#देवेंद्रजींचे_फटकार_षटकारापर्यंत

देवेंद्रजींनी विधानसभेची इनिंग सुरु केल्या पासून ते आजपर्यंत त्यांच्या होम ग्राऊंडवर त्यांच्या समोर दरवेळी नवनवीन आव्हाने उभी राहिली परंतु प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जोरदार फटकार देत ही सर्व आव्हाने मोडीत काढली..
+
देवेंद्रजींच्या विधानसभेच्या इनिंगचा हा आज पर्यंतचा प्रवास....

1️⃣ १९९९ देवाभाऊंची पहिली विधानसभा.. देवाभाऊंनी नागपूर पश्चिम मधून नागपूर दक्षिणचे सलग दोन वेळचे काँग्रेस आमदार अशोक धवड यांचा पराभव केला..
(९४,८५३ - ८५,७६६)

2️⃣ २००४ देवाभाऊंची दुसरी विधानसभा.. देवाभाऊंनी १९९९ च्या
+
तत्कालिन आघाडी सरकार मधील कृषीमंत्री, १९९३ च्या पवारसाहेबांच्या मंत्रीमंडळातील ग्रामविकास मंत्री आणि त्यावेळेसचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचा नागपूर पश्चिम मधून पराभव केला..
(१,१३,१४३ - ९५,५३३)

3️⃣ २००९ ला देवेंद्रजींचा नागपूर पश्चिम मतदारसंघाची पुर्नरचना झाली आणि
नागपूर दक्षिण पश्चिम हा आणखी एक मतदारसंघ तयार झाला..

२००९ ची देवाभाऊंची तिसरी विधानसभा.. देवाभाऊंनी नागपूर दक्षिण पश्चिम मधून काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा पराभव केला..
(८९,२५८ - ६१,४८३)

२०१९ साली विकास ठाकरे हे नागपूर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत..
+
4️⃣ २०१४ ची देवाभाऊंची चौथी विधानसभा.. चौरंगी लढतीत देवाभाऊंनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा पराभव केला..
(१,१३,९१८ - काँग्रेस ५४,९७६ - शिवसेना २७६७ - राष्ट्रवादी १०५५)
यात मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोद गुडधे पाटील होते..
प्रफुल्ल यांचे वडील माजी मंत्री श्री विनोद गुडधे पाटील हे १९९०, १९९५ साली नागपूर पश्चिमचे भाजपाचे आमदार होते तर नारायणरावजी राणे यांच्या मंत्रीमंडळात ते राज्यमंत्री होती..
याचवेळी देवाभाऊंनी २००४ ला ज्या रणजित देशमुख यांचा पराभव केलेला होता त्यांचे चिरंजीव आशिष देशमुख हे भाजपात
आले आणि त्यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पराभव केला..

5️⃣ २०१९ देवाभाऊंची पाचवी विधानसभा..
२०१४ ला काटोल मधून भाजपाच्या चिन्हावर अनिल देशमुख यांना पराभूत करून आमदार झालेले आशिष देशमुख यावेळी काँग्रेसचे चिन्ह
+
घेऊन देवाभाऊंच्या समोर उभे होते.. देवाभाऊंनी ४९,३४४ मतांनी त्यांचा सुद्धा पराभव केला..
(१,०९,२३७ - ५९,८९३)

(देवेंद्रजींना मिळालेली मते - विरोधी उमेदवाराला मिळालेली मते)

प्रत्येक निवडणुकीत दरवेळी नवनवीन आव्हाने समोर उभी असूनही देवेंद्रजींच्या मतांचा गठ्ठा जवळपास जशाचा तसा आहे..
यावरून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की, त्यांच्या होम ग्राऊंडवर त्यांची पकड घट्ट आहे आणि याच पकडीच्या जोरावर पुढेही समोर कोणीही उमेदवार असले तरीही आपल्या विधानसभेच्या इनिंग मधला विजयी षटकार ते मारण्यासाठी सज्ज आहेत.. ✌️✌️
Devendra Fadnavis जी 💪🏻💪🏻

