नुकत्याच संपलेल्या 45 व्या @GST_Council च्या बैठकीचे परिणाम काय ?
थेट अद्यतनांसाठी पाहा @nsitharaman यांची पत्रकार परिषद
लाइव सुरु
कोविडशी संबंधित नसलेल्या मात्र खूप महाग असेलल्या Zolgngelsma आणि Viltepso या सुमारे 16 कोटी रुपये किंमतीच्या औषधांना जीएसटीतून सूट , यावर कोणत्याही प्रकारचा जीएसटी असणार नाही - @nsitharaman
▶️@MoHFW_INDIA ने सुचवलेल्या स्नायूंच्या आजारावरील उपचाराच्या औषधांना आयजीएसटीमधून सूट , वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या कोविड -19 संबंधित औषधांवर आधी जाहीर केलेला सवलतीच्या दरातील जीएसटी दर 30 सप्टेंबर पर्यंत लागू राहणार
सवलती आता 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आल्या -FM
दिव्यांग व्यक्तींद्वारे वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या रेट्रो- फिटमेंट किटवरील वस्तू आणि सेवा कर कमी करून 5% करण्यात आला - @nsitharaman
आधी सूट देण्यात आलेल्या (वैद्यकीय उपकरणांसाठी नाही ) amphotericin B (0%), Tocilizumab (0%) - remdesivir (5%) - heparin (5%) - या औषधांवर असलेली जीसटी दराची सवलत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली.- @nsitharaman
औषधनिर्माण विभागाने शिफारस केलेल्या इतर सात औषधांवरील जीएसटी 31 डिसेंबर 2021 पर्यंत 12% वरून 5% पर्यंत कमी केला
Keytruda सारख्या कर्करोगाशी संबंधित औषधांवरील जीएसटी 12% वरून कमी करून 5% वर- @nsitharaman
डिझेलसोबत मिश्रण करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून वापरल्या जाणाऱ्या बायोडिझेलवरील वस्तू आणि सेवा कराचा दर अर्थमंत्र्यांनी कपात करून तो 12% वरून 5% केला
विमाने अथवा इतर संबंधित वस्तू भाडेपट्टीकराराने घेताना त्यावर लागणाऱ्या दुप्पट कर अटीतून आता पूर्णपणे वगळला जाणार, यामुळे देशांतार्गत उद्योग आणि हवाई वाहतूक क्षेत्राची मोठी सोय होईल, तसेच भाडेपट्टीने आयात केलेल्या वस्तूंचे हस्तांतरण करण्याला देखील परवानगी - @nsitharaman
विशिष्ट अक्षय्य ऊर्जा उपकरणांवर आता 5% जीएसटी लागू आहे,मात्र त्यांच्या सर्व निविष्ठांवर 18% कर आकारला जातो,यामुळे इनपुट सेवा आणि भांडवली वस्तूंवर इनपुट टॅक्स क्रेडीट लागू होते हा दर कमी करण्यासाठी, विशिष्ट अक्षय्य ऊर्जा उपकरणांवर 12% जीएसटी असेल- @nsitharaman
यामुळे जेव्हा भारत नवीकरणीय ऊर्जेवर भर देत आहे विशेषत: अशा वेळी देशांतर्गत उद्योग आणि #AatmanirbharBharat यांना साहाय्य मिळेल
पेट्रोलियम उत्पादनांना GST च्या कक्षेत आणले जाईल का यावर अनेक माध्यमांनी तर्क वितर्क लढविले होते
मी हे स्पष्ट करू इच्छिते की हा मुद्दा @GST_Council कडे मांडण्याची सूचना करणाऱ्या, केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशा मुळे हा विषय आजच्या विषयपत्रिकेवर आला- @nsitharaman
वस्तू आणि सेवा कर सुरू केल्यापासून आणि अगदी कोविड -19 नंतरही वस्तू आणि सेवा कराच्या भरपाई स्थितीबाबत राज्यांना संपूर्ण स्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.- @nsitharaman
पर्यस्त शुल्क रचना सुधारण्यासाठी विभाग 86 अंतर्गत रेल्वेगाडीचे भाग आणि इंजिन आणि अन्य रेल्वे भागांवरील जीएसटी 12% वरून वाढवून 18% केला जाईल - @nsitharaman
या वर्षी काढण्यात येणाऱ्या कर्जाच्या एकूण रकमेसाठी, 75,000 कोटी रुपये राज्यांना अग्रीम देण्यात आले आहेत
यासाठी आणि गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या कर्जासाठी,उपकर किती काळा पर्यंत जमा करायचा आणि कर्ज परत फेडीसाठी द्यायचा यावर आम्ही चर्चा केली- @nsitharaman#GSTCouncil
ई वे बिले,फास्टॅग, तंत्रज्ञान,अनुपालन, त्रुटी दूर करणे,योजनांची रचना यासारख्या मुद्यांवर मंत्री गट स्थापन केला जाईल,हा मंत्री गट तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करेल आणि या प्रणालीचा गैरवापर करणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत हे सुनिश्चित करेल - @nsitharaman
▶️@swiggy_in आणि गिग कार्यालयांच्या बाबतीत असा निर्णय घेण्यात आला की अन्न ज्या ठिकाणी वितरीत केले जाणार ते कर वसुलीचे स्थान आहे, म्हणून स्वीगी सारखे जे व्यावसायिक हा कर जमा करतील तेच त्यावरचा GST भरतील. (कृपया हे लक्षात घ्या की कोणताही नवा कर लावण्यात आलेला नाही)-@nsitharaman
▶️@GST_Council च्या 45 व्या बैठकीसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या माध्यम संबोधनामध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे आभार. बैठकीतील ठळक मुद्दे या लिंकमध्ये दिलेले आहेच, पण अधिक तपशीलवार माहितीसाठी आमच्या संकेतस्थळावर लवकरच बातमी येईल !
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
*⃣New Cases- 3,586
*⃣Recoveries- 4,410
*⃣Deaths - 67
*⃣Active Cases - 48,451
*⃣Total Cases till date - 65,15,111
*⃣Total Recoveries till date - 63,24,720
*⃣Total Deaths till date - 1,38,389
*⃣Tests till date - 5,67,09,128
केंद्रीय सशस्त्र पोलीस बलातर्फे सुरु असलेल्या 'अखिल भारतीय वृक्षरोपण अभियान-2021' अंतर्गत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah यांनी महाराष्ट्रातल्या नांदेड इथे सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात 1 कोटी व्या वृक्षाचे रोपण केले
*⃣New Cases- 3,595
*⃣Recoveries- 3,240
*⃣Deaths - 45
*⃣Active Cases - 49,342
*⃣Total Cases till date - 65,11,525
*⃣Total Recoveries till date - 63,20,310
*⃣Total Deaths till date - 1,38,322
*⃣Tests till date - 5,65,29,882
राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड ने थकीत कर्ज मालमत्ता अधिग्रहणासाठी जारी केलेल्या रोखे पावतीसाठी 30,600 कोटी रुपयांची केंद्र सरकारची हमी द्यायच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली.