वाढत्या जनसंख्येमुळे आता हळूहळू यांनी आपले इस्लामी पंख पसरवायला सुरवात केलीय.. आज ट्विट, उद्या जाहिरात, पर्वा बोर्ड व नंतर फक्त उर्दू.. तो पर्यंत तुम्हाला उर्दू फॅमिलियर होणार कारण जशी जशी ह्यांची संख्या वाढत आहे, तसे तसे हे 👇
Read 7 tweets
13 Jul
हा ट्विट वाचून काही लोकांच्या भावना दुखवल्या जातील तर काही लोकांना राग पण येईल पण सत्य परिस्थिति मांडण्याचा हा छोटा-सा प्रर्यन्त करत आहोत.

प्रिय मुली आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी आपले कपडे कधीही काढू नका डेटलाला जाणे ठीक आहे. पण लग्नाआधी कधीही झोपायला जाऊ नाही. 👇
एखादा मुलगा तुमच्यासाठी जवळ कंडोम न ठेवता सेफ्टी पॅड खरेदी करून स्वता जवळ ठेवू शकेल का? एखादा मुलगा असा मिळवा जो तुम्हांला हॉटेलात न घेऊन जाता आपल्या घरी घेऊन जाईल असा एखादा मुलगा मिळवा एखादा असा मुलगा मिळवा जो आपल्या पीरियड्स मधील वेदनां आणि होणाऱ्या त्रासांबद्दल विचारेल ना की👇
तुमची साइज आणि नग्न चित्र मागणारा आणि एक मुलगा असा ही मिळवा ज्याने तुमचा आत्मा निवडला आहे, तुमचे हृदय निवडल आहे. ना की शरीर आदर हा नेहमीच प्रेमाचा आणि महान अभिव्यक्ति आहे. खरा माणूस कधीही स्त्रीला त्रास देत नाही. ती फक्त एक गृहिणी नाही जी आपले जेवण बनवते आणि आपले कपडे धुते. 👇
Read 4 tweets
12 Jul
फक्त कमरेखालची भाषा वापरल्यावरच आपण अधीक आक्रमक व झुंजार भासतो की काय अशा अहंगंडाने/भयगंडाने पछाडलेली ही फडतूस माणसंच असे विकृत चाळे करू शकतात.

एकतर आपण महिला आहोत, त्यात संविधान आणि आपसूकच त्याच्यासह येनारी संवैधानिक भाषा यांचे प्रचारक असल्याचा बनाव करतोय हेही अशा बिनडोकांच्या-
ध्यानीमनी रहात नाही.

एका समाज /जातीच्या अस्मितेचं राजकारण/समाजकारण करताना आपण एका समाजाचं प्रतिनिधित्व करण्याचा (पोकळ का होईना पण) दावा करतोय, तेव्हा आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या समाजाची/जातीची प्रतिमा डागाळू नये म्हणून त्या समाजाचे वरीष्ठ कार्यकर्ते वा नेते अशा सडकछाप-
लोकांचे कान का पकडत नसावेत?

कितीही विद्रोह अथवा असंतोष तुमच्यात दाटलेला असला तरी सार्वजनीक रित्या आपली औकाद दाखवनारे लैंगिकता सूचक अश्लील शब्द वापरनाऱ्यांना (भलेही त्या महिला असल्या तरी) विनयभंगाचे गुण्हे दाखल करून तात्काळ खडी फोडायला पाठवलं पाहिजे.

अन्यथा ही विकृती अशीच-
Read 4 tweets
11 Jul
@BJP4Maharashtra च्या काही ठराविक नेते मंडळीनी जरी स्वताचा स्वाभिमान घाण ठेवला असला किंवा विकला असला तरी भाजपचे कार्यकर्तै स्वताचा स्वाभिमान कधीच घाण ठेवणार नाहीत. आणि पाठित खंजीर खुपसणाऱ्या मित्रापेक्षा समोरून वार करणारा शत्रु परवडला आणि भविष्यात भाजप जर शिवसेने बरं जळवून घेणार- Image
असेल किंवा शिवसेने बरं युति करणार असेल तर भाजपाचे सर्व कार्यकर्ते यांचा नेहमीच विरोध करतील आणि भाजपा स्वबळावर महाराष्ट्राचा आणि कोकणाचा विरोध करण्यासाठी समर्थ आहे. जर कोणाला भाजपा किंवा स्वतावर विश्वास नसेल तर त्यांनी राजकारणातुन संन्यास घ्यावा कारण कमकुवत विचाराच्या लोकांची गरज-
भाजपा ला गरज नाही. आणि कधी नव्हतीही कारण भाजपात असे कतृर्त्वान कार्यकर्ते आहेत, त्यांना पण संधी देण्याची गरज आहे.
Read 4 tweets
10 Jul
#थ्रेड:-

सर्व बिगर मुस्लिम पालकांनो लक्ष द्या:

आज मला लव्ह-जिहाद प्रकरणात मदत करण्यासाठी बोलावण्यात आले. गेल्या तीन महिन्यांत हे चौथे किंवा पाचवे प्रकरण आहे.

हे मी लिहीत आहे कारण पालकांना, मुलांपुढील आव्हानं आणि धोके ह्या विषयी माहिती देणे खूप आवश्यक आहे.
१. माझ्याकडे आलेल्या ५ विलक्षण घटनांपैकी फक्त एक घटना म्हणजे ज्याला 'खालची' जात म्हणता येईल त्यातली आहे.

२. मुली कोणत्याही वयात अडकवल्या जात आहेत. एका केसमध्ये तर दोन मुलाची आई विधवा होती ती ही अडकली. इतर सर्व मुली १४ ते १६ वर्षाच्या दरम्यान होत्या प्रेम प्रकरण सुरू झाले तेव्हा.
३. जवळजवळ सर्वच प्रकरणांमध्ये, मुले मुलींना दुचाकीवर फिरायला घेऊन जातात. मुलींना असे वाटते की हे 'स्वातंत्र्य' आहे किंवा ह्यालाच स्वातंत्र्य म्हणतात .

४ मुस्लिम मुलांना, मुलींना लैंगिकरित्या जागरूक करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर ते हात धरून, मिठी मारून, 'चुकून'
Read 11 tweets
7 Jul
आदरणीय श्री @MeNarayanRane जी यांना मंत्री पद मिळाल आहे, यासाठी नारायण राणे यांच अभिनंदन आणि प्रधानमंत्री श्री @narendramodi जी आणि गृहमंत्री श्री @AmitShah जी यांनी आज हे दाखवून दिलेल आहे. कि @BJP4India चा नेता असो किंवा कार्यकर्ता त्याला आयुष्यभर फक्त साहेबाच्या आणि मॅडमच्या-
आणि त्यांच्या परिवाराच्या संतरज्या उचलत @BJP4Maharashtra मध्ये ठेवल जात नाही. तर योग्य वेळी त्यांनी पक्षासाठी आणि जनतेसाठी केलेल्या कामासाठी आणि पक्षाबरं असलेल्या एकनिष्ठे साठी योग्य तो मान दिला जातो. आणि माझे हे वाक्य सेव करून ठेवा नारायण राणे हे भविष्यात महाराष्ट्राचे-
मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदी असतील. आणि नारायण राणे यांच्या महिनतीचे सार्थक झाल्यामुळे आज एका गोष्टीचा मला गर्व वाटतो आहे, की एका परिवाराची आयुष्यभर गुलामी करून गुलाम किंवा लाळ चाट्याचा टॅग असण्यापेक्षा मोदी भक्त असल्याचा टॅग असलेला कधी पण बरा कारण त्यांच पुढे सार्थक होत,
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(