- मयूर कुपाडे
#mayurkupade

🚩🙏🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishram Parab 🇮🇳

Vishram Parab 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishramParab2

21 Jul
"एक विकत घ्या त्यावर एक फुकट घ्या"

विचार केला तर ही एक व्यापारी व्यवस्था वाटते पण वास्तवात ती आपल्या जीवनाशी निगडित व्यवस्था आहे

जर आपण *राग* विकत घेतला तर आपल्याला *एसिडिटी (बद्धकोष्ठता)* फुकट मिळते

जर आपण *ईर्ष्या* विकत घेतली तर आपल्याला *डोकेदुखी* फुकट मिळते

जर आपण *द्वेष*
विकत घेतला तर आपल्याला *अल्सर (पोटदुखी)* फुकट मिळते

जर आपण *ताणतणाव* विकत घेतला तर आपल्याला *रक्तदाब (BP)* फुकट मिळतो

अशाप्रकारे आपण वार्तालाप (बोलचाल) करून *विश्वास* विकत घेतला तर आपल्याला *मैत्री दोस्ती* फुकट मिळते

जर आपण *व्यायाम (कसरत)* विकत घेतला तर आपल्याला *निरोगी
+
आयुष्य* फुकट मिळते

जर आपण *शांती* विकत घेतली तर आपल्याला *समृद्धी* फुकट मिळते

जर आपण *ईमानदारी प्रामाणिकपणा* विकत घेतला तर आपल्याला *झोप* फुकट मिळते

जर आपण *प्रेमभाव* विकत घेतला तर आपल्यावर *सद्गुण सदाचारासह सद्गुरू कृपा* सहज प्राप्त होते

हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की
+
Read 4 tweets
21 Jul
८० वर्ष की आयु के क्षत्रिय राजा छत्रसाल जब मुसलमानों से घिर गए और बाकी क्षत्रिय राजाओं से कोई उम्मीद ना थी तो उम्मीद का एक मात्र सूर्य था बाजीराव बल्लाळ भट्ट पेशवा छत्रसाल ने बाजीराव को खत लिखा...

"जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई है आज
बाजी जात बुन्देल की बाजी राखो लाज"
+
अर्थात: जिस प्रकार गजेंद्र हाथी मगरमच्छ के जबड़ो में फंस गया था ठीक वही स्थिति मेरी है आज बुन्देल हार रहा है बाजी हमारी लाज रखो ये खत पढ़ते ही बाजीराव खाना छोड़कर उठे उनकी पत्नी ने कहा खाना तो खा लीजिए तब बाजीराव ने कहा

अगर मुझे पहुँचने में देर हो गई तो इतिहास लिखेगा कि एक
+
क्षत्रिय ने मदद मांगी और ब्राह्मण भोजन करता रहा ऐसा कहते हुए भोजन की थाली छोड़कर बाजीराव अपनी सेना के साथ राजा छत्रसाल की मदद को बिजली की गति से दौड़ पड़े दस दिन की दूरी बाजीराव ने केवल पांच सौ घोड़ों के साथ ४८ घंटे में पूरी की बिना रुके बिना थके आते ही योद्धा बाजीराव बुंदेलखंड
+
Read 5 tweets
20 Jul
"नरेंद्र मोदींनी इम्रान खानचा फोन हॅक करून तो कॉल वर काय बोलतोय, काय SMS करतोय, इवन काय सर्च करतोय याची सर्व माहिती चोरली" (ते ही काही वर्षांपासून)

हे आम्ही नाही, पाकिस्तानचे पंतप्रधान, त्यांचे मंत्रीगण व त्यांची मिडिया बोलत आहे
+ Image
आणि जर हे खर असेल तर मी मोदींचा पुन्हा एकदा फॅन झालोय..... 🙏🚩

संबंधीत लिंक....

Read 4 tweets
17 Jul
एक सच्चाई, जो बताई नहीं जाती.....

अकबर प्रतिवर्ष दिल्ली में नौ रोज़ का मेला आयोजित करवाता था....! इसमें पुरुषों का प्रवेश निषेध था....! अकबर इस मेले में महिला की वेष-भूषा में जाता था और जो महिला उसे मंत्र मुग्ध कर देती.... उसे उसकी दासियाँ छल कपट से अकबर के सम्मुख ले जाती थी....
एक दिन नौ रोज़ के मेले में महाराणा प्रताप सिंह की भतीजी, छोटे भाई महाराज शक्तिसिंह की पुत्री मेले की सजावट देखने के लिये आई....! जिनका नाम #बाईसा_किरण_देवी था... जिनका विवाह बीकानेर के पृथ्वीराज जी से हुआ था! बाईसा किरण देवी की सुंदरता को देखकर अकबर अपने आप पर क़ाबू नहीं रख
+
पाया.... और उसने बिना सोचे समझे ही दासियों के माध्यम से धोखे से ज़नाना महल में बुला लिया.... जैसे ही अकबर ने बाईसा किरण देवी को स्पर्श करने की कोशिश की.... किरण देवी ने कमर से कटार निकाली और अकबर को ऩीचे पटक कर उसकी छाती पर पैर रखकर कटार गर्दन पर लगा दी.... और कहा नीच....नराधम,
+
Read 7 tweets
17 Jul
पेट्रोल दर प्रतिलीटर -
भारत- १०७ INR
जपान - १५४ NPY
पाकिस्तान - ११८ PKR
नेपाल - १२९ NPR
श्रीलंका - १८४ LKR

मी पॅट्रोल दरवाढीचं समर्थन करतोय?
त्याला स्वस्त ठरवतोय?
तर उत्तर आहे "मुळीच नाही"

फक्त ऐवढं की भारतात काही वेगळं घडत नाहीये तर अनेक
+
देशांनी त्यांची शंभरी ओलांडली आहे पण काही लोकं ईथे एक खेळ खेळतात ते म्हणजे रूपयाची ईतर देशांच्या चलना बरोबर तूलना करून तेथील भाव स्वस्त ठरवण्याचा प्रयत्न करतात, लोकांच्या मनात हे भ्रम निर्माण करतात की आजूबाजूच्या देशात पॅट्रोल स्वस्त आहे व भारतातच कर वाढ केली जात आहे
+
अरे पण १२९ NPR म्हणजे ८० भारतीय रूपये अस गणित मांडून तुम्ही नेपाळ मध्ये पॅट्रोल स्वस्त आहे असं म्हणाल पण तिथल्या लोकांना विचारा "१२९ NPR हा भाव स्वस्त आहे का?" उत्तर नाहीच मिळणार!

भारताप्रमाणे आजबाजूच्या देशांमध्येही रोज दरवाढ होतीये, पाकिस्तान मध्ये पण सतत करवाढ होतीये, नेपाळ
+
Read 6 tweets
17 Jul
एक माँ अपने पूजा-पाठ से फुर्सत पाकर अपने विदेश में रहने वाले बेटे से फोन पर बात करते समय पूँछ बैठी: ... बेटा! कुछ पूजा-पाठ भी करते हो या फुर्सत ही नहीं मिलती?

बेटे ने माँ को बताया - "माँ, मैं एक आनुवंशिक वैज्ञानिक हूँ ...
मैं अमेरिका में मानव के विकास पर काम कर रहा हूँ ...
+
विकास का सिद्धांत, चार्ल्स डार्विन... क्या आपने उसके बारे में सुना है ?"

उसकी माँ मुस्कुरा कर बोली - “मैं डार्विन के बारे में जानती हूँ, बेटा ... मैं यह भी जानती हूँ कि तुम जो सोचते हो कि उसने जो भी खोज की, वह वास्तव में सनातन-धर्म के लिए बहुत पुरानी खबर है...“

“हो सकता है
+
माँ !” बेटे ने भी व्यंग्यपूर्वक कहा ...
“यदि तुम कुछ होशियार हो, तो इसे सुनो,”

उसकी माँ ने प्रतिकार किया...
... “क्या तुमने दशावतार के बारे में सुना है ? विष्णु के दस अवतार ?”

बेटे ने सहमति में कहा "हाँ! पर दशावतार का मेरी रिसर्च से क्या लेना-देना?"

माँ फिर बोली: लेना-देना
+
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